गुजरातमध्ये सापडले हडप्पाकालीन संस्कृतीमधील प्राचीन शहर आणि अतिशय मौल्यवान खजाना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Hadappa Sanskriti : सोनं शोधात खोदकाम करणाऱ्यांच्या हाती ऐतिहासिक खजाना लागला आहे. गुजरातमध्ये  हडप्पाकालीन संस्कृतीमधील प्राचीन आणि अतिशय मौल्यवान अवशेष सापडले आहेत. हजारो वर्ष जुन्या हडप्पाकालीन संस्कृतीमधील हे दुर्मिळ अवशेष पाहून  पुरातत्वशास्त्रज्ञही चकित झाले आहेत. यामुळे हडप्पाकालीन संस्कृतीमधील अनेक रहस्य उलगडण्यास मदत होईल असा दावा केला जात आहे. सध्या अनेक संशोधक येथे दाखल झाले आहेत.  गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात इतिहासाच्या अनेक खाणाखुणा सापडल्या आहेत. कच्छमधील धोलावीरा जागतिक वारसा स्थळापासून 50 किमी अंतरावर असलेल्या लोद्राणी गावात हे अवशेष सापडले आहेत. या परिसरात  हडप्पाकालीन संस्कृतीशी निगडीत अनेक अवशेष…

Read More

Mangal Shukra Yuti 2024 : 10 वर्षांनंतर मकर राशीत शुक्र – मंगळाची युती! 'या' राशींच्या लोकांना मिळणार कुबेरचा खजिना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mangal Shukra Yuti : लवकरच नवीन वर्षात मकर राशीत मंगळ आणि शुक्राच मिलन होणार आहे. या मिलनातून अतिशय शुभ असा परिणाम काही राशींवर होणार आहे. या लोकांना कुबेराचा खजिना गवसणार आहे.   

Read More

Lakshmi Narayan Yog : 20 दिवसांनी 'लक्ष्मी नारायण योग'! 2024 मध्ये 'या' राशींना लाभणार कुबेराचा खजिना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lakshmi Narayan Yog :  वृश्चिक राशीच्या धन भावात लक्ष्मी नारायण योग निर्माण होतो आहे. त्यामुळे काही राशींना बंपर धनलाभ होणार आहे, यात तुमची रास आहे का जाणून घ्या. 

Read More

पाकिस्तानातील बौद्ध मंदिराखाली सापडला प्राचीन खजिना; 2000 वर्षांपूर्वीची नाणी अन् त्यावर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: पाकिस्तानातील बौध्द स्तुपाखाली प्राचीन खजिना सापडला आहे. पुरातत्वविभागाच्या अधिकाऱ्यांनी हा खजिना शोधला आहे. 

Read More

Dhanteras 2023 : धनत्रयोदशीला 400 वर्षांनी ‘महासंयोग’! धन व शनि पुष्य नक्षत्र योगामुळे 4 राशींना लाभणार कुबेराचा खजिना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dhanteras / Ravi Pushya Yoga 2023 : आज दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. आज लक्ष्मी, गणेशासह भगवान कुबेराची पूजा केली जाते. वैद्यकीय क्षेत्रात आज धन्वतंरीची पूजा करतात. भगवान कुबेर हा संपत्तीची देवता आहे. त्यामुळे धनत्रयोदशीला कुबेराची पूजा करुन घरात सुख समृद्धीसोबत कायम संपत्तीचा वास राहावा म्हणून पूजा करण्यात येते. आज धनत्रयोदशीला अतिशय दुर्मिळ योग जुळून आला आहे. तब्बल 400 वर्षांनंतर धनत्रयोदशीला शुभ योग, धन योग जुळून आला आहे. त्यासोबतच आज धनत्रयोदशीला पुष्य नक्षत्र सकाळी 07:57 ते 10:29 पर्यंत सुरू होते. तर धनत्रयोदशीला शनि पुष्य योग…

Read More

तब्बल 16600000 लाख कोटींचा खजिना! 315 वर्षांपूर्वी समुद्रात बुडालेल्या जहाजात सापडलं घबाड

( प्रगत भारत । pragatbharat.com) World News : जागतिक स्तरावर अनेक अशा घटना घडून गेल्या, ज्या घटनांनी संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं. काही घटना अशाही आहेत ज्याबाबतची रहस्य आजही उलगडलेली नाहीत.   

