डाळिंबाचा ज्यूस मागवला, नंतर घडलं असं काही की दहशतवादी समजून पोलिसांनी घेतले ताब्यात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: आजच्या काळात ऑनलाइन फुड डिलिव्हरी आणि ऑनलाइन जेवण मागवणं हे खूप सामान्य झालं आहे. मात्र कधी कधी ऑनलाइन जेवण मागवणं महागात पडू शकतं. एका तरुणासोबत असाच एक प्रकार घडला आहे. भाषेच्या गोंधळामुळं एक तरुण जेलमध्ये जाता जाता राहिला आहे. या तरुणाने ऑनलाइन डाळिंबाचा ज्यूस मागवला होता. मात्र, त्यानंतर त्याच्या घरी थेट पोलिसच पोहोचले आहेत.  द टेलिग्राफच्या एका वृत्तानुसार, अजरबैजान (Azerbaijan) नावाचा 36 वर्षीय रशियन भाषा बोलणारा तरुणाने लिस्बन येथील एका रेस्तराँमध्ये डाळिंबाचा ज्यूस (pomegranate) ऑर्डर केला होता. मात्र, सुरुवातीला ज्यूस ऑर्डर…

Read More

Vegan डाएट फॉलो करत खायची फळं, ज्यूस अन् कच्चं अन्न; सोशल मीडिया स्टारचा अखेर मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shocking News : गेल्या काही दिवसांपासून शाकाहार (vegetarian) आणि मांसाहर (Non Veg) अशी जोरदार चर्चा सुरु झालीय. अशातच लोक स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी शाकाहारी आहाराचा भरपूर वापर करू लागले आहेत. मात्र, प्रत्येक व्यक्तीची क्षमता ही वेगवेगळी असते. तसेच प्रत्येक व्यक्तीला तंदुरुस्त राहण्यासाठी काही खास गोष्टींची गरज असते. फूड इन्फ्लुएंसर झान्ना सॅमसोनोव्हा (Zhanna Samsonova) नावाची एक तरुणी अशाच प्रकारे केवळ शाकाहारी पदार्थ खाऊन जगत होती. सातत्याने केवळ कच्चा आहार करणाऱ्या झान्ना सॅमसोनोव्हा धक्कादायक मृत्यू झाला आहे. भुकेमुळे तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या…

Read More

Curry Leaves Juice 6 Health Benefits From Weight Loss To Control Cholesterol; पोटावरील चरबी जाळून त्वरीत वजन घटविण्यासाठी प्या हिरवा ज्यूस, आजारांनाही ठेवेल दूर

( प्रगत भारत । pragatbharat.com) कडिपत्त्यातील पोषक तत्व ​Healthyfyme.com नुसार प्रत्येक १०० ग्रॅम कडिपत्त्यामध्ये साधारण १०८ कॅलरी असते. याशिवाय यामध्ये फायबर, प्रोटीन, एसेन्शियल ऑईल, एनर्जी, कार्बोहायड्रेट्स, अँटीऑक्सिडंट्स, मिनरल्स आणि अन्य पद्धतीचे विटामिन्सदेखील असतात. ज्यामुळे कडिपत्ता हा हेल्दी कॅटगरीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. याशिवाय कॅल्शियम, जिंक, लोह, पोटॅशियम, फोस्फोरस, मॅग्नेशियमसारखे मिनरल्सदेखील यामध्ये असतात. तसंच कडिपत्त्यात विटामिन सी, ई, बी१, बी३, बी९ असून अँटीऑक्सिडंटप्रमाणे हे काम करते. वजन कमी करण्यासाठी Curry Leaves Juice For Weight Loss: तुमचे वजन सतत वाढत असेल आणि काहीही करून कमी होत नसेल तर कडिपत्त्याचा ज्यूस प्यावा. कडिपत्ता…

Read More

For Diabetes Weight Loss Blood Sugar And Burn Belly Fat Drink Homemade Green Vegetable Juice; वेटलॉस डायबिटीज रक्तातील साखर पोटावरची चरबी जाळण्यासाठी प्या हा भाज्यांचा घरगुती ज्यूस

( प्रगत भारत । pragatbharat.com) ग्रीन ज्यूस हेल्दी का आहे? हिरव्या पालेभाज्यांपासून ग्रीन ज्यूस तयार केला जातो. हा ज्यूस अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी परिपूर्ण असतो, जो रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतो आणि अनेक गंभीर आजारांशी लढण्याची ताकद देतो. याशिवाय ग्रीन ज्यूसमध्ये एन्झाईम्सही भरपूर असतात, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते.(वाचा :- Human Body Fact: मानवी शरीराच्या या दोन अवयवांची अगदी मरेपर्यंत होत असते रोज वाढ, चक्क विज्ञानानेच केला खुलासा)​ वजन कमी करण्यात आणि डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यास उपयोगी तुम्ही ग्रीन ज्यूस अनेक प्रकारे बनवू शकता. ही रेसिपी आपल्या शरीराला पोषण देण्याचा सर्वात सोपा आणि टेस्टी…

