Vastu Tips : शोक हरणारे अशोकाचे झाड तुमच्याकडे आहे का? सुख समृद्धीसाठी सोमवती अमावस्या आणि गुढीपाडव्याला करा ‘हे’ उपाय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Somwati Amawasya Vastu Tips in Marathi : फाल्गुन महिन्यातील आज शेवटी अमावस्या ही सोमवारी आल्यामुळे याला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार अमावस्येला पितृदोषासाठी महत्त्वाची असते. त्यासोबत सोमवती अमावस्येला अशोकाच्या झाडाला विशेष महत्त्व आहे. वास्तूशास्त्र तज्ज्ञ श्वेता यांनी घरात सुख समृद्धी नांदावी, घरातील नकारात्मक शक्तीचा नाश व्हावा त्यासोबत आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सोमवती अमावस्या आणि गुढीपाडव्याला अशोकाच्या झाडाशी संबंधित उपाय सांगण्यात आलंय. (Vastu Tips for Somwati Amawasya and Gudi Padwa ashoka tree benefits remedies upay for money) अशोकाचे झाड भगवान विष्णूचे आवडते झाड मानले जाते.…

Read More

‘स्वच्छ मंदिरात झाडू मारुन झाडू बदनाम केला’; मोदींवर ठाकरेंकडून हल्लाबोल! म्हणाले, ‘मंदिरांचे राजकारण करून..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: मंदिरांचे राजकारण करून निवडणुका जिंकणे व मते मागणे हे अपवित्र काम आहे, असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदींसहीत भारतीय जनता पार्टीवर टीका केली आहे. अयोध्येमध्ये सोमवारी, 22 जानेवारी रोजी होत असलेल्या रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये केंद्रीय मंत्र्यांकडून सुरु असलेल्या मंदिर सफाई मोहिमेवर ठाकरे गटाने कटाक्ष टाकताना या मोहिमेवरुन भाजपाला लक्ष्य केलं आहे. या अशा मोहिमांमुळे झाडूही बदनाम झाला आहे, असा खोचक टोला ठाकरे गटाने लगावला आहे.  हे कोणते धार्मिक अधिष्ठान? “अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने भारतीय…

Read More

Farmer Success Story 13000 teak trees planted in the field became the owner of 100 crores;शेतात लावली 13000 सागवानाची झाडे; 20 वर्षात शेतकरी बनला 100 कोटींचा मालक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Farmer Success Story: शेतकरी हा आपल्या मेहनत, जिद्दीसाठी ओळखला जातो. ऊन, वारा, पावसाचा मारा सहन करत तो शेती करतो. पीक घेतो आणि स्वत:सोबत इतरांचे पोट भरतो. त्यामुळे शेतकऱ्याची कहाणी नेहमीच प्रेरणादायी ठरते. मध्य प्रदेशातील टिकमगड जिल्ह्यात एका शेतकऱ्याची सध्या देशभरात चर्चा आहे. यामागचे कारणही तसेच आहे. या शेतकऱ्याने 20 एकर शेतीतून 100 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यानंतर आता इतर शेतकरीही त्यांच्यापासून प्रेरणा घेत आहेत.  टिकमगड शहरातील रहिवासी शेतकरी अनिल बडकुल यांनी चमत्कार करुन दाखवला आहे. त्याचा चमत्कार पाहून लोक दातओठ चावू लागली आहेत. अनिल…

Read More

घरासमोर पारिजातकाचे झाड असणे शुभ की अशुभ? वास्तुशास्त्र काय सांगते, वाचा!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Parijat Plant Vastu Direction: पारिजातकाचे फुलं सुंदर असतात. झाडाखाली फुलांचा सडा पडलेला पाहूनच मन प्रसन्न होते. मात्र, अनेक ठिकाणी घरसमोर पारिजातकाचे झाड नसावे असं सांगितले जाते. पण खरंच त्यात तथ्य आहे का. शास्त्रात पारिजातकाच्या झाडाबाबत अनेक मान्यता सांगितल्या आहेत. वास्तुशास्त्रात पारिजातकाचे झाड घरासमोर लावावे की नाही? याबाबत काय सांगितले आहे. हे जाणून घेऊया.  पारिजातकाची फुलांचा गंध मंद आणि मनमोहक असतो. असं म्हणतात जिथे पारिजातकाचे झाड असते तिथले लोक निरोगी आणि दीर्घायुषी असतात. पारिजातकाच्या फुलांना प्राजक्ताचे फुल, हरसिंगार, शेफालिका, नालकुंकुमा, रागपुष्पी, खरपत्रक अशा अनेक नावांनी ओळखले…

Read More

ओ वुमनिया! गोळ्या घालणाऱ्यांचा महिलेकडून झाडू घेऊन पाठलाग; VIDEO पाहूनही बसणार नाही विश्वास

( प्रगत भारत । pragatbharat.com) हरियाणाच्या भिवनी येथे घराबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत अविश्वसनीय घटना कैद झाली आहे. येथील घराबाहेर एक व्यक्ती उभा असताना दोन दुचाकींवरुन आलेल्या चौघांनी गोळीबार केला. यावेळी शेजारच्या घरातील महिला झाडू घेऊन आली आणि हल्लेखोरांना पळवून लावलं. हे सीसीटीव्ही दृश्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.  ज्याच्यावर गोळीबार करण्यात आला त्याची ओळख पटली असून हरिकिशन असं