तब्बल 12 तास ED चौकशी झाल्यानंतर रोहित पवार यांची पहिली प्रतिक्रिया

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rohit Pawar ED Raid : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची ईडीच्या कार्यालयात चौकशी झाली. मुंबई येथील ईडीच्या कार्यालयात रोहित पवार यांची तब्बल 12 तास चौकशी झाली. 12 तासाच्या चौकशीनंतर रात्री दहा वाजण्याच्या  सुमारास रोहित पवार ईडी कार्यालयातून बाहेर पडले. बलाढ्य शक्तीच्या विरोधात आवाज उठवल्यामुळेच ही कारवाई होत असावी असं लोकांचं मत असल्याचं रोहित पवारांनी म्हटल. बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी ही चौकशी झाली. येत्या 1 फेब्रुवारीला ईडीनं त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. रोहित पवार ईडी कार्यालयाबाहेर आल्यानंतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष…

Read More

Rohit Pawar ED Enquiry : रोहित पवारांची चौकशी करणाऱ्या ED चं नेमकं काम काय? जाणून घ्या A to Z प्रश्नांची उत्तरं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rohit Pawar ED Enquiry : बारामती अॅग्रो कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना ईडीनं समन्स पाठवलं. या समन्सनंतर पवार ईडीच्या चौकशीसाठी ED Office मध्ये हजर राहिले. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी रोहित पवारांना साथ देत त्यांचं मनोधैर्य वाढवण्याचं काम केलं. इथं रोहित पवार ईडीच्या कार्यालयापुढे हजर राहिले असतानाच कार्यालयाच्या दारापाशी आलेल्या सुप्रिया सुळे यांचे आशीर्वाद त्यांनी घेतले आणि चौकशीला सामोरे जाण्यासाठी ते पुढे झाले.  रोहित पवार, हसन मुश्रीफ, नवाब मलिक, राज ठाकरे, संजय राऊत या आणि…

Read More

निवडणुकीच्या आधी पोलिसांना ट्रकमध्ये सापडली 750 कोटींची रोख रक्कम, चौकशी करताच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी आता पुरुषही रोखू शकतात गर्भधारणा, ICMR ला मोठं यश; महिलांसाठी क्रांतिकारी बदल

Read More

एका व्यक्तीच्या खात्यात जमा झाले 753 कोटी, बँकेत चौकशी केल्यावर बसला एकच धक्का

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News Today: तुम्ही काम करत असताना अचानक तुम्हाला बँकेचा मेसेज येतो. तुमच्या खात्यात अचानक करोडो रुपये जमा झाल्याचे कळते तर तुम्ही काय कराल. असाच एक प्रसंग चेन्नई येथील एका व्यक्तीसोबत घडला आहे. मेडिकल दुकानात काम करणाऱ्या एका व्यक्तीच्या बँक खात्यात अचानक 753 कोटी रुपये जमा झाले. अचानक इतका धनलाभ झाल्याचे पाहून तोदेखील आश्चर्यचकित झाला. नेमका हा काय प्रकार आहे हे समजून घेण्यासाठी तो बँकेत गेला. मात्र, तिथे गेल्यावर समजलेले सत्य ऐकून त्याच्या पायाखालची जमिनच हादरली.  चेन्नईतील करनकोविल येथे राहणाऱ्या मोहम्मद इदरीस तेनामापेट हा तरुण…

Read More

…अन् पंतप्रधान नरेंद्र मोदींचा थेट फ्रान्सहून अमित शाह यांना फोन, केली चौकशी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Narendra Modi calls Amit Shah: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सध्या फ्रान्सच्या (France) दौऱ्यावर आहेत. दरम्यान, दुसरीकडे राजधानी दिल्लीत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. यामुळे नरेंद्र मोदींनी थेट फ्रान्समधून फोन करुन अमित शाह (Amit Shah) यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली. फोनवरुन झालेल्या या चर्चेदरम्यान, अमित शाह यांनी नरेंद्र मोदींना नेमकी सध्या काय स्थिती आहे याची माहिती दिली. तसंच यमुना नदीचं पाणी पुढील 24 तासात ओसरण्यास सुरुवात होईल असं सांगितलं.  केंद्रीय गृहमंत्रालयाने ट्वीट करत याची माहिती दिली आहे. ट्वीटमध्ये त्यांनी सांगितलं आहे…

Read More