3000 वर्षांपासून एलियन घेत आहेत भारताचा शोध; संशोधनात धक्कादायक खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Alien News : एलियनच्या अस्तित्वाबाबत अनेक दावे केले जातात. अनेकांनी एलियनशी संपर्क साधल्याचा दावा केला आहे.  मात्र, अद्याप एलियनबाबात एकही ठोस पुरावा सापडलेला नाही. अशातच आता एलियनबाबात धक्कादायक माहिती समोर आली आहे. 3000 वर्षांपासून एलियन भारताचा शोध घेत असल्याचा धक्कादायक खुलासा एका संशोधनाद्वारे करण्यात आला आहे. एलियन अत्यंत गोपनीय पद्धतीने पृथ्वीचे निरीक्षण करत असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. सर्च फॉर एक्स्ट्राटेरिस्ट्रियल इंटेलिजेंस (SETI) संबधीत एक संशोधन करण्यात आले. परग्रहवरील जीवसृष्टी आणि एलियनचे अस्तित्व याबाबत या संशोधनात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. एलियन बाबबत…

Read More

भाविकांना कधीपासून घेता येणार 5000 वर्षांपूर्वी समुद्रात बुडालेल्या श्रीकृष्णच्या द्वारकेचं दर्शन? समुद्रात 300 फुट खोल राेमांचक प्रवास

( प्रगत भारत । pragatbharat.com) Submarine ride for Old Dwarka:  5000 वर्षांपूर्वी  समुद्रात बुडालेल्या द्वारकानगरीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दर्शन घेतले. मोदींच्या हस्ते द्वारकेतील सुदर्शन सेतूचं लोकार्पण करण्यात आले. खोल समुद्रातील द्वारका शहरात जाऊन मोदींनी भगवान श्रीकृष्णाची पूजाअर्चा केली. लवकरच आता भाविकांना देखील  समुद्रात बुडालेल्या श्रीकृष्णच्या द्वारकेचं दर्शन घेता येणार आहे. समुद्रात 300 फुट खोल असा हा राेमांचक प्रवास असणार आहे.  समुद्राच्या तळाशी संशोधकांना सापडले द्वारकेचे अवशेष  श्रीकृष्णाच्या मृत्यूनंतर द्वारका नगरी समुद्रात बुडाली, असं म्हटलं जातं. मात्र, भारतीय पुरातत्व विभागाने 5000 वर्षांपूर्वी समुद्रात बुडालेल्या श्री कृष्णाच्या द्वारका नगरी शोधून काढली…

Read More

मराठमोळ्या विनोदवीराने दिली मोठी गुडन्यूज, पत्नीचा हात हातात घेत म्हणाला ‘तुझ्यासोबत…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rohit Mane Buy New Home : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमांच्या यादीत महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम कायमच टॉप 3 मध्ये पाहायला मिळतो. या कार्यक्रमामुळे अनेक कलाकार प्रसिद्धीझोतात आले. याच कार्यक्रमामुळे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून रोहित मानेला ओळखले जाते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात तो ‘सावत्या’ या नावाने प्रसिद्ध आहे. आता रोहित मानेने चाहत्यांना मोठी गुडन्यूज दिली आहे.  रोहित माने हा त्याच्या सहज आणि अचूक विनोदी टायमिंगमुळे अल्पावधीतच लोकप्रिय झाला. तो सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. रोहित हा कायमच त्याच्या आयुष्यातील घडामोडींबद्दल भाष्य करताना दिसतो. तसेच तो याबद्दलचे…

Read More

महाराष्ट्राला अधिकार असताना तुम्ही निर्णय कसा घेता? बिलकिस बानो प्रकरणात 11 दोषींच्या सुटकेचा आदेश रद्द

( प्रगत भारत । pragatbharat.com) सुप्रीम कोर्टात बिलकिस बानो प्रकरणात 11 दोषींच्या सुटकेच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर महत्त्वाचा निर्णय समोर आला आहे. ऑगस्ट 2022 मध्ये, गुजरात सरकारने बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या सर्व 11 दोषींची सुटका केली होती. दोषींच्या सुटकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला असून दोषींच्या मुदतपूर्व सुटकेचा आदेश रद्द केला आहे.

