Indonesia earthquake : इंडोनेशियात भूकंपाचे जोरदार धक्के; 6.9 रिश्टर इतकी तीव्रता

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indonesia earthquake : नेपाळमागोमाग इंडोनेशियात भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळं आता नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. 

Read More

नेपाळमुळे दिल्ली हादरली! राजधानीसह एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार झटके

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता 5.6 रिश्टर स्केल होती. भूकंपाचं मुख्य केंद्र नेपाळ असल्याची माहिती आहे.   

Read More

कारची इतकी जोरदार धडक की हवेत उडाला पोलिस कर्मचारी, अपघाताचा व्हिडीओ व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Crime : दिल्लीत एका भरधाव एसयूव्हीने पोलीस कर्मचाऱ्याला धडक देऊन जखमी केलं आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी कार चालकाला अटक केली आहे.

Read More

भयंकर! कुठं पोहोचलंय 'हामून' चक्रीवादळ? 'या' भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weather Update : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह भारतातील वातावरण बहुतांश प्रमाणात बदलताना दिसत असून, मान्सूननंतरच्या या काळात पावसाचीही हजेरी काही भागांमध्ये पाहायला मिळत आहे.   

Read More

‘तुमचे 41 राजदूत परत बोलवा, अन्यथा…’; भारताचं कॅनडाला जशास तसं उत्तर; ट्रुडो सरकारला जोरदार दणका

( प्रगत भारत । pragatbharat.com) खलिस्तानवादी नेता हरदीपसिंग निज्जरच्या मृत्यूनंतर भारत आणि कॅनडा सरकारमधील संबंध सध्या बिघडले आहेत. दोन्ही देशांमध्ये सध्या तणाव निर्माण झाला असून, याचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटत आहे. या सर्व घडामोडींदरम्यान भारताने आता कॅनडाला मोठा झटका दिला आहे. भारताने कॅनडाला त्यांचे 41 राजदूत माघारी बोलवण्यास सांगितलं आहे. Financial Times ने दिलेल्या वृत्तानुसार, भारत सरकारने कॅनडाला 10 ऑक्टोबरपर्यंत राजदूत माघारी बोलवा असं सांगितलं आहे. जर त्यानंतरही तुमचे राजदूत भारतात थांबले तर, त्यांचं राजनैतिक संरक्षण काढून घेण्यात येईल असा इशारा भारताने दिला आहे.  खलिस्तानवादी नेता हरदीपसिंग निज्जरच्या मृत्यूमध्ये भारतीय…

Read More

Video : गर्लफ्रेंडसमोर Truth or Dare मधून तरुणांचं गुपित उघड, दोन गर्लफ्रेंडचं जोरदार हाणामारी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News : सोशल मीडिया क्षणाक्षणाला व्हिडीओ व्हायरल होतं असतात. त्यातील काही व्हिडीओ हे मनोरंजक असतात तर काही धक्कादायक. सोशल मीडियाच्या जगात आजकाल इंटरनेट लव्ह आणि ब्रेकअपदेखील सरार्स पाहिला मिळतात. प्रेमाचं नातं असो किंवा मैत्रीचं हे दोन्ही विश्वासावर उभं असतं.  जोडप्यामधील एकानेही नात्याबाहेर दुसरं नातं केलं की त्या विश्वासाला तडा जातो. सोशल मीडियावर अशा घटन्यांची अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात.  सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये दोन तरुणी एकमेकींना तुफान हाणामारी करताना दिसत आहेत. झालं असं की, काही मित्रमैत्रिणी एकत्र ट्रुथ अँड डेअर…

