तीळ लावलेली एकदम पातळ व गोलाकार बाजरीची भाकरी कशी करावी? ही घ्या सोपी रेसिपी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bhogi Special Bhakri recipe in marathi : मकर संक्रांतीच्या आधी म्हणजे भोगी हा सण असतो. भोगी या शब्दाचा अर्थ उपभोगणे किंवा  खाणे असा होय. पौष हा थंडीचा महिना आहे. याच पार्श्वभूमीवर शेतात नवीन पिके भरपुर प्रमाणात तयार झालेली असतात. इंद्र देवाने धरतीवर उदंड पिके पिकावी म्हणून प्रार्थना केली होती म्हणून दरवर्षी पिके अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे. म्हणूच या दिवशी अनेकजण भोगीची मिक्स भाजी आणि तिळाची बाजरीची भाकरी बनवतात. भोगीच्या भाजी सोबत खाल्ली जाणारी ही बाजरीची भाकरी परफेक्ट बनवण्याचे एक…

Read More