होळीच्या Reel मध्ये साडी नेसून स्टंटबाजी करताना घडला भलताच प्रकार! ‘तो’ Video Viral

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video Holi Special Reel Went Wrong: सध्याचा जमाना हा रिल्सचा आहे. रिलच्या माध्यमातून रातोरात प्रसिद्धी मिळवण्याच्या उद्देशाने अनेकजण छोटेछोटे व्हिडीओ बनवत असतात. त्यातही बरेचजण काहीतरी भन्नाट स्टंटबाजी करत रिल्स शूट करतात. पण वेगळेपणाच्या नादात केलेली अशी कृती धोकादायक ठरु शकते. असाच एक विचित्र व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओमधून कारण नसताना भलतं धाडस करणं जीव धोक्यात घालणारं ठरु शकतं, असं अधोरेखित होत आङे. या व्हिडीओमध्ये होळी आणि धुलवडीच्या पार्श्वभूमीवर भन्नाट रिल बनवण्याच्या प्रयत्नात साडी नेसून स्टंटबाजी करत आहे. मात्र हा स्टंट संपेपर्यंत…

Read More

जंगलात दारु पार्टी करताना झालेल्या वादातून मित्राची हत्या, जमिनीत गाडला मृतदेह अन् नंतर..

( प्रगत भारत । pragatbharat.com) नोएडामध्ये एका बेपत्ता विद्यार्थ्याचा शोध घेताना पोलिसांनी एका मोठ्या गुन्ह्याचा उलगडा केला आहे. एका खासगी विद्यापीठात शिकणाऱ्या या विद्यार्थ्याची त्याच्याच चार मित्रांनी हत्या केली होती. यानंतर त्यांनी तो मृतदेह शेतात गाडला होता. हत्या केल्यानंतर कुटुंबाची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी अपहरणाचा बनाव करत, खंडणीची मागणी केली होती. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, एकजण फरार आहे. अटक करताना झालेल्या चकमकीत तिन्ही आरोपी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांना आरोपींकडे बेकायदेशीर गावठी बंदुका, काडतूसं आणि एक दुचाकी सापडली आहे.  अमरोहाचे व्यापारी दीपक मित्तल…

Read More

भीषण अपघातात महिला आमदाराचा मृत्यू; CM श्रद्धांजली अर्पण करताना म्हणाले, ‘ती माझी नातलग होती’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Women MLA Dies In Horrific Road Accident: भरधाव वेगातील आलीशान कार डिव्हायडरला धडकल्याने एका तरुण महिला आमदाराचा मृत्यू झाला आहे. तेलंगणमधील सिकंदराबाद केंट येथील भारत राष्ट्रीय समितीच्या महिला आमदाराचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. आमदार लस्या नंदिता यांनी रस्ते अपघातामध्ये प्राण गमावला आहे. लस्या या आपल्या कारमधून प्रवास करत होत्या त्यावेळी संगारेड्डीमधील अमीनपूर परिसरातील सुल्तानपूर आउटर रिंग रोडवर त्यांच्या कारचालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगातील ही कार डिव्हायडरला धडकली.  चालकाची प्रकृती चिंताजनक संगारेड्डीमध्ये झालेल्या या अपघातामध्ये आमदार लस्या यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना…

Read More

Why we not to use steel utensils during Puja Know shubh or ashubh thing during Goddess Puja; पूजा करताना स्टीलच्या भांड्यांचा वापर करणे शुभ की अशुभ?

( प्रगत भारत । pragatbharat.com) हिंदू धर्मात, प्रत्येक व्यक्ती आपल्या घरात एक लहान मंदिर उभारतं. जे त्याच्या आस्थेचं एक ठिकाण असतं. जेथे ते नियमितपणे आपल्या देवतेचे ध्यान करू शकतात. पूजेमध्ये विविध धातूंच्या अनेक वस्तू आणि भांडी वापरली जातात. त्यामुळे पूजेशी संबंधित प्रत्येक गोष्टीची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. हिंदू धर्मग्रंथांनुसार, पूजेमध्ये वापरण्यात येणारी प्रत्येक गोष्ट अत्यंत शुद्ध आणि पवित्र असावी. त्यामुळे पूजेत तुम्ही कोणती धातूची भांडी वापरत आहात हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. बहुतेक लोक रोजच्या पूजेत स्टीलची भांडी वापरतात, पण स्टीलची भांडी वापरणे योग्य मानले जात नाही. यामागचं कारण…

Read More

मोबाईल चार्ज करताना तुम्हीपण या चुका करता का? आत्ताच सावध व्हा, अन्यथा… |tips to charge your mobile correctly and efficiently

