13 वर्षांच्या मुलीला आनंद महिंद्रांनी दिली नोकरीची ऑफर; निकीताचे धाडस ऐकून तुम्हीही कौतुक कराल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ananad Mahindra: देशातील दिग्गज उद्योजक आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. अनेकदा ते ट्विटर (एक्स)वर नवीनवीन आयडिया व अपडेट शेअर करत असतात. इतकंच नव्हे तर, देशात घडणाऱ्या घडामोडींबद्दलही ते मत व्यक्त करत असतात. एखाद्याचे कौतुक करण्याची संधीही ते सोडत नाहीत. तरुणाईंमध्ये आनंद महिंद्रा हे खूप लोकप्रिय आहेत. अलीकडेच त्यांनी केलेले एक ट्विट लक्ष वेधून घेत आहेत. त्यांनी 13 वर्षांच्या मुलीला थेट नोकरीची ऑफर दिली आहे. काय घडलं नेमकं? जाणून घ्या.  आनंद महिंद्रा यांनी शनिवारी एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी  13 वर्षांच्या मुलीच्या…

Read More

PF Funda Public Provident Fund Should Invest Before 5 Month;मेहनतीने पीपीएफमध्ये गुंतवाल पण ‘ही’ 1 चूक करेल लाखोंचे नुकसान

( प्रगत भारत । pragatbharat.com) PF 5Month Funda: एम्प्लॉइ प्रॉविडंट फंड ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून पब्लीक प्रॉविडंट फंड ही सरकारी स्किम चालवण्यात येते. निवृत्तीसाठी दीर्घकालिन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर पीपीएफ हा उत्तम पर्याय मानला जातो. निवृत्तीचा विचार करुन तुम्ही न चुकता पैसे जमा करता. पण तुमची एक चूक लाखोचे नुकसान करु शकते, तुम्हाला माहिती आहे का?,तुम्हाला तुमच्या पीएफ अकाऊंटवर लाखोंचं नुकसान नको असेल तर एका तारखेकडे लक्ष ठेवाव लागेल.कोणती आहे ही तारीख?, काय होतो याने फायदा? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  दर महिन्याच्या 5 तारखेच्याआधी पैसे गुंतवावे, असा सल्ला पीएफ गुंतवणुकदारांना दिला…

Read More

PF Funda Public Provident Fund Should Invest Before 5 Month;मेहनतीने पीपीएफमध्ये गुंतवाल पण ‘ही’ 1 चूक करेल लाखोंचे नुकसान

( प्रगत भारत । pragatbharat.com) SIP Investment Stratergy: मुलाच्या जन्मासोबतच अनेकजण त्याच्या भविष्यासाठी आर्थिक प्लानिंग सुरु करायला सुरु करतात. असे केल्याने तरुण वयातील त्याच्या तमाम जबाबदाऱ्यांसाठी तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही.आजच्या काळात गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत.तुमच्या खिशाला परवडणाऱ्या आणि गरजेनुसार तुम्ही मुलासाठी गुंतवणूक सुरु करु शकता. तुमच्या बाळासाठी एक मोठा फंड गोळा करु इच्छित असाल तर म्युच्युअल फंड हा उत्तम पर्याय ठरु शकतो.एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये अधिकाधिक रक्कम जोडू शकता. नुकतेच जन्माला आलेले तुमचे मुल 21 व्या वर्षी कसे करोडपती बनेल याबद्दल जाणून घेऊया.  समजून घ्या फॉर्मुला  21x10x21 हा…

Read More

विनातिकीट रेल्वेतून प्रवास कराल तर…, आजपासून रेल्वेच्या नियमांमध्ये 'हा' मोठा बदल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway : तुम्ही जर विनातिकीट रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमचं आता काही खैर नाही. कारण भारतीय रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे विनातिकीट प्रवास करणं शक्य नाही. भारतीय रेल्वेचा कोणता निर्णय आहे ते जाणून घ्या…   

Read More

Mobile Survey : मोबाईल नसेल तर काय होतं? सर्व्हेक्षणातून धक्कादायक माहिती समोर, वाचून तुम्हीही विचार कराल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pew Survey Finds :  अमेरिकेतील प्यू रिसर्च सेंटरमध्ये लहान मुलांवर होणाऱ्या डिजिटल मीडियाचा प्रभाव या विषयावर सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.  

