How To Get Rid Of Yellow Teeth 5 Effective Home Remedies ; अनेकवेळा घासूनही दातांवरील लाल पिवळे डाग जात नाहीत? मग मोत्यासारख्या चमकदार दातांसाठी करा हे उपाय

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मोहरीचे तेल-हळद दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही मोहरीचे तेल आणि हळद वापरू शकता. यासाठी अर्धा चमचा हळद घेऊन त्यात सात ते आठ थेंब मोहरीचे तेल टाकावे. नंतर या दोन्ही गोष्टी नीट मिसळा. आता ही पेस्ट दातांवर आणि हिरड्यांवर लावा आणि हलक्या हातांनी दोन ते तीन मिनिटे मसाज करा, नंतर स्वच्छ धुवा. हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोन तिन वेळेस करू शकता. यामुळे काही आठवड्यातच तुम्हाला चमकते दात मिळण्यास मदत होईल. ​केळीचे साल केळीची साल देखील पिवळसरपणा दूर करून दातांची चमक वाढवण्यास मदत करू शकते. यासाठी…

Read More