145 कोटींची नोकरी सोडत उभारली 8300 कोटींची कंपनी, महिलेची प्रेरणादायी कहाणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Success Story: मेरिकी बिझनेस वुमन आणि फिनटेक फर्म स्टॅक्स (Stax) ची को फाऊंडर आणि सीईओ सुनीरा मधानीबद्दल जाणून घेऊया.

Read More

Success Story IAS Akshat Jain 2018 Topeer Inspiration Journey;यूपीएससी आधी 2 गुणांनी हुकली, 2018 मध्ये बनला टॉपर; अक्षत जैनच्या यशाची कहाणी देईल प्रेरणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Akshat Jain IAS Story: भारतामध्ये प्रत्येक वर्षी लाखो युवा आयएएस, आयपीएस अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहतात. पण याचील काहीजणच यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करुन स्वप्न पूर्ण करतात. यातील काहीजण एकदा नापास झाल्यास दुसऱ्या क्षेत्रात जातात. पण काही यूपीएससीवर अटल राहतात. आणखी प्रयत्न करतात. स्वत:वर मेहनत घेतात आणि यूपीएससी उत्तीर्ण करतात. आयएएस अक्षत जैन यांची कहाणी अशीच प्रेरणा देणारी आहे. याबद्दल जाणून घेऊया. आयएएस अक्षत जैनचे आई-वडिल सिव्हिल सर्व्हंट आहेत. त्यामुळे त्यांना लहानपणापासून लिखाण-वाचनाचे वातावरण मिळाले.पण नकळत एक दडपणदेखील होते. पण ते  आयएएस अधिकारी बनले आणि त्यांनी सर्वांच्या इच्छा पूर्ण…

Read More

Inside Story : तब्बल 36 बेटांपासून तयार झालेलं लक्षद्वीप भारताचा भाग कसं झालं? कहाणी अतिशय रंजक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lakshadweep – Maldives Row : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नुकतीच लक्षद्वीपला भेट दिली. ज्यानंतर त्यांच्या या भेटीदरम्यानचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. इथं पंतप्रधानांचे फोटो चर्चेत आले आणि तिथं एका नव्या वादानं डोकं वर काढलं आणि मालदीवमधील नेतेमंडळींनीही या वादात उडी मारली. या साऱ्यामध्ये लक्षद्वीपबद्दलचं कुतूहल कमालीचं वाढलं. 32.62 चौरस फूटांचं क्षेत्रफळ असणारं हे बेट नेमकं भारताचा भाग आणि एक केंद्रशासित प्रदेश कसं झालं याबद्दल अनेकांनाच प्रश्न पडला आणि अखेर या प्रश्नाचं उत्तरही समोर आलं.  मुस्लीम बहुल भाग  लक्षद्वीप हा भारतातील एक…

Read More

काही न करण्याचे 8300 कोटी? पाहा ‘या’ माणसाच्या अजब कमाईची गजब कहाणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) पैसा कमावणं हे प्रत्येकासाठी सारखं नसतं. एकीकडे काहींना एक रुपया कमवालयाही दिवस-रात्र संघर्ष करावा लागतो. तर दुसरीकडे काहीजण मात्र घरबसल्या करोडो रुपये कमावत असतात. एकीकडे फक्त मेहनत असते तर दुसरीकडे मेहनतीला आर्थिक हुशारीची जोड असल्यानेच हे शक्य होतं. अशाच लोकांमध्ये स्टीव्ह बाल्मरदेखील आहेत. त्यांना 2024 मध्ये काही न करण्याचे तब्बल 1 अरब डॉलर्स मिळणार आहेत. भारतीय रुपयांमध्ये मोजायचं झाल्यास ही रक्कम 8300 कोटी आहे.  स्टीव्ह बाल्मर मायक्रोसॉफ्टचे माजी सीईओ आहेत. त्यांच्याकडे कंपनीचे 33.32 कोटी शेअर्स आहेत. म्हणजे त्यांच्याकडे कंपनीची 4 टक्के भागीदारी आहे.  स्टीव्ह बाल्मर…

Read More

VIDEO : 'लव्ह नाही तर अॅरेंज मॅरेज, 52 वर्षे झाली…' वृद्ध जोडप्याचा हृदयस्पर्शी प्रेम कहाणी व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Old Couple Viral Video : आजी दिल्लीची आणि आजोबा शिमल्याचे…लग्नाला झाली 52 वर्षे..! या आजीआजोबांची लव्ह स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. तुम्ही पाहिला का हृदयस्पर्शी व्हिडीओ?

