ठुमक चलत रामचंद्र…; पाहा रामलल्लांच्या मूर्तीची पहिली झलक |Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Ram Lalla Idol closer view Temple

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी बडोद्यात बोट उलटून मृत्यू होण्याआधीचा विद्यार्थ्यांचा शेवटचा व्हिडीओ; CCTV त कैद झाला शेवटचा क्षण

Read More

नवीन वर्षापासून दररोज न चुकता करा हे काम, घरी चालत येईल लक्ष्मी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tulsi Tips for Money: नवीन वर्ष सुरू झाले आहे आणि प्रत्येकाला नवीन वर्षात भरपूर संपत्ती, लक्ष्मी आणि प्रगती मिळवायची आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून रोज तुळशीचा एक उपाय केल्यास श्रीमंत होण्यास वेळ लागणार नाही.

Read More

रेल्वे गोंधळली आणि जगाला मिळाली योग्य ‘वेळ’; गोष्ट अशा गावाची जिथून चालतं संपूर्ण जगाचं घड्याळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) World News : ‘आमचं जगणं म्हणजे घड्याळाच्या काट्यावर सुरु असणारी एक शर्यतच आहे..’ असं म्हणणारे अनेकजण तुम्ही पाहिले असतील. घड्याळ… हातावर बांधलेलं असो किंवा मग भींतीवर लावलेलं असो. वेळ दाखवणं इतकंच त्याचं काम. असं हे घड्याळ या न त्या रुपात आपल्याला क्षणाक्षणाला वेळ निसटतेय असं सांगत भानावर आणत असतं. वर्तमानात मिळालेला प्रत्येक क्षण मनसोक्त जगण्याचा संदेश देत असतं. जगाच्या पाठीवर आज असा एकही देश नाही, जिथं घड्याळाचा वापर केला जात नाही. याच घड्याळाच्या इतिहासात डोकावायचं झाल्यास थेट 16 व्या शतकात जावं लागेल.  घड्याळाचा इतिहास…  16…

Read More

मगरीचे तोंड दोरीने बांधून तिला खांद्यावर घेत 300 मीटर चालत गेले; तरुणांचे धडकी भरवणारे धाडस

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशातील एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दोन तरुण मगरीला खांद्यावर घेवून जाताना दिसत आहेत. 

Read More

भारतातील ‘या’ गावात नाही चालत सरकारचे नियम; इथं मिळतो वेगळ्याच दुनियेचा अनुभव

( प्रगत भारत । pragatbharat.com) Travel News : सध्याची पिढी प्रवासाला प्राधान्य देणारी आहे. पण, या पिढीपर्यंत प्रवासाचं महत्त्वं पोहोचवणाऱ्या जुन्या पिढीतील मंडळींनीही अशा काही ठिकाणांची माहिती आपल्यापर्यंत आणली जी पाहून आपण अवाक् झालो. भारतातही अशी बरीच ठिकाणं आहेत. त्यातलंच एक ठिकाण म्हणजे (Himachal Pradesh) हिमालच प्रदेशातील डोंगरदऱ्यांमध्ये वसलेलं एक गाव. एक असं गाव जिथं गेलं असता तुम्ही एका वेगळ्याच दुनियेत आहात याचीच अनुभूती तुम्हाला होते. या गावाचा इतिहास तुम्हाला बराच मागे नेतो.  इतिहासात डोकावताना…  सिकंदर या युनानचा एक मोठा राजा होता. त्यानं फार कमी वयात जगातील बहुतांश भागावर राज्य…

Read More

कुत्र्याच्या मागून दबक्या पावलाने बिबट्या चालत आला अन्…; VIDEO पाहून अंगावर काटा येईल

( प्रगत भारत । pragatbharat.com) माणसांची वस्ती वाढत गेली तसंतशी जंगलं नष्ट होत गेली. माणसांनी उभारलेल्या सिमेंटच्या जंगलामुळे प्राणी भक्ष्य शोधण्यासाठी शहरात फिरु लागले. यामुळे मानव आणि प्राणी असा संघर्षच काही ठिकाणी उभा राहिला आहे. यामुळे अनेक ठिकाणी लोकांना भीतीच्या छायेखाली जगावं लागत आहे. असंच काहीसं उत्तराखंडच्या बागेश्वर जनपद येथील कठायतबाडा क्षेत्रात सुरु आहे. याचं कारण येथील रहिवासी भागात बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आता तर हा बिबट्या चक्क एका मॉलमध्ये घुसल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं आहे. एका कुत्र्याची शिकार करण्यासाठी बिबट्या दबक्या पावलांनी त्याचा पाठलाग करत असल्याचं या सीसीटीव्हीत…

Read More