ऑनलाईन गेम खेळताय? सावधान!; सरकारने दिला अलर्ट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Alert for Online Game : आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल फोन आणि इंटरनेटचा बोलबाला सुरु आहे. अशा परिस्थितीत पारंपारिक खेळांपासून दूर राहून लहान मुले आणि तरुण मोबाईल आणि लॅपटॉपवरील ऑनलाइन गेमिंगमध्ये आपली आवड दाखवत आहेत. पूर्वी लहान मुले मैदानात इच्छेनुसार क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, व्हॉलीबॉल खेळताना दिसायची. परंतु इंटरनेटमुळे आजची पीढी ऑनलाइन गेम खेळण्यात व्यस्त झाली आहे. तर दुसरीकडे सायबर फसवणूकीचे प्रमाण वाढले आहे. याचपार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने अलर्ट जारी केला आहे. या अलर्टमध्ये लोकांना सुरक्षि राहण्यास सांगण्यात आले. लोकांना सायबर चोरटे कसे फसवतात हे अलर्टमध्ये स्पष्ट…

Read More

‘तुम्हीच म्हणालात ना मॅक्युलम…’; गेम प्लॅन काय? प्रश्नाला अक्षरने दिलेलं उत्तर ऐकून रोहित हसत सुटला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Axar Patel  BCCI Naman Awards: भारताचा डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल हा त्याच्या मैदानावरील कामगिरीबरोबरच मस्तखोरपणासाठी ओळखला जातो. अनेकदा अक्सरच्या हजरजाबाबीपणाचा प्रयत्य त्याच्या सहकाऱ्यांनी घेतला आहे. असाच काहीसा प्रकार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी आयोजित केलेल्या नमन पुरस्कार सोहळ्यामध्ये घडला. आज म्हणजेच 25 तारखेपासून सुरु होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसंदर्भात अक्षर पटेलला प्रश्न विचारण्यात आला असता त्याने दिलेलं उत्तर ऐकून हॉलमधील सर्वचजण जोरजोरात हसू लागले. अक्षरला मिळाला पुरस्कार अक्षर पटेलला या पुरस्कार सोहळ्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम पदार्पण (पुरुष) खेळाडू 2020-21 साठीचा पुरस्कार देण्यात आला. 2020-21 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या…

Read More

गेम खेळणाऱ्या 16 वर्षीय तरुणीवर ‘ऑनलाइन गँगरेप’; संपूर्ण देश हादरला, गृहमंत्रीही चिंतेत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gang Raped In Virtual World: ब्रिटनमध्ये सायबर गुन्हेगारीमधील एक फारच विचित्र प्रकार घडला आहे. सध्या जगभरामध्ये या प्रकरणाची चर्चा आहे. येथे मेटाव्हर्समध्ये गेम खेळत असलेल्या एका 16 वर्षीय तरुणाच्या व्हर्चुअल अवतारावर ऑनलाइन गँगरेप करण्यात आला. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या घटनेनंतर या मुलीला मोठा मानसिक धक्का बसला आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे. अचानक तिला घेरलं अन्… ’16 वर्षीय मुलगी व्हर्चुअल रिअॅलिटी (व्हीआर) हेडसेट घालून ऑनलाइन गेम खेळत होती. त्याचवेळी व्हर्चुअल अवतारातील काही तरुणांनी तिच्या या व्हर्चुअल अवताराला घेरलं. व्हर्चुअल…

Read More

पत्नीची हत्या करण्याच्या नादात पतीनेच गमावला जीव, 6 लाखांची सुपारी घेणाऱ्या शुटर्सने केला ‘गेम’; चक्रावणारा घटनाक्रम

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधील एका पतीने आपल्या पत्नीच्या हत्येसाठी 6 लाखांची सुपारी दिली होती. पण मारेकरी पत्नीची हत्या करु शकले नाहीत. आपण काम पूर्ण न केल्यास पैसे परत करावे लागतील हे त्यांना माहिती होतं. यादरम्यान त्यांच्या मनात हाव निर्माण झाली आणि त्यांनी सुपारी देणाऱ्याचीच हत्या करण्याची योजना आखली. कारण असं केल्याने त्यांना सुपारीचे पैसे परत करावे लागणार नव्हते. यानंतर त्यांनी संधी साधत सुपारी देणाऱ्या पतीचीच गोळ्या घालून हत्या केली. पोलिसांनी या हत्याकांड प्रकरणी काही धक्कादायक खुलासे केले आहेत.  बुलंदशहरच्या ककोड ठाणे क्षेत्रीत ही घटना घडली आहे.…

Read More

प्रत्येकाला विचार करायला लावणारी बातमी! मोबाईल गेम खेळण्यापासून थांबवलं, मुलाचा आईवर हल्ला

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुलांच्या आयुष्यावर मोबाईलचा विळखा किती घट्ट झालाय, याचं एक धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे. आईने मुलाला मोबाईल गेम खेळण्यापासून रोखल्याने त्या मुलाने चक्क आईवर हल्ला केला. या हल्ल्यात आईचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. 