Read More

Security Guard Inspiring Story Failed 23 times but got degree at 56;23 वेळा नापास तर 56 व्या वर्षी मिळाली डिग्री, सिक्युरिटी गार्डची प्रेरणादायी कहाणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Security Guard Success Story: मनाशी पक्क ठरवंल, मेहनतीत सातत्या ठेवलं तर जगात कोणतीच गोष्ट अशक्य नसते. एका सुरक्षा रक्षकाने आपल्या कृतीतून हे दाखवून दिले आहे. वयाच्या 56 व्या वर्षी राजकरन यांनी असं काही केलंय, ज्यामुळे त्यांना आयुष्यभर स्वत:चा अभिमान वाटत राहणार आहे. त्यांच्या या कथेतून तुम्हालाही प्रेरणा मिळू शकते. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  गणितात मास्टर डिग्री मिळवायची हे स्वप्न राजकरन यांनी पाहिले त्यात सुरक्षा रक्षकाची नोकरी ते करत होते. अनेकदा त्यांना डबल शिफ्ट करावी लागायची. परिस्थिती खूपच खडतर होती. तब्बल 23 वेळा ते नापास झाले…

Read More

वय 19, कारनामे असे की इंटरपोलने बजावली रेड कॉर्नरने नोटीस… एका गँगस्टरची कहाणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gangster Yogesh kadyan : ज्या वयात मुलं कॉलेज पासआऊट करुन आपल्या नव्या कारकिर्दीला सुरुवात करतात त्याच वयात एका तरुणाने संपूर्ण राज्यात दहशत पसवलीय. अवघ्या 19 व्या वर्षी बनलेल्या या गँगस्टरविरोधात थेट इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस बजावलीय.

Read More

दचकलात ना! चित्रात जे वाटतंय तसं नाही, ‘ही’ आहे या अजब फोटोमागची कहाणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी भूगोलच्या पेपरात विद्यार्थ्यांनं लिहिलं असं काही की… शिक्षक कोमात, नेटकरी म्हणाले, ‘हा नेता होणार’

Read More

4100 कोटींची संपत्ती; 2300 कोटींचे समभाग कर्मचाऱ्याला दिले, दुष्काळात सर्वस्व गमावलं, अन् नंतर…; कहाणी एका उद्योजकाची

( प्रगत भारत । pragatbharat.com) अनेक तरुणांचं नोकरी न करता उद्योजक होण्याचं स्वप्न असतं. पण हे स्वप्न पूर्ण करताना येणारे अडथळे, आव्हानं यांची त्यांना कल्पना नसते. काहीजण हा संघर्ष न झेपल्याने माघार घेतात. पण काहीजण मात्र इतकी उंच झेप घेतात की इतरांसाठी ते प्रेरणा ठरतात. त्यातीलच एक नाव म्हणजे दिलीप सूर्यवंशी. दिलीप सूर्यवंशी (Dilip Suryavanshi) यांनी तरुणपणीच आपण कधीही दुसऱ्याची चाकरी करणार नाही असा निर्णय घेतला होता. आज त्यांच्याकडे 4100 कोटींची संपत्ती आहे. पण त्यांचाही प्रवास फार सोपा नव्हता. जाणून घ्या त्यांची यशस्वी उद्योजक होण्याची कहाणी… मध्य प्रदेशातील आधारित Dilip…

Read More

UP Crime Girl concocts kidnapping story, sends nude video to family;मुलीने रचली स्वत:च्या अपहरणाची कहाणी, घरच्यांना पाठवला अर्धनग्न व्हिडिओ; ‘ती’ एक चूक…

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Crime: पैसे कमावण्याची हाव माणसाकडून काय करुन घेईल? हे सांगता येत नाही. यासाठी माणूक कोणत्याही थराला जाऊ शकतो. दरम्यान एका प्रेमी युगुलाने पैसे मिळवण्यासाठी अपहरणाचे एक नाट्य रचले. याचे पद्धतशीर प्लानिंग केले. पण गुन्हा करताना आरोपी कुठे ना कुठे चूक करतोच. आणि त्यामुळेच तो पोलिसांना सापडतो. या प्रेमीयुगुलासोबत देखील असेच झाले. एक चूक झाली आणि त्यांचे भांडाफोड झाले. प्रेयसी आणि प्रियकर या दोघांनी मिळून अपहरणाची कहाणी रचली. प्रियकरासोबत पळून जाण्यापूर्वी शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही तरुणी जनता नगर चौकी भागातील प्रियकराच्या घरी गेली. आपले…

Read More