महिला दिनीच सरकारची खास भेट! मोदींनी केली घोषणा; होणार मोठा आर्थिक फायदा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Central Government Women’s Day Gift Announced by PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिला दिनानिमित्त सर्व भारतीय महिलांना मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारने महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर एलपीजी गॅसच्या किंमतीमध्ये कपात केली आहे. आमच्या सरकारने एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 100 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. नारीशक्तीला होणार फायदा मोदींनी आपल्या अधिकृत एक्स म्हणजेच ट्वीटर अकाऊंटवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. “आजच्या महिलादिनी आमच्या सरकारने एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती 100 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशभरातील कोट्यवधी घरांवरील आर्थिक बोजा कमी…

Read More

Mahashivratri 2024 Video : महाशिवरात्रीनिमित्त महाकालेश्वर मंदिरात पार पडली खास आरती; पाहा गर्भगृहातील भारावणारे क्षण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीनिमित्त सध्या संपूर्ण देशभरात उत्साहाची लाट पाहायला मिळत असून, देसभराती अनेक शिवमंदिरांमध्ये भाविकांनी गुरुवारी रात्रीपासूनच गर्दी करण्यास सुरुवात केली. अनेकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या देशातील 12 ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रीसुद्धा भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. महाशिवरात्रीच्या या अतिशय पवित्र पर्वानिमित्त मध्य प्रदेशातील उज्जैन येथे असणाऱ्या श्री महाकालेश्वर मंदिरातही उत्साह पाहायला मिळाला.  शुक्रवारी भल्या पहाटे, या मंदिरात आणि मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात महाशिवरात्री उत्सवाला प्रारंभ झाला. यावेळी मंदिरात आरती संपन्न झाली. पंचारतीच्या ज्वाळांमुळं पडणाऱ्या उजेडामुळं महाकालेश्वर मंदिराचं गर्भगृह प्रकाशमान झालं. श्री महाकालेश्वरांच्या शिवलिंगावर केलेली सजावट या प्रकाशामध्ये…

Read More

महाशिवरात्रीची रात्र का मानली जाते खास, काय आहे जागरणाचे शास्त्रीय महत्त्व? तज्ज्ञ म्हणतात…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mahashivratri Puja Importance in Marathi: वर्षभरात अनेक शिवरात्री येतात. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीला मासिक शिवरात्री असं म्हणतात. पण वर्षातून एकदाच महाशिवरात्री येते. पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. महाशिवरात्रीची रात्र ही सर्वात अद्भूत आणि शक्तीशाली असते. पौराणिक कथेनुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशीच्या रात्री महादेव बरात घेऊन पार्वतीच्या घरी आपल्या कुटुंब गणप्रेतसोबत गेले होते. यावेळी पार्वतीच्या घरचे महादेवाचे रुप आणि गणप्रेतला पाहून घाबरले. (Mahashivratri 2024 Why is the night of Mahashivratri considered special what is the scientific significance of the…

Read More

महाशिवरात्रीची रात्र का मानली जाते खास, काय आहे जागरणाचे शास्त्रीय महत्त्व? तज्ज्ञ म्हणतात…| Mahashivratri 2024 Why is the night of Mahashivratri considered special what is the scientific significance of the awakening Experts say astrology in marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mahashivratri 2024 : वर्षभरात अनेक शिवरात्री येतात. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीला मासिक शिवरात्री असं म्हणतात. पण वर्षातून एकदाच महाशिवरात्री येते. पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. महाशिवरात्रीची रात्र ही सर्वात अद्भूत आणि शक्तीशाली असते. पौराणिक कथेनुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशीच्या रात्री महादेव बरात घेऊन पार्वतीच्या घरी आपल्या कुटुंब गणप्रेतसोबत गेले होते. यावेळी पार्वतीच्या घरचे महादेवाचे रुप आणि गणप्रेतला पाहून घाबरले. (Mahashivratri 2024 Why is the night of Mahashivratri considered special what is the scientific significance of the awakening Experts…