( प्रगत भारत । pragatbharat.com) Smartphone Charging Tips: मोबाईल फोन हा आपल्या आयुष्यातील सर्वात अविभाज्य घटक बनला आहे. लोक आता छोट्या छोट्या गोष्टींसाठी मोबाईल फोनवर अवलंबून असतात. फोनवर बोलण्याव्यतिरिक्त सोशल मीडिया अॅप्स ते ऑफिसच्या कामांसाठीही फोनचा वापर केला जातो. त्याचबरोबर गाणी ऐकण्यासाठी, चित्रपट पाहण्यासाठीही आता फोनचा वापर करतात. त्यामुळं तुमच्या स्मार्टफोनची काळजी घेणे खूप महत्त्वाचं आहे. मोबाईल फोन चार्ज करणे खूप गरजेचे आहे. मात्र, अनेकदा तुम्ही ऐकलं असेल की फोन चार्ज करत असताना अचानक फोनला आग लागली किंवा फोनची बॅटरी फुटली. असे अशा अनेक घटना गेल्या काही दिवसांत समोर आल्या…

Read More

How To Prevent children from spoiling Satguru Wamanrao Pai Gave Best Parenting Tips; मुलं बिघडू नयेत म्हणून सद्गुरुंनी पालकांना दिला मोलाचा सल्ला, ‘लाड करताना…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी भारतातील लोकप्रिय मंदिरांवरुन द्या मुलांना नावे, राम मंदिराचा देखील उल्लेख

Read More

22 जानेवारीच्या राम मंदिर सोहळ्यासाठी वर्गणी गोळा करताना हाणामारी; एकाचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी 500 च्या नोटेवर आता श्रीरामाचा फोटो? काय आहे व्हायरल फोटोमागचं सत्य

Read More

Wedding Card Rules : लग्नपत्रिका तयार करताना अजिबात करू नका ‘या’ चुका, वास्तु शास्त्रातील माहिती…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vastu Tips For Wedding Card : 4 महिन्यांनंतर, लवकरच लग्नसराई पुन्हा एकदा सुरू होणार आहे. म्हणूनच, जर तुम्ही लग्नपत्रिका निवडणार असाल तर काही वास्तु नियम नक्की जाणून घ्या. केवळ भावी जोडप्याचे लग्नच नाही तर वैवाहिक जीवनात कधीही अडथळे किंवा संकटे येऊ नयेत याकडे वधू-वरांचे कुटुंबीय जास्तीत जास्त लक्ष देतात.लग्नातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्नपत्रिका. आजकाल लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेकडे सर्वाधिक लक्ष दिले जाते. लग्नपत्रिका निवडताना देखील वास्तुशास्त्रानुसार विचार करावा.  वेडिंग कार्ड्सला वेडिंग विंडो म्हणतात. कारण वधू-वर ओळखत नसलेल्या निमंत्रितांना त्यांची पहिली झलक कार्डमधून मिळू शकते. आता…

Read More

Woman died of suffocation due to leakage of gas geyser in the bathroom;आंघोळ करताना महिलेचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांना धक्का, आतापर्यंत 6 जणांनी गमावला जीव

( प्रगत भारत । pragatbharat.com) Woman Died: बाथरुममधील गिझर हा सध्या नागरिकांच्या मृत्यूचे कारण ठरत आहे. गिझरच्या गॅस गळतीने मृत्यू झालेल्या घटना विविध शहरांतून समोर येत आहे. श्रीगंगानगरच्या गजसिंगपूर शहरात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाथरूममध्ये बसवण्यात आलेल्या गॅस गिझरच्या गळतीमुळे गुदमरून एका महिलेचा मृत्यू झाला. या हंगामात गॅस गिझरमुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे. तर जानेवारीपासून आतापर्यंत सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. प्रभाग 1 मधील रहिवासी हरकिशन यांची पत्नी 35 वर्षीय संतोष देवी रविवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आंघोळ करत होत्या. यावेळी बाथरूममधील गॅस गिझरमधून गळती…

Read More

Weird Tradition : वधूचे मुंडण, लेकीची पाठवणी करताना वडील छातीवर थुंकतात, ही किळसवाणी प्रथा कुठे पाळली जाते?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tribal Tradition :  सर्वत्र सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे. लग्न म्हटलं की, वेगवेगळ्या धर्माच्या चालीरीती आणि पूर्वपार सुरु असलेल्या परंपरा आजही अनेक जमातीत आणि समाजात पाळल्या जात आहे. जगभरात विविध कानाकोपऱ्यात असणारे वेगवेगळे परंपरांनी लग्न सोहळे होत असतात. भारतात धर्म आणि जातीनुसार लग्नाच्या प्रथा आहेत. या जगाच्या पाठीवर असा एक समाज आहे जिथे लेकीच्या पाठवणीच्या वेळी वडील तिच्या छातीवर थुंकतात. या किळसवाणी प्रथेसोबत त्या वधूचं मुंडनदेखील केलं जातं. कुठेही आहे ही प्रथा आणि का आजही प्रथा पाळली जाते जाणून घेऊयात. ( Weird Tradition father spit on…

Read More