‘मला आता त्या गोष्टीचा पश्चाताप होतोय..’ अखेर आमिर खानला झाली घरच्या नात्याची जाणीव

( प्रगत भारत । pragatbharat.com) Aamir Khan on Family Relation: सलमान, आमिर आणि शाहरुख हे 3 खान आपल्या अभिनयाने बॉलिवूड गाजवत आहेत. यातील आमीर खानची ओळख मिस्टर परफेक्शनिस्ट अशी करुन दिली जाते. दर महिन्याला नवा सिनेमा असं न करता, वर्षातून एखादा पण दर्जेदार सिनेमा करण्याकडे आमीरचे लक्ष असते. यामुळे फॅन्सही त्याच्या सिनेमाला थिएटरमध्ये गर्दी करतात. आमिर खानला सर्वजण मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणतात. पण यावर त्याच्या घरच्यांची प्रतिक्रिया त्याने सांगितली आहे. दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत त्याने पर्सनला लाईफ आणि प्रोफेशनल लाईफमध्ये येणाऱ्या अडचणींवर दिलखुलासपणे भाष्य केले आहे.  किरण रावचे दिग्दर्शन आमिर खान…

Read More

बाजारातील टॉमेटो सॉस मुलांसाठी ठरु शकतो घातक, असा बनवा घरच्या घरी केचप

( प्रगत भारत । pragatbharat.com) How To Make Tomato Ketchup: भजी असो किंवा पापडी, कचोरी असो चटपटीत स्नॅक्ससोबत टॉमेटो सॉस आवडीने खाल्ला जातो. लहानमुलांना तर सॉस खूप आवडतो. अनेकदा चपातीला सॉस लावून दिला जातो. टोमॅटो केचप प्रिझरव्हेटिव्ह असल्याने खूप तो साठवून ठेवला जातो. म्हणजेच एका डब्ब्यात पॅक केलेला असते. टोमॅटो केचअपमध्ये साखर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळं लहान मुलांसाठी टॉमेटो कॅचप नुकसानदायक ठरु शकतो. तुम्ही घरातल्या घरातही टोमॅटो कॅचअप बनवू शकता.  टोमॅटो सॉस बनवण्यासाठीचे साहित्य – 1 किलो टोमॅटोची पेस्ट– 1 कप कॉर्न सिरप– वाइट बी-व्हिनेगर– पीठीसाखर– मीठ– कांद्याची पावडर– लसणाची…

Read More

Tulsi Vivah VIDEO : घरच्या घरी तुळशी विवाह कसा करावा? संपूर्ण पूजाविधी मंत्रांसह मंगलाष्टक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tulsi Vivah  : कार्तिकी म्हणजेच देवउठनी एकादशीची पूजा संपन्न झाली असून आजपासून तुळशी विवाहला सुरुवात झाली आहे. विष्णू भगवान यांची प्रिय तुळशी रोपाचं शालिग्रामरुपी विष्णूशी लग्न लावलं जातं. काही ठिकाणी तुळशीचं कृष्ण भगवानशी विवाह केला जातो. पूर्वीच्या काळात तुळशीचं घरातील किशोरवयीन मुलासोबत लग्न लावण्याची प्रथा होती.   (How to Tulsi Vivah at home Mangalashtak with complete pooja ritual mantra and Tulsi Vivah Rangoli Design video) तुळशी विवाहासाठी शुभ मुहूर्त यावर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी 23 नोव्हेंबरला रात्री 09.02 वाजता सुरू झाला असून 24 नोव्हेंबरला…

Read More

शाडूच्या मातीपासून घरच्या घरी घडवा बाप्पाची मूर्ती, ‘या’ आहेत टिप्स|How to Make Ganesh Murti at Home Easily using shadu murti in marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganesh Chaturthi 2023: गणेशोत्सवासाठी अवघा एक आठवडा शिल्लक राहिला आहे. महाराष्ट्रात लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी जय्यत तयारी केली जाते. 19 सप्टेंबर रोजी बाप्पाचे आगमन होत आहे. यंदा अनेकांचा कल पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरा करण्याकडे आहे. सरकारकडूनही बाप्पाच्या पीओपीच्या मूर्तींवर बंदी घालण्यात आली आहे. पीओपीच्या मूर्तींमुळं प्रदूषणात वाढ होती त्यामुळं शाडूच्या मातीची मूर्ती वापरण्यात यावी अशी असं आवाहन करण्यात येते. आज अनेक जण शाडूच्या मातीचा बाप्पा घरी आणतात. पण तुम्ही घरच्या घरीही शाडूच्या मातीपासून बाप्पाची मूर्ती घडवू शकता. आज आम्ही तुम्हाला शाडूच्या मातीचे महत्त्व आणि मूर्ती कशी घडवता…