Read More

8 March 2024 Special Day : 8 मार्च हा दिवस आहे खूप खास, महिला दिन, महाशिवरात्रीसह 2 व्रतांचं मिळणार पुण्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mahashivratri 2024 : हिंदू कॅलेंडरनुसार मार्च 2024 हा महिना अतिशय खास आहे. या महिन्यात अनेक सण, उत्सव आहेत. त्यात 8 मार्च हा दिवश विशेष आहे. कारण यादिवशी महिला दिनासोबत महाशिवरात्रीचा उत्साह आहे. पण त्यासोबतच यादिवशी अजून दोन व्रत असणार आहे. त्यामुळे एका 8 मार्च 2024 ला एका व्रताने तीन व्रतांचं पुण्य मिळणार आहे. महाशिवरात्री ही महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह सोहळा होता. या दिवशी दोन व्रतांचा योगायोग आहे. ज्यामुळे धन, समृद्धी आणि मोक्षाचे वरदान मिळणार आहे. यादिवशी अजून कुठलं व्रत आहे जाणून घेऊयात. (8…

Read More

सरकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पुढील आठवड्यात खिसा गरम?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी लवकरच भारतातील ‘या’ शहरात नदीखालून धावणार मेट्रो, असा असेल मार्ग

Read More

आईवडिलांना अयोध्या, वाराणासीला न्यायचंय? Indian Railway चं खास पॅकेज तुमच्याचसाठी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway Ayodhya, Bodhgaya, Varanasi Package: पर्वत, डोंगर, निसर्ग…. या आणि अशा अनेक गोष्टी दाखवणाऱ्या ठिकाणांना भेट दिल्यानंतर बऱ्याचजणांचा कल असतो तो काही तीर्थक्षेत्रांना भेट देण्याचा. तिथं असणारी सकारात्मकता आणि भक्तिमय वातावरणामध्ये भान हरपून एका अदृश्य शक्तीशी एकरुप होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तुम्हीही येत्या काळात अशाच काही तीर्थक्षेत्रांना भेट देण्याच्या विचारात आहात का? काय म्हणता, थेट अयोध्या गाठायचीये?  उत्तर भारत (North India) फिरण्यासाठी किंबहुना इथं असणाऱ्या अनेक तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी उत्सुक असणाऱ्यांचा आकडा मोठा आहे. बरीच मंडळी इथं आपल्या कुटुंबीयांसमवेत आणि त्याहूनही आपल्या आईवडिलांसमवेत येतात…

Read More

फेब्रुवारी महिन्यात बनले 5 खास राजयोग; 'या' राशींचं नशीब फळफळण्याची शक्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) 5 Rajyoga Formed : बुध आणि सूर्य मकर राशीत असल्यामुळे बुधादित्य योग तयार झालाय. याशिवाय मकर राशीत मंगळ आणि सूर्याच्या संक्रमणामुळे आदित्य मंगल योग तयार झाला. 

Read More

‘मुलं जन्माला घाला आणि 62 लाख मिळवा,’ कर्मचाऱ्यांसाठी ‘या’ कंपनीने केली खास घोषणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) जगभरातील प्रत्येक देशासमोर वेगवेगळी आव्हानं आहेत. कोणी आर्थिक समस्यांचा सामना करत आहे, तर काहींसमोर पायाभूत सुविधांचं आव्हान आहे. पाकिस्तानसारख्या देशांना दहशतवादाचा सामना करावा लागत आहे. पण जगात असे अनेक देश आहेत ज्यांच्यासमोर जन्मदर ही मोठी समस्या उभी आहे. या देशांमध्ये चीन, दक्षिण कोरिया अशा देशांचा समावेश आहे. देशातील जन्मदर वाढवण्यासाठी या देशात नवनव्या योजना आणल्या जात आहेत.  2021 नंतर जन्म झाल्यास 62.12 लाख रुपये दक्षिण कोरियामधील बांधकाम कंपनी Booyoung Group ने जन्मदर वाढवण्यासाठी कर्मचाऱ्यांना जबरदस्त ऑफर दिली आहे. कंपनी 2021 नंतर जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाला…

Read More

‘राज्याला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी…’; CM शिंदेंना Dynamic म्हणत मोदींची खास पोस्ट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Narendra Modi Post For Maharashtra CM Eknath Shinde: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज वाढदिवस आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवसाच्या उत्साहावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचं सावट दिसून येत आहे. दहिसर येथे गोळ्या झाडून घोसाळकर यांची हत्या झाल्याने राज्यात या विषयावर आरोप प्रत्यारोप सुरु आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे असं म्हणत उद्धव ठाकरे गटाबरोबरच विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारवर तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. या साऱ्या गोंधळामध्ये मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाची फारशी चर्चा राजकीय वर्तुळात दिसत…

Read More