रेल्वे गोंधळली आणि जगाला मिळाली योग्य ‘वेळ’; गोष्ट अशा गावाची जिथून चालतं संपूर्ण जगाचं घड्याळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) World News : ‘आमचं जगणं म्हणजे घड्याळाच्या काट्यावर सुरु असणारी एक शर्यतच आहे..’ असं म्हणणारे अनेकजण तुम्ही पाहिले असतील. घड्याळ… हातावर बांधलेलं असो किंवा मग भींतीवर लावलेलं असो. वेळ दाखवणं इतकंच त्याचं काम. असं हे घड्याळ या न त्या रुपात आपल्याला क्षणाक्षणाला वेळ निसटतेय असं सांगत भानावर आणत असतं. वर्तमानात मिळालेला प्रत्येक क्षण मनसोक्त जगण्याचा संदेश देत असतं. जगाच्या पाठीवर आज असा एकही देश नाही, जिथं घड्याळाचा वापर केला जात नाही. याच घड्याळाच्या इतिहासात डोकावायचं झाल्यास थेट 16 व्या शतकात जावं लागेल.  घड्याळाचा इतिहास…  16…

Read More