‘सरकार राहुल गांधींना घाबरले’, ठाकरे गटाचा दावा; मोदींवर टीका करत म्हणाले, ‘अहंकारी राजाची..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uddhav Thackeray Group On Rahul Gandhi Nyay Yatra Attack: “अयोध्येत सोमवारी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली खरी, परंतु देशात जो ‘रावणराज्या’चा सरकारी वरवंटा फिरवला जात आहे त्याचे काय? असा प्रश्न देशाच्या कानाकोपऱ्यातील जनतेला पडला आहे. आसाममध्ये राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’वर ज्या पद्धतीने सरकारपुरस्कृत हल्ले सुरू आहेत, त्याला ‘रावणराज्य’ नाही तर काय म्हणायचे?” असा सवाल उद्धव ठाकरे गटाने उपस्थित केला आहे. “राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेला मणिपुरातून प्रारंभ झाल्यापासूनच सातत्याने अपशकुन करण्याचे प्रयत्न दिल्लीश्वरांच्या इशाऱ्याने सुरू आहेत,” असंही ‘सामना’च्या अग्रलेखातून ठाकरे गटाने म्हटलं आहे.…

Read More

‘देशात फक्त ‘अंधभक्त’ आणि संसदेत फक्त…’; ‘सरकार घाबरलं’ म्हणत ठाकरे गटाचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

( प्रगत भारत । pragatbharat.com) 141 MP Suspended: विरोधी पक्षाच्या 141 खासदारांना निलंबित करणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाने हल्लाबोल केला आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं विरोधी पक्षातील खासदारांना निलंबित करणाऱ्या सत्ताऱ्यांची अवस्था ‘बुडत्याचा पाय खोलात’ अशीच होणार आहे, असा इशारा ठाकरे गटाने दिला आहे. जगात देशाची नाचक्की झाली. त्याची जबाबदारी म्हणून सरकारतर्फे काय पावले उचलली जाणार आहेत? असा प्रश्न संसदेतील घुसखोरीबद्दल विचारला तर काय चुकलं असा प्रश्न ठाकरे गटाने विचारला आहे. अमित शाहांवर साधला निशाणा ठाकरे गटाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर टीका केली आहे. “संसदेचे हिवाळी अधिवेशन फक्त विरोधी पक्षांच्या…

Read More

कर्मचाऱ्यांना घाबरली Microsoft! आठवड्याभरात तो पुन्हा CEO पदावर; नडेलांची मध्यस्थी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sam Altman To Return As OpenAI CEO: ओपन एआय ही कंपनी सध्या केवळ माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नाही तर जगभरातील कॉर्परेट क्षेत्रात चर्चेत आहे. या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरील चेहरे सातत्याने बदलले जात असल्याने कंपनी चर्चेत आहे. मागील आठवड्यामध्ये सॅम अल्टमन यांना कंपनीच्या सीईओ पदावरुन हटवण्यात आलं. कंपनीच्या डायरेक्टर बोर्डाने अचानक हा निर्णय़ घेतला आणि गुगल मीटवर सॅम अल्टमन यांना ही महिती दिली. सॅम अल्टमन यांना हटवण्यात आल्यानंतर ओपन एआयचे अध्यक्ष ग्रेग ब्रोकमन यांनीही राजीनामा दिला आहे. कंपनीने मागे घेतला निर्णय मात्र तडकाफडकी गच्छंती झाल्यानंतर…

Read More

रेल्वेचा रुळ पाहताच मुलगा घाबरला, वेगाने येणाऱ्या ट्रेनच्या दिशेने धावत सुटला; स्टेशनवर एकच आरडाओरड

( प्रगत भारत । pragatbharat.com) पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात एका 12 वर्षाच्या मुलाने लाल शर्टाच्या सहाय्याने एक मोठी ट्रेन दुर्घटना टाळली. मुलाच्या शौर्याची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे.   

Read More

भारतात जी 20 चा ग्लोबल इव्हेंट; जगासमोर बेइज्जती होत असल्यानं पाकिस्तान घाबरलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतात जी 20 चा ग्लोबल इव्हेंटची जोरदार तयारी सुरु आहे. पाकिस्तानी मात्र, चांगलेच हादरले आहेत. 

Read More