‘ईडीने जप्त केलेले 3000 कोटी गरिबांना वाटणार’, मोदींचं आश्वासन; ठाकरे गट म्हणाला, ‘आधी ते 15 लाख..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi Comment Saying Rs 3000 Crore Distribution To Poor: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमधील जाहीर सभेत सक्तवसुली संचलनालयाने जप्त केलेले तीन हजार कोटी रुपये गरीबांमध्ये वाटणार असल्याचं विधान केलं आहे. मात्र या विधानावरुन आता उद्धव ठाकरे गटाने पंतप्रधान मोदींना 15 लाख रुपये प्रत्येक भारतीयांच्या खात्यावर टाकण्यासंदर्भातील आश्वासनाची आठवण करुन दिली. “तोंडभरून आश्वासने देण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात कुणी धरणार नाही. मागील 10 वर्षांपासून देशातील जनता याचा चांगलाच अनुभव घेत आहे. आता पंतप्रधानांनी आणखी एका फसव्या आश्वासनाचा रंगीत फुगा पश्चिम बंगालच्या आकाशात सोडला आहे. पश्चिम…

Read More

पंढरपूर महिला बचत गट झाले मालामाल; असा घेतला PM सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ

( प्रगत भारत । pragatbharat.com) पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग या योजनेमुळे पंढरपुरातील शारदा बचत गटाच्या या महिलांना घरातील कामे करत हाताला रोजगार ही मिळाला. आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत सुरू झाला. या महिला आपल्या पायावर सक्षम झाल्या आहेत. घर सांभाळणारी स्त्री आता आपला व्यवसाय ही सांभाळू लागली आहे.

Read More

शिंदे गट की भाजपा; मिलिंद देवरांसमोर मोठं कोडं; ‘त्या’ एका मुद्द्यावर अडलं घोडं

( प्रगत भारत । pragatbharat.com) काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा दक्षिण मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळत नसल्याने पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. पण मिलिंद देवरा काँग्रेसचा हात सोडल्यानंतर शिंदे गटात प्रवेश करणार ही भाजपात याबाबात अद्याप स्पष्टता नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, मिलिंद देवरा शिंदे गट आणि भाजपा या दोघांच्याही संपर्कात आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघ शिंदे गटाला मिळणार की भाजपाला यावरुन ते भवितव्याचा निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.  उद्धव ठाकरेंचा दक्षिण मुंबई मतदारसंघ सोडण्यास नकार दक्षिण मुंबई लोकसभा जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेस पक्षात मतभेद वाढत असताना उद्धव ठाकरे…

Read More

मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव! INDIA गट मणिपूरच्या मुद्द्यावरुन आक्रमक; काँग्रेसने जारी केला व्हिप

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी धक्कादायक! मणिपूरमध्ये बीएसएफ जवानाकडून महिलेचा विनयभंग, घटना CCTV मध्ये कैद

Read More

Viral Video: 650 फूट उंचीवर उघडलं फ्लाइटचं इमर्जन्सी गेट अन्…; पाहा धक्कादायक व्हिडिओ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Flight Viral Video : समजा तुम्ही फ्लाईनने प्रवास करत आहात अन् अचानक  प्लाईटचे दरवाजे उघडले तर… असाच प्रकार घडलाय, दक्षिण कोरियाच्या एशियाना एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये. प्रवास पूर्ण होण्याच्या काही मिनिटाआधी फ्लाइटमधील एका प्रवाशाने उड्डाणाचे आपत्कालीन एक्झिट गेट (Emergency exit gate) हवेतच उघडलं, अन् सर्वांची तारंबळ उडाली. सध्या या घटनेचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल (Viral Video) होत असल्याचं दिसत आहे. लँडिंगच्या काही वेळापूर्वी ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. त्यावेळी उड्डाण सुमारे 650 फूट उंचीवर होतं. सर्वांचा जीव टांगणीला टाकणाऱ्या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. आशियाना एअरलाइन्स…

Read More