Read More

22 वर्षांची दोस्ती अन् मित्रानेच केला घात; प्रमोशनच्या लढाईत हनीट्रॅपचा ट्विस्ट, असा झाला खुलासा!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bhopal Railway Officers Promotion Fight : विश्वास कोणत्याही नात्याची चावी असते. नातं टिकवायचं असेल तर विश्वास हवाच.. मग ते कोणतंही नातं असो, नवरा बायकोचं नातं किंवा मित्रामित्राचं नातं… विश्वास नसेल तर नात्याला अर्थ उरत नाही. असाच काहीचा प्रकार आता समोर आला आहे. मित्रानेच 22 वर्षाच्या मैत्रीला काळीमा फासण्याचं काम केलंय. प्रमोशनच्या नादात मित्राला हनीट्रॅप प्रकरणात अडवण्याचं काम सख्या मित्राने केलंय. मित्राला तब्बल 5 लाखाचा गंडा स्वत:ने आपल्याच मित्राने घातल्याचं कळाल्यावर पिडीत मित्राच्या पायाखालची जमिनच कोसळली. नेमकं काय झालं? मित्र हनिट्रॅपमध्ये कसा आढळला?  समोर आलेलं हे…

Read More

साडेसहा कोटींहून मासिक पगार घेतो भारतात काम करणारा ‘हा’ परदेशी इसम; काय काम करतो पाहा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Highest Paid Salary In India: भारतामधील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीचा देश आहे. भारतीय वंशाचे अनेकजण जगभरातील आघाडीच्या आयटी कंपन्याचं नेतृत्व करत आहेत. मात्र परदेशातील कंपन्यांमध्ये भारतीय लोक CEO म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असताना दुसरीकडे विप्रोचे सीईओ थेअरी डेलापोर्टे हे भारतामधील सर्वाधिक वेतन घेणारे सीईओ ठरले आहेत. कंपनीने आर्थिक वर्ष 2023 च्या अहवालामध्ये हे नमूद केलं आहे. व्यवस्थापकीय निर्देशक पदीही तेच एकीकडे गुगलचे सुंदर पिचाई, मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला यासारखे अनेक भारतीय वंशाचे लोक जगप्रसिद्ध कंपन्यांचं नेतृत्व करत असतानाच थेअरी डेलापोर्टे यांनी भारतातील अनेक आयटी…

Read More

फक्त 4 सेकंदात घेतो 11 तासांची झोप; ‘या’ प्राण्याबाबत थक्क करणारे संशोधन

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Weird Tradition : ‘या’ जमातीत हस्तमैथुन तर सोडा चुंबनावर पण बंदी! फक्त मुल होण्यासाठी ठेवतात Physical Relation, तेही…

Read More

Kojagiri Purnima 2023 : 4 शुभ योगांमध्ये साजरी होणार कोजागिरी पौर्णिमा! चंद्रग्रहणामुळे आकाशाखाली दूध घेता येईल?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kojagiri Purnima 2023 : शरदाचे चांदणे,आणि कोजागिरीची रात्र..चंद्राच्या मंद प्रकाशात,जागरण करू एकत्र..दूध साखरेचा गोडवा महाराष्ट्रासह देशभरातच कोजागिरी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात येते. या दिवशी महाराष्ट्रात रात्री घोटलेले दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवलं जातं आणि मध्यरात्री 12 वाजता प्राशन केलं जातं. पण आज कोजागिरी पौर्णिमेवर चंद्रग्रहणाची सावली पडली असल्याने लोकांमध्ये संभ्रम आहे की, चंद्रग्रहणामुळे आकाशाखाली दूध घेता येईल? (Kojagiri Poornima will be celebrated in 4 auspicious yoga Can milk be taken under the sky due to lunar eclipse and Kojagiri Purnima Milk Recipe) कारण या वर्षातील शेवटचं…

Read More

मगरीचे तोंड दोरीने बांधून तिला खांद्यावर घेत 300 मीटर चालत गेले; तरुणांचे धडकी भरवणारे धाडस

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशातील एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दोन तरुण मगरीला खांद्यावर घेवून जाताना दिसत आहेत. 

Read More

ज्या जिवलग मित्रानं परदेशात राहायला जागा दिली त्याच्या पत्नीशीच संबंध ठेवून त्याचाच केला घात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूर येथील एनआरआय सुखजीत सिंग उर्फ सोनूच्या हत्येप्रकरणी कोर्टाने त्याची पत्नी रमनदीप कौर आणि तिचा प्रियकर मिठ्ठू यांना दोषी ठरलं आहे. या दोघांना अद्याप शिक्षा सुनावण्यात आलेली नाही. लहानपणापासून सुखजीतचा मित्र असलेल्या मिठ्ठूने त्याच्या जिवलग मित्राच्या पत्नीला केवळ व्याभिचारासाठी प्रोत्साहन दिलं असं नाही तर दुबईवरुन भारतात येऊन आपल्या मित्राची हत्याही केली. बंडा येथील बसंतापूरचा मूळ रहिवाशी असलेल्या सुखजीत सिंग इंग्लंडमध्ये वास्तव्यास होता. जुलै 2016 तो आपल्या कुटुंबासहीत भारतात आला होता. तो त्याच्या फार्म हाऊसवर वास्तव्यास होता. गळा चिरुन हत्या सुखजीत सिंगची हत्या…

Read More