‘तुमच्या नेतृत्वाखाली आपण…’; ‘जवान’मुळे चर्चेत असलेल्या शाहरुखकडून PM मोदींचं कौतुक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shah Rukh Khan Congratulations to PM Modi: शनिवारपासून नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जी-20 शिखर परिषदेचा रविवारी सायंकाळी समारोप झाला. रविवारी नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या समारोपाच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘जी-20’ परिषदेचा मानदंड आणि अध्यक्षपदाची सूत्रं ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुइज इन्सियो लुला दा सिल्वा यांच्याकडे सोपवली. परिषदेच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी पंतप्रधान मोदींनी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचा विस्तार करणे आवश्यक असल्याचं आग्रह केला. भारतामधील ही परिषद अतिशय फलदायी ठरल्याचं सांगत अमेरिका, रशिया, फ्रान्स यासारख्या देशांनी भारताचं कौतुक केलं. याच परिषदेसंदर्भात पंतप्रधान मोदींनी केलेलं एक ट्वीट अभिनेता…

Read More