Read More

भारतासाठी गेम चेंजर ठरणार ‘या’ 5 अंतराळ मोहिमा; 3.5 लाख कोटींचे स्पेस अर्थकारण यावरच

( प्रगत भारत । pragatbharat.com) India Space Economy : चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाल्यामुळे भारताने अंतराळ क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे. अनेक देश भारताच्या इस्रो या अंतराळ संस्थेच्या मदतीने अनेक उपग्रह लाँच करत आहेत. यामुळे भारताच्या  स्पेस इकॉनॉमीने देखील भरारी घेतली आहे. मात्र, आगामी 5 अंतराळ मोहिमांवर भारताची 44 बिलियन डॉलरची स्पेस इकॉनॉमी अवलंबून आहे.  एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करण्याचा इस्रोचा विक्रम चांद्रयान 3 आणि सूर्यावरील मिशन आदित्यच्या यशानंतर संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या स्पेस मोहिमांकडे लागले आहे.  भारताच्या इस्रो या अंतराळ संस्थेने स्पेस सेक्टरमध्ये आपली वेगळी छाप निर्माण…

Read More

गेम झाला! स्वत:च्याच सापळ्यात फसली चिनी पाणबुडी, Yellow Sea मध्ये 55 सैनिकांना जसलमाधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chinese Submarine News: भारत आणि चीनच्या नात्यामध्ये असणारं तणावाचं वातावरण कमी होत नाही ही वस्तुस्थिती. पण, चीनच्या खुरापतीसुद्धा काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीयेत.   

Read More

September Horoscope 2023 : कभी खुशी कभी गम! ‘या’ दिवशी राहा सावधान, 12 राशींसाठी सप्टेंबर महिना कसा राहील?

( प्रगत भारत । pragatbharat.com) September Horoscope 2023, September Masik Rashifal :  सप्टेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच संपत्तीचा कारक शुक्र आणि गुरु राशी गोचर करणार आहे. त्यासोबत अजून तीन ग्रह संक्रमण करणार आहे. अशातच काही राशींसाठी सप्टेंबर महिन्या काहींसाठी अतिशय शुभ तर काहींसाठी अचडणीचा असणार आहे. सप्टेंबर महिना (Monthly Horoscope in Marathi) तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.  (monthly horoscope September 2023 masik rashifal September all zodiac signs astrology news in marathi) मेष (September 2023 Aries horoscope)  मेष राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना अतिशय उत्तम असणार आहे. मालमत्तेशी संबंधित प्रकरणे…

Read More

मोबाईलवर गेम खेळणे महागात पडणार; Online Gaming वर लागणार 28 टक्के GST

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी महिला कुस्तीपटूवर 6 ठिकाणी लैंगिक अत्याचार, बृजभूषण सिंह यांच्याविरोधात 17 लोकांची साक्ष; चार्जशीटमधून मोठा खुलासा

Read More

PUBG game Love Story woman came to India from Karachi with 4 children;PUBG गेम खेळताना झालं प्रेम, कराचीहून 4 मुलांना घेऊन महिला आली भारतात

( प्रगत भारत । pragatbharat.com) PUBG Game Love Story: पब्जी गेम वारंवार खेळल्याने डोक्यावर परिणाम झालेले अनेक तरुण आपण पाहिले आहेत. दरम्यान पब्जी खेळताना गेम पार्टनरसोबतच प्रेम झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणातील तरुणी पाकिस्तानी तर तरुण हा भारतीय आहे. त्यांनी प्रेमात एकत्र राहण्याच्या इतक्या आणाभाक घेतल्या की भारत-पाकिस्तानची सीमा देखील तिने पार केली. या तरुणीचे नाव सीमा असून यातील तरुणाचे नाव सचिन असे आहे.  सीमा आणि सचिन हे एकमेकांचे पब्जी गेममधील पार्टनर होते. गेम खेळता खेळता कधी प्रेम झालं हे त्यांना कळालं नाही. आता दोघांच्यामध्ये देशाची सीमा असल्याने…

Read More