Read More

Dhanteras 2023 : धनत्रयोदशीला दुर्मिळ कलात्मक राजयोग! ‘या’ राशींना मिळणार कुबेराचा खजिना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dhanteras Shubh Rajyog Astrology / Kalatmak Rajyog : हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्ष त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी करण्यात येते. या दिवशी माता लक्ष्मी, कुबेरदेव आणि आरोग्यदेवता धन्वंतरीची पूजा करण्यात येते. यंदा धनत्रयोदशी 10 नोव्हेंबरला असणार आहे. या दिवशीपासून दिवाळीच्या सणाला सुरुवात होते. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार यंदाची धनत्रयोदशी अतिशय शुभ आणि भाग्यशाली ठरणार आहे. कारण यादिवशी चंद्र कन्या राशीत प्रवेश करणार आहे. कन्या राशीत धन आणि वैभवचा कारक शुक्र देव आधीपासून उपस्थित आहे. अशा स्थितीत चंद्र शुक्र युतीमुळे कलात्मक राजयोग तयार होणार आहे. त्यात हस्त नक्षत्रात हा…

Read More

4000 वर्ष जुना नकाशा सापडला; रहस्य उलगल्यास सापडणार मोठा खजिना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ancient Stone Map : नकाशामंध्ये खजिन्याचे रहस्य दडलेले असतं. नकाशाच्या मदतीने खजिन्यापर्यंतच पोहचले जाते. असे आपण अनेक काल्पनिक सिनेमा आणि कथांमध्ये पाहिले आहे. संशोधकांना प्रत्यक्षात अशा प्रकारचा   4000 वर्ष जुना नकाशा सापडला आहे. संशोधक या नकाशाचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करत आहेत. नकाशाचे रहस्य उलगडल्यास मोठा खजिना हाती लागणार आहे.  दगडी नकाशाचे गुढ उलगडल्याचा संशोधकांचा दावा फ्रेंच वृत्तसंस्था एजन्सी फ्रान्स-प्रेसने याबाबतचे वृत्त दिले आहे. 4000 वर्ष जुन्या प्राचीन दगडी नकाशाचे गूढ उकलल्याचा दावा पुरातत्वशास्त्रज्ञ आणि शास्त्रज्ञांनी  केला आहे. हा कांस्ययुगीन नकाशा आहे. एका दगडाच्या तुकड्यावर रहस्यमयी…

Read More

सोने, चांदी अन् बरंच काही…; समुद्राच्या तळाशी असलेल्या प्राचीन मंदिरात सापडला मौल्यवान खजिना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Treasure found at Egypts Coast: इजिप्तमध्ये संधोधकांच्या हाती मौल्यवान खजिना लागला आहे. या खजिन्याची किंमत अब्जावधी डॉलरमध्ये असल्याचे सांगितले आहे. यूरोपियन इंस्टीट्यूट फॉर अंडरवाटर आर्कियोलॉजी (IEASM)ने प्रेस रिलीज जारी करुन खजिन्याबाबत माहिती दिली आहे. प्रेस रिलीजमध्ये म्हटलं आहे की, इजिप्तमधील भूमध्यसागराच्या तटावर पाण्यात बुडालेल्या एका मंदिरात हा खजिना सापडला आहे. फ्रेंच पुरातत्वशास्त्रज्ञ फ्रँक गोडिओ यांच्या नेतृत्वाखालील संशोधकाच्या पथकाने थॉनिस-हेराक्लिओन शहरातील पाण्याखाली असलेल्या अमून देवाच्या मंदिराच्या ठिकाणी संशोधन केले होते. तेव्हा हा खजिना सापडला आहे.  संशोधकांच्या पथकाने शहराच्या दक्षिणेकडील कालव्याची तपासणी केल्याचे IEASM कडून सांगण्यात आले…

Read More

चंद्रावरील ‘तो’ खजिना मिळवण्यासाठी भारतासह रशियाची धडपड; कोणाच्या हाती लागणार ‘ती’ मौल्यवान वस्तू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan-3 Update: भारताचे चांद्रयान ३ चंद्राकडे झेपावले आहे. येत्या 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान -३ चंद्रावर सॉफ्ट लँडिग करणार आहे. तर, एकीकडे रशियाचे लूना-25देखील पुढच्या आठवड्यात चंद्रावर लँड होणार आहे. दोन्ही यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. मात्र, आत्तापर्यंत चंद्राच्या दक्षिण ध्रवावर एकही यान उतरले नाहीये. त्यामुळं हा टप्पा दोन्ही देशांसाठी आव्हानात्मक असणार आहे. दोन्ही देशांसाठी हे लक्ष्य कठिण असणार आहे.  रशिया, अमेरिका आणि चीन या देशांनी यशस्वी चंद्र मोहिमा केल्या आहेत. त्यांनी त्यांच्या यानाच तिथे यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलय. पण दक्षिण ध्रुवावर अजूनपर्यंत कोणत्याही देशाने…

Read More