आंतराळात भारताची स्पेस आर्मी; अमेरिका, चीनला टक्कर

( प्रगत भारत । pragatbharat.com) India’s Defence Space Agency:  चांद्रयान मोहिमेच्या यशानंतर भारताचा आंतराळ क्षेत्रात दबदबा वाढला आहे. भारताने जागतिक पातळीवर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. लवकरच भारताचे आंतराळात स्वतंत्र स्पेस स्टेशन असणार आहे. यासह आंतराळात भारताची स्पेस आर्मी देखील कार्यरत होणार आहे. भारताची स्पेस आर्मी आंतरळात अमेरिका, चीनसह बरोबरी करणार आहे. अंतराळ क्षेत्रात भारत आता आणखी एक पाऊल पुढे टाकणार आहे. अंतराळात आपला दबदबा निर्माण करण्यासाठी भारत स्पेस फोर्स तयार करणार आहे. भारतीय वायुसेनेने (IAF) यासाठी एक रोडमॅप तयार केला आहे. भारताची स्पेस आर्मी थेट चीनला टक्कर…

Read More

Government Blocks 120 Youtube Channels Marathi News;केंद्र सरकारचा ‘डिजिटल स्ट्राइक’, 120 हून अधिक यूट्यूब चॅनल ब्लॉक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Government Blocks 120 Youtube Channels: युट्यूबवरुन फेक न्यूज पसरवणाऱ्यांची आता काही खैर नाही. केंद्र सरकारने फेक न्यूज संदर्भात कडक पावले उचलली आहेत. सध्याच्या काळात युट्यूब हे कमाईचे मोठे साधन झाले आहे. युट्यूब व्हिडीओची कमाई क्लिक्सवर आधारित असते. अनेक युट्यूबर्स याचा गैरफायदा घेत असल्याचे निदर्शनास आले आहे.  युट्यूबवर अधिक कमाई करण्यासाठी अनेक क्लुप्त्या लढवल्या जातात. क्लिकबेट वाढण्यासाठी खोट्या इमेज व्हिडीओला लावल्या जातात. यातून खळबळ निर्माण करुन व्ह्यूज वाढवण्याचा हेतू असतो. त्यामुळे फेक न्यूजमधून होणारी बेकायदेशीर कमाई ही गंभीर चिंतेची बाब बनत चालली आहे. भारत सरकारने याविरोधात…

Read More

Pakistani TV studio fight : पाकिस्तानचा न्यूज चॅनेल बनला कुस्तीचा आखाडा, LIVE कार्यक्रमात दे दणादण; पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाइंड हाफिज सईदचा सहकारी ठार? कराचीमध्ये गोळ्या घालून हत्या

Read More

‘मेड इन इंडिया iPhone 15 अजिबात घेऊ नका,’ चीनला भारताचं यश पाहावेना? म्हणतात ‘भारतीय घाणेरडे, वरणाचा वास…,’ ‘

( प्रगत भारत । pragatbharat.com) अॅप्पलने नुकतीच आपली नवी सीरिज iPhone 15 लाँच केली आहे. दरम्यान अॅप्पलने भारतात निर्मिती करण्यात आलेले iPhone 15 ही लाँच केले आहेत. जगभरात iPhone 15 लाँच झाला त्यादिवशीच हे मेड इन इंडिया आयफोनही लाँच झाले. दरम्यान चीनमध्ये निर्मिती करण्यात आलेले iPhone 15 युरोप आणि अमेरिकी बाजारात लाँच होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. तर भारतात निर्मिती झालेले iPhone 15 खासकरुन चिनी बाजारात विकण्यासाठी तयार करण्यात आले आहेत.  या चर्चांदरम्यान चीनमधील सोशल मीडियावर भारतामधील निर्मित iPhone 15 चा उल्लेख करत वेगवेगळ्या कमेंट केल्या जात आहेत. यादरम्यान…

Read More

Modi governments glass Import decision will afeect on China know details;मोदी सरकारचा ‘हा’ निर्णय चीनला पडणार महागात? कसे होईल मोठे नुकसान? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chinese glass Import: चीन सीमेवर भारताला आव्हान देताना दिसतो. दुसरीकडे भारतात चीनी वस्तूंचा शिरकाव वाढला आहे. अशावेळी विविध मार्गांनी चीनच्या धोरणांवर अंकुश ठेवणे गरजेचे आहे. याचाच एक प्रत्यय आता कॉमर्स मंत्रालयाच्या निर्णयात दिसून येतआहे. देशाअंतर्गत उपकरणांमध्ये वापरल्या जाणार्‍या चीनी काचेच्या आयातीवर प्रति टन $ 243 पर्यंत अँटी-डंपिंग शुल्क आकारले जाण्याची शक्यता आहे. यामुळे देशांअतर्गत असलेल्या कंपन्या चीनमधून येणार्‍या वस्तूंची कमी खरेदी करतील. या वस्तूंवर डंपिंग शुल्क लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे. दरम्यान शुल्क लागू करण्याबाबतचा अंतिम निर्णय वित्त मंत्रालय घेणार असल्याचे सांगण्यात आहे.  GOVT…

Read More

VIDEO : लडाखमध्ये भारतीय लष्कराच्या रणगाड्यांच्या आवाजानं चीनला खडबजून जाग; पाहा नेमकं काय सुरुये?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Army In Ladakh : (India China) भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांमध्ये सीमावादावरून उडणारे खटके नवे नाहीत. देशातील काही भागांवर आपल्या देशाचा दावा सांगणाऱ्या चीननं तर, तिथे भारतातील काही गावांचा चीनी भाषेत उल्लेखही केला तर, इथून भारतीय लष्करानं आतापर्यंत सीमाभागात वेळोवेळी चीनच्या सर्व कुरापती परतवून लावल्या. आता तर, भारतीय लष्कराच्या (indian army) एका कृतीमुळं चीनच्या सैन्यालाच नव्हे तर चीनच्या प्रशासनालाही खडबडून जाग आली असेल. कारणही तसंच आहे.  लडाखमध्ये काय सुरुये? पूर्व लडाखमध्ये (Ladakh) 14 हजार फूटांवर युद्धसराव करून भारतीय सैन्याने चीनला आपल्या क्षमतेची जाणीव…

Read More

जगाची चिंता वाढली! चीनला पुन्हा कोरोनाचा विळखा; मृतांच्या संख्येनं 3 महिन्यांचा विक्रम मोडला

( प्रगत भारत । pragatbharat.com) China COVID-19 Death: अनेक देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी ज्या देशातून जगभरात या विषाणूचा फैलाव झाला त्या देशातील परिस्थिती पुन्हा चिंता वाढवू लागली आहे. यासंदर्भातील धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

Read More

मोदींनी पाकिस्तान, चीनला सुनावलं! बायडेन यांच्या समोरच White House मधून साधला निशाणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी “हाततल्या ग्लासात दारु नसेल तर…”; बायडेन यांचं विधान ऐकून मोदींना हसू अनावर; पाहा Video

Read More