Read More

G-20 परिषदेत अमेरिकेने त्रुटी शोधून दाखवल्याने भडकला रशिया; भारताच्या बाजूने दिलं जोरदार प्रत्युत्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com) G20 Summit Delhi 2023 : जी-20 समूहाच्या (G20 Summit) दोन दिवसांच्या परिषदेला शनिवारपासून सुरुवात झाली आहे. भारताची राजधानी नवी दिल्ली (Delhi) येथे जी-20 देशांसह अनेक निमंत्रित देशांचे राष्ट्रप्रमुख आणि प्रतिनिधींची शिखर परिषद पार पडत आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) भारत मंडपममध्ये सर्व देशांच्या प्रतिनिधींचे स्वागत केले आहे. याचे जगभरातून कौतुक होत असताना काही पाश्चात्य देशांची प्रसारमाध्यमे भारताच्या आदरातिथ्यात त्रुटी शोधण्यात व्यस्त आहेत. मात्र रशियन मीडियाने याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. रशिया टीव्हीने (Russia TV) पाश्चात्य देशांच्या भूमिकेबद्दल त्यांना फटकारले आहे. रशिया टीव्हीच्या वृत्तानुसार,…

Read More

AI ने केली ‘सर्जरी’, पूर्णपणे बरा झाला अर्धांगवायू रुग्ण; वैद्यकीय क्षेत्रात जोरदार चर्चा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Artificial Intelligence मुळे अनेक अशक्य गोष्टी शक्य होत आहेत. भविष्यात हे तंत्रज्ञान मानवी आयुष्य आणखी सुखकर करत क्रांती घडवेल असे अंदाज वर्तवले जात आहेत. दरम्यान, हे तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्रातही मोठे बदल घडवत अशक्य गोष्टीही सहजपणे साध्य करण्यात मदत करण्याची शक्यता आहे. नुकतंच याचं एक उदाहरणही सर्वांना पाहायला मिळालं असून त्याला वैद्यकीय क्षेत्रातील चमत्कार म्हटलं जात आहे. Artificial Intelligence च्या मदतीने केलेल्या सर्जरीमुळे अर्धांगवायूचा झटका आलेल्या व्यक्तीला पुन्हा एकदा पहिल्यासारखं आयुष्य जगण्याची संधी मिळाली आहे.  Artificial Intelligence च्या मदतीने करण्यात आलेली ही सर्जरी म्हणजे आधुनिक वैद्यकीय…

Read More

पतीचा मृतदेह घरी नेताना अ‍ॅम्ब्युलन्सला जोरदार धडक; आईसह तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Accident : उत्तर प्रदेशच्या (UP News) उन्नावमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. उन्नावमध्ये एका रस्ते अपघातात अख्खं कुटुंबच संपलं आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरपासून (Kanpur) 35 किमी अंतरावर हा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये आई आणि तिच्या तीन मुलींचा समावेश आहे. वडिलांचा मृत्यू झाल्याने मुली आईसह रुग्णालयातून त्यांचा मृतदेह घरी आणत होते. मात्र वाटेतच रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाला आणि चौघांचा जागीच मृत्यू झाला. उत्तर प्रदेशमध्ये एक महिला रुग्णवाहिकेतून पतीचा मृतदेह घेऊन घरी परतत होती. आईला आधार देण्यासाठी…

Read More

Water Park Slide Accident Girls Having Fun On slide Men hit so hard on Back;VIDEO: वॉटरपार्कच्या स्लाइडमध्ये दोघींची मस्ती, मागून वेगात आलेल्याचा इतका जोरदार धक्का बसला की दुर्घटनेत तिची कंबरच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Water Park Accident: वॉटर पार्क हा सर्वांच्या आवडीचा विषय असतो. वॉटर पार्कमध्ये गेल्यावर पाण्यात मजा मस्ती करणे, स्लाइडमध्ये खेळणे, म्युझिकवर बेभान होऊन डान्स करणे हे प्रत्येकाला आवडते. पण हीच मस्ती करताना थोडेही दुर्लक्ष झाले तर आयुष्यभराचा पश्चाताप होऊ शकतो, याची जाणिव देखील असणे गरजेचे आहे. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियात सध्या प्रचंड वेगाने व्हायरल होतोय. यामध्ये वॉटर पार्कच्या स्लाइटमध्ये 2 तरुणी मस्ती करताना दिसतायत. पण पुढे एक मोठी दुर्घटना त्यांची वाट पाहतेय हे त्यांच्या ध्यानीमनी देखील नव्हतं. देशातील अनेक मुख्य शहरांमध्ये वॉटर पार्क…

Read More