Loksabha Election BJP MP Varun Gandhi congress India Politics;भाजपचे खासदार वरुण गांधी कॉंग्रेसच्या वाटेवर?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी पोटाशिवाय जगणारी फूड ब्लॉगर नताशाचं निधन; शेफ असूनही खाऊ शकत नव्हती स्वत: बनवलेलं अन्न

Read More

Youngest MP Powerful first speech New Zealand Sansad Marathi News;150 वर्षांतील पहिली तरुण खासदार, तडफदार भाषण ऐकून संसद झाली आवाक्

( प्रगत भारत । pragatbharat.com) Youngest MP Powerful Speech: लोकशाही असलेल्या देशात लोकांनी निवडून दिलेले खासदार संसदेत प्रश्न मांडतात. यामधील काही भाषणे नेहमीच चर्चेत आणि आठवणीत राहतात. भारतीय संसदेतील अनेक खासदारांची भाषणे आजही अभ्यास म्हणून दाखवली जातात. दरम्यान न्यूझिलंडच्या संसदेतील एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. याला कारण ठरलंय ते 21 वर्षाच्या तरुण महिला खासदाराचे भाषण. या युवा खासदाराने तडफदार भाषण करत सरकारला प्रश्न विचारले आहेत. विशेष म्हणजे गेल्या 150 वर्षाहून अधिक काळात आओटेरोआ/न्यूझीलंड संसदेत निवडून आलेली ही सर्वात तरुण खासदार आहे. मायपी-क्लार्क असे या तरुण महिलेचे नाव असून…

Read More

141 खासदारांच्या निलंबनानंतर संसदेत किती विरोधक राहिले? भाजपाची खासदार संख्या किती?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी VIDEO: तृणमूल खासदाराने उपराष्ट्रपतींची उडवली खिल्ली; राहुल गांधी हसल्याने भडकले धनखड

Read More

घरात 350 कोटी सापडल्यानंतर काँग्रेस खासदार अखेर आला समोर, म्हणाले ‘हा काही माझा पैसा नाही, पण…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) काँग्रेस खासदार धीरज प्रसाद साहू यांनी त्यांच्या ठिकाणांवर 350 कोटींची रोख रक्कम सापडल्यानंतर अखेर मौन सोडलं आहे. आपलं कुटुंब सगळा व्यवसाय सांभाळत असून, जो पैसा सापडला आहे तो थेट त्यांचा नसून ज्या कंपन्यांवर धाड टाकण्यात आली त्यांचा आहे असा दावा त्यांनी केला आहे. तसंच हा पैसा काँग्रेस किंवा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही असंही त्यांचं म्हणणं आहे.  प्राप्तिकर विभागाने 6 डिसेंबरपासून बौध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड आणि धीरज साहू यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या संस्थांविरुद्ध सुरु केलेली कारवाई अखेर शुक्रवारी संपली. ओडिशा आणि झारखंड येथे हे छापे टाकण्यात…

Read More

‘संसदेची सुरक्षा भेदण्यासाठी नेहरुच जबाबदार का? पास देणारा खासदार मुसलमान असता तर भाजपाने..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Parliament Security Breach Uddhav Thackeray Group Comment: संसदेची सुरक्षा भेदून थेट मुख्य सभागृहामध्ये प्रवेश करुन 2 तरुणींनी गोंधळ घातल्याच्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरुन गेला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी ललित झा याला ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असला तरी आता या प्रकरणावरुन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अशातच आता उद्धव ठाकरे गटाने या प्रकरणावरुन भारतीय जनता पार्टीची धोरणांवरुन टीका केली आहे. या संसद घुसखोरी प्रकरणामध्ये तरुणांना पास देणारा खासदार मुसलमान असता तर भाजपाने काय केलं असतं इथपासून ते देशभरातील तरुणांत वैफल्य आहे…

Read More

संसदेत सोडलेला धूर विषारी होता? अध्यक्षांकडून खुलासा; खासदार म्हणाले, ‘उद्या बुटात बॉम्ब..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lok Sabha Speaker On Parliament Security Breach: संसदेच्या सुरक्षेमध्ये त्रुटी निर्माण झाल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्व खासदारांना उद्देशून एक निवेदन सादर केलं. खासदारांनी घाबरुन जाण्याची गरज नाही असं ओम बिर्ला सर्व खासदारांना आश्वस्त करताना म्हणाले. संसदेमध्ये या गोंधळादरम्यान दिसलेला धूर हा सर्वसाधारण धूर असल्याचंही ओम बिर्लांनी सांगितलं. तसेच या प्रकरणाचा प्राथमिक तपास सुरु करण्यात आला आहे. संसदेची कारवाई पुन्हा सुरु झाल्यानंतर ओम बिर्ला यांनी या साऱ्या प्रकरणाचा तपास सुरु झाला असून तपासाअंतर्गत जे काही समोर येईल ती माहिती संसदेच्या सदस्यांबरोबर मी…

Read More

कोट्यवधींची संपत्ती, खासदार असतानाही आमदारकी लढवली, कोण आहेत राजस्थानच्या या राजकुमारी?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Diya Kumari Net Worth: पाच राज्यांत पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आज आहे. राजस्थानमध्ये मतमोजणीच्या कलांमध्ये भाजपने 100 जागांचा टप्पा ओलांडला आहे. तर काँग्रेस पिछाडीवर आहे. राजस्थानमध्ये सत्तांतराचे संकेत मिळत असतानाच एका उमेदवाराची चर्चा होत आहे. जयपुरच्या विद्याधर नगर मतदारसंघातून भाजप खासदार दीया कुमारी यांनी निवडणुक लढवली होती. तर, दीया कुमारी यांच्याविरोधात काँग्रेसने सीताराम अग्रवाल यांना तिकिट दिले होते. आत्तापर्यंत झालेल्या मतमोजणीत दीया कुमारी आघाडीवर आहेत. राजस्थानात वसुंधरा राजे यांच्यासोबतच दीया कुमारी यांचे नावही चर्चेत आहे. कोण आहेत दीया कुमारी आणि त्यांची संपत्ती जाणून घेऊया. …

Read More

'बलात्कार, दरोडे, लूटमारी… सगळ्यात मुस्लिम 1 नंबर,' AIUDF खासदार बदरुद्दीन अजमल असं का म्हणाले? स्वत: केला खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे (AIUDF) प्रमुख बदरुद्दीन अजमल यांच्या एका विधानावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान आपण हे विधान नेमकं का केलं? यामागील कारणांचा उलगडा त्यांनी केला आहे.   

Read More

आपचे खासदार संजय सिंह यांना अटक, ED कडून मोठी कारवाई

( प्रगत भारत । pragatbharat.com) आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या घऱी शोधमोहीम राबवल्यानंर सक्तवसुली संचलनालयाने त्यांना अटक केली आहे.   

Read More

454 विरुद्ध 2 मतांनी महिला आरक्षण विधेयक संमत! विरोधात मतं देणारे 2 खासदार कोण? विरोधाचं कारणही आलं समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Know About 2 MPs Voted Against Women Reservation Bill: बुधवारी लोकसभेमध्ये ‘नारी शक्ति वंदन अधिनियम’ नावाने मांडण्यात आलेलं महिला आरक्षण विधेयक 454 विरुद्ध 2 मतांनी मंजूर करण्यात आलं. 

Read More