Read More

मळकट झालेले पांढरे शूज घरच्या घरी करा साफ, फक्त 2 मिनिटांत होतील स्वच्छ

( प्रगत भारत । pragatbharat.com) White shoes strain Hacks: पांढऱ्या रंगाचे शूज हे आता स्टाइल स्टेटमेंट झाले आहे. प्रत्येक रंगाच्या कपड्यावर या रंगाचे शूज शोभून दिसतात. तसंच, मुलांसह मुलीही पांढरे शूज वापरु शकतात. वनपीस, जंपसूट ते जीन्सवरही हे या रंगाचे शूज उठून दिसतात. मात्र पांढरे शूज कॅरी करणे मोठे अवघड असते. कारण पांढऱ्या रंगावरील डाग लगेचच उठून दिसतात. त्यामुळं शूजची काळजीही तितकीच घ्यावी वाहते. अनेकजण पांढरे शूज साफ करण्यासाठी बाहेर बाहेरुन क्लिनर विकत आणतात. मात्र, तुम्ही किचनमधले हे पदार्थ वापरून घरच्या घरीही तुम्ही  ते साफ करु शकतात. जाणून घ्या कसं…

Read More

भीषण स्फोटानंतर घराच्या अक्षरश: चिंधड्या, कॅमेऱ्यात कैद झाला क्षण; 5 ठार आणि 3 जखमी

( प्रगत भारत । pragatbharat.com) अमेरिकेत एका घऱात भीषण स्फोट होऊन 5 जण ठार झाले आहेत. स्फोट इतका भीषण होता की, आजुबाजूची तीन घरांचंही त्यात नुकसान झालं आहे. हा स्फोट कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्यातून तो किती भयानक होता याची कल्पना येत आहे. शनिवारी सकाळी पिट्सबर्गच्या बाहेरील निवासी उपनगरात ही घटना घडली. रस्त्याच्या पलीकडे असलेल्या एका घरातील कॅमेऱ्यात कैद झालेल्या या स्फोटात घराच्या अक्षरश: चिंधड्या उडत असल्याचं दिसत आहे.  ट्विटरला या स्फोटाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये दिसत आहे त्यानुसार, स्फोटानंतर आगीचा एक मोठा गोळा हवेत दिसत असून त्यानंतर…

Read More

काळ्या जिन्सचा रंग उडालाय? घरच्या घरीच परत आणा नव्यासारखी चमक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dye Jeans Black: काळ्या रंगाच्या जिन्सचा रंग फिका पडला आहे. मात्र ही एक पद्धत वापरुन तुम्ही जिन्स पुन्हा नव्यासारखी वापरु शकता. 

Read More

Ashadhi Ekadashi 2023 : सुंदर ते ध्यान..! विठ्ठल मंदिरात जाणं झालं नाही, तर घरच्या घरी करा अशी पूजा, पाहा VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ashadhi Ekadashi Puja Video : राज्याच सर्वत्र जोरदार पाऊस सुरु झाला आहे. अशातच आषाढी एकादशीला विठुरायाचा मंदिरात जाणं होणार नाही. मग नाराज होऊन नका, घरच्या घरी व्हिडीओ पाहून करा सावळ्या विठुरायाची पूजा… Updated: Jun 28, 2023, 01:36 PM IST Ashadhi Ekadashi Vitthal Rukmini Mandir ekadashi pooja at home Puja marathi mantra video

Read More

केळीच्या सालीपासून घरच्या घरी बनवा हा फेसमास्क, 15 दिवसात येईल चेहऱ्यावर ग्लो

( प्रगत भारत । pragatbharat.com) Banana peel mask : केळी हे एक फळ आहे जे त्याच्या पौष्टिक मूल्यांसाठी ओळखलं जातं. केळी हे एक सुपरफूड आहे असं म्हणायला हरकत नाही. केळ्यात सगळ्यात जास्त मिनरल्स असतात. इतकंच नाही तर त्यासोबतच केळ्याच्या सालीत अँटिऑक्सिडंट्स आणि क्षारांचेही प्रमाण खूप जास्त असते. केळी जितकी खायला चविष्ट वाटते आणि आरोग्यासाठी चांगली आहे त्याप्रमाणेच त्याच्या सालीचेही अनेक फायदे आहेत. केळीच्या सालीचे तुमच्या स्किनकेअर रुटीनमध्ये समावेश केल्याने स्किन पोर्स बरे होण्यास आणि टॅनपासून देखील रोखू शकतात. तुमच्या स्किनकेअरमध्ये तुम्ही केळीची साल कशी वापरू शकता याबद्दल आज आपण येथे…

Read More

Home Remedies : काळे पडलेले ढोपरे, कोपर आणि मान मिनिटात करा स्वच्छ, घरच्या घरी तयार करा Beauty Pack

( प्रगत भारत । pragatbharat.com) Home Remedies in Marathi : उन्हाळा म्हटलं की रणरणत उन्ह…मग अशात घराबाहेर कामानिमित्त किंवा काही दिवसांसाठी फिरायला जायचं म्हटलं की पहिले चिंता वाटते ती आपली त्वचा टॅन होणार. बरोबर ना…आजकाल मार्केटमध्ये सुंदर दिसण्यासाठी, उन्हापासून त्वचेची रक्षका करण्यासाठी असंख्य प्रोडक्टर्स उपलब्ध आहेत. अनेक वेळा कितीही काळजी घेतली तरीही चेहरा सुंदर गोरापान दिसतो पण मान, कोपरे किंवा ढोपर काळी दिसतात. अशावेळी आपल्या सौंदर्याला लागलेला हा काळपटपणाचा डाग अनेकांना त्रासदायक वाटतो. त्यामुळे खास करुन महिला कोपरे किंवा ढोपर दिसू नयेत म्हणून पूर्ण झाकलेले कपडे घालतात.  (Beauty hacks) पण…

Read More