घरासमोर पारिजातकाचे झाड असणे शुभ की अशुभ? वास्तुशास्त्र काय सांगते, वाचा!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Parijat Plant Vastu Direction: पारिजातकाचे फुलं सुंदर असतात. झाडाखाली फुलांचा सडा पडलेला पाहूनच मन प्रसन्न होते. मात्र, अनेक ठिकाणी घरसमोर पारिजातकाचे झाड नसावे असं सांगितले जाते. पण खरंच त्यात तथ्य आहे का. शास्त्रात पारिजातकाच्या झाडाबाबत अनेक मान्यता सांगितल्या आहेत. वास्तुशास्त्रात पारिजातकाचे झाड घरासमोर लावावे की नाही? याबाबत काय सांगितले आहे. हे जाणून घेऊया.  पारिजातकाची फुलांचा गंध मंद आणि मनमोहक असतो. असं म्हणतात जिथे पारिजातकाचे झाड असते तिथले लोक निरोगी आणि दीर्घायुषी असतात. पारिजातकाच्या फुलांना प्राजक्ताचे फुल, हरसिंगार, शेफालिका, नालकुंकुमा, रागपुष्पी, खरपत्रक अशा अनेक नावांनी ओळखले…

Read More