दारुच्या नशेत सुरक्षा रक्षकाचा छतावरुन बेछूट गोळीबार; दोघांचा मृत्यू, सहा जखमी

( प्रगत भारत । pragatbharat.com) MP Crime : देशातील सर्वात स्वच्छ शहर असलेले मध्य प्रदेशातील इंदूर (Indore Crime) शहर सध्या गुन्हेगारांचा अड्डा बनत असल्याचे पाहायला मिळत आहे. इंदूर शहरात शुल्लक कारणावरुन झालेल्या भांडणानंतर मोठा वाद उफाळून आला आहे. रात्री उशिरा दोन बाजूंमधील रक्तरंजित संघर्षामध्ये एका सुरक्षा रक्षकाने परवानाधारक बंदुकीने अंदाधुंद गोळीबार केला आहे. या गोळीबारात दोन जण जागीच ठार झाले तर सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तर घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी (MP Police) आरोपी…

Read More

Cycle Riding Viral Video: रस्त्यावरील पादचारी पुलाच्या छतावरून सायकल चालवतानाचा Video Viral, सायकल छतावर नेली कशी?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Cycle Viral Video: हा माणूस डोक्यावर पडला आहे का? रस्त्यावर चालवतात तसं बिनधास्त तो पादचारी पुलाच्या छतावरून सायकल चालवत होता. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी डोक्याला हात मारला आहे.  Updated: Jun 9, 2023, 10:13 AM IST viral video man riding cycle on roof of overbridge danger Stunt Trending Video trend on google

Read More