Read More

चपातीच पीठ तुम्हाला करेल श्रीमंत?, पीठ मळताना प्रत्येक दिवशी टाका ‘या’ वस्तू आणि पाहा चमत्कार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Food As Per Astrology : वैदिक ज्योतिषशास्त्र, अकं गणित शास्त्र, टॅरो कार्ड यातून आपल्याला भविष्यातील अडचणी आणि समस्यावर उपाय सांगितले जातात. भविष्यात येणाऱ्या अडचणीचे संकेत दिले जातात. त्यासोबत यात अभ्यास करणारे तज्ज्ञ आपल्याला यश, प्रगती आणि आर्थिक प्रगतीसाठी उपाय सुचवतात. आयुष्यात आज प्रत्येक जण यश आणि प्रगतीसाठी अहोरात्र मेहनत करत असतो. खूप मेहनत करुनही अनेक वेळा प्रगती आणि यश आपल्या दारापर्यंत येऊ परत जात. त्यावेळी आपण त्रस्त होतो. तुमची ही समस्या दूर करण्यासाठी डॉ. जया मदन हिने यशाचं गुरुमंत्र दिला आहे. (Astrology in Mararhi) चपातीच…

Read More

Bank Holidays : फेब्रुवारीच्या 29 दिवसांमधील 11 दिवस बँका बंद, कसं कराल आर्थिक नियोजन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank Holidays February 2024 News in Marathi: फेब्रुवारी महिना सुरू होण्यास अवघे काही दिवस बाकी आहेत. चार वर्षानंतर  यंदा फेब्रुवारी महिना हा 29 दिवसांचा असणार आहे. फेब्रुवारी हा महिना इतर महिन्याच्या तुलनेत कमी दिवसांचा असतो. अशातच तुम्ही फेब्रुवारी महिन्यात बँकांशी संबंधित महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची असेल. कारण फेब्रुवारी महिन्यात बँका 11 दिवस बंद असणार आहे. त्यामुळे आधी बँकेच्या सुट्टयांची यादी पाहा मग नियोजन करा.  फेब्रुवारी महिना सुरू होण्यापूर्वी बँक किती दिवस बंद राहणार हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.…

Read More

मराठमोळ्या अभिनेत्रीने अयोध्या प्राणप्रतिष्ठापना दिवशी केलं असं काम, पाहून तुम्हीही कराल कौतुक

( प्रगत भारत । pragatbharat.com) सध्या ती ‘सियावर रामचंद्र की जय’ या नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यस्त आहे. आता तिच्या एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 

Read More

Makar Sankranti 2024 : लहान मुलांचं का केलं जातं बोरन्हाण? शास्त्रीय कारण जाणून तुम्ही कराल बाळाच बोरन्हाण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Makar Sankranti 2024 Bornahan : नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. सूर्य संक्रमणाचा उत्सव हा मकर संक्रांतीचा दिवस. यंदा मकर संक्रांत 15 जानेवारीला साजरा करण्यात येणार आहे. महिलांसाठी हळदीकुंकूचा तर पुरुष मंडळी आणि बच्चे कंपनींमध्ये पतंग उडवण्याचा उत्साह असतो. नवीन विवाहित जोडप्यासाठी मकर संक्रांतीचा पहिला सण अतिशय खास असतो. यासोबत मकर संक्रांतीमध्ये बोरन्हाण म्हणजे विदर्भात त्याला लहान मुलांची लूट असं म्हणतात. तर काही ठिकाणी बोरलुट असंही म्हणतात. ही परंपरा आजही साजरी करण्यात येते. बोरन्हाण म्हणजे काय, ती काय साजरी केली जाते त्यामागील शास्त्रीय कारण…

Read More

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे वाढली डोकेदुखी! लहान मुले आणि वृद्धांना जास्त धोका, कसं कराल संरक्षण? COVID JN 1 variant cases rise Covid Sub-Variant JN1 news in marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) COVID JN.1 variant News In Marathi: सध्या जगभरात कोरोनाचे JN-1 हे  नवीन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव लक्षात घेता अत्यंत काळजी घेण्याची गरज आहे. अनेकजण कोरोना महामारीचा एकदा अनुभव घेतल्यामुळे आता बरेच लोक कोरोनाच्या नव्या व्हेरिंएट तितकसं मनावर घेत नाही. मात्र हे निष्काळजीपणाने केल्यास ते अधिक वेगाने पसरण्याची शक्यता असते. आत्तापर्यंत, देशातील 12 पेक्षा जास्त राज्यांमध्ये JN-1 रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारपर्यंत, सुमारे 619 लोकांना  नव्या JN.1 सब व्हेरिंएटची लागण झाल्याची नोंद झाली आहे. नवीन JN.1  सब-व्हेरियंट कोरोनाच्या सर्वात धोकादायक ओमायक्रॉन (Omicron) प्रकाराचा उपप्रकार आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्त सर्तक…

Read More