Read More

Uric Acidवर औषधंही नाही तर हिरव्या भाजीचा ज्यूस करेल १०० टक्के काम, सांधेदुखी होईल छुमंतर

( प्रगत भारत । pragatbharat.com) ​असे प्यावे ज्यूस यूरिक ऍसिड नियंत्रित करण्यासाठी दुधीचा रस प्यायला जाऊ शकतो. दुधीमध्ये व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि लोह यासारखे अनेक पोषक घटक आढळतात. त्याचा रस रिकाम्या पोटी प्यायल्यास युरिक ऍसिडची पातळी कमी होण्यास मदत होते. हा रस बनवण्यासाठी दुधीची साल काढून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावी. त्यात हलके काळे मीठ टाकून प्यावे. हा रस प्यायल्याने लठ्ठपणा कमी करण्यात चांगला परिणाम दिसून येतो. ​(वाचा – Calcium Food : सांधेदुखीने हैराण झालात, १० पदार्थ जे हाडांना करतील टणक, पण ७ पदार्थ हाडं आतून पोखरतात)​ मधुमेहामध्ये उपयुक्त​ ​जे…

Read More

ज्यूस पाजून हत्या; महिन्याभरानंतर उलगडलं तरुणाच्या हत्येचं गूढ; बालपणीचं प्रेम तरुणीनं ‘असं’ संपवलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Crime : उत्तर प्रदेशच्या (UP Crime) वाराणसीतील चंदौली येथील देवांश यादव हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. पूर्वीच्या प्रेयसीने तिच्या बॉयफ्रेंन्डच्या मदतीने देवांश यादवची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी प्रेयसीसह आरोपी प्रियकराला अटक केली आहे. बीएचयू विद्यापीठाची विद्यार्थिनी असलेल्या अनुष्का तिवारीने देवांशची निर्घृणपणे हत्या केली आहे. अनुष्का आणि देवांश पूर्वी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये (Live in Relationship) होते आणि नंतर दोघेही वेगळे झाले. पण देवांश अनुष्काच्या मागे लागला होता. याच कारणावरून अनुष्काने प्रियकर राहुल सेठच्या मदतीने देवांशच्या हत्येचा कट रचला होता, अशी माहिती…

Read More

Reduce Bad Cholesterol with Sweet Lemon Juice and Clean Heart Veins; घाणेरड्या कोलेस्ट्रॉलवर घरगुती उपाय मोसंबीचा ज्यूस

( प्रगत भारत । pragatbharat.com) ​मोसंबीच्या रसामुळे कोलेस्ट्रॉल होतो नष्ट मोसंबीचे सेवन केल्याने चरबीचे संयुग रक्तवाहिन्यांना चिकटत नाही. यामुळे तुमच्या हृदयात कोलेस्ट्रॉल जमा होत नाही. चरबीमध्ये एक प्रकारचा मेणासारखा घटक असतो आणि हा रस त्या घटकाला वितळण्यास मदत करतो. यामुळे हृदयात कोणत्याही प्रकारचा ब्लॉकेज होत नाही. अशा प्रकारे लिंबाचा रस हृदयाला कोलेस्ट्रॉलपासून वाचवण्यास मदत करतो. ​व्हिटॅमिन सी समृद्ध मोसंबी हे लिंबूवर्गीय फळ असून त्यात व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते. हंगामी रस देखील चयापचय सुधारते. यामुळे तुम्ही सेवन केलेली चरबी लवकर पचते. जेव्हा तुम्ही चरबीने भरलेली कोणतेही पदार्थ खाल्ले तर ती…

Read More

Mosambi Juice : मोसंबीचा ज्युस बनवण्यासाठी ज्युसर घेण्याची गरज नाही, घरच्या घरी करा ‘हे’ जुगाड

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mosambi Juice : उन्हाळ्यात सगळ्यांना गरज असते ती म्हणजे थंड ज्युसची. या काळात सगळ्यांना तहाणही तितकीच लागते आणि जेवण करायची इच्छा देखील होत नाही. या दरम्यान, सगळ्यात जास्त मागणी ही ज्युसची असते. पण मोसंबी जितकी स्वस्तात मिळते त्याच्या दुप्पट पैसे हे एक ज्युसवाला आपल्याकडून घेतो. मोसंबी खाल्यानं आपल्याला फक्त ज्युस पिण्याची इच्छा पूर्ण होत नाही तर त्यासोबत व्हिटामिन सीचे प्रमाण खूप जास्त असते. अनेकांना असं वाटतं की ज्युस करण्यासाठी आपल्याला ज्युसरची गरज आहे. त्याशिवाय तुम्हाला घरी ज्युस करता येणार नाही. पण मोसंबीचा ज्युस आता तुम्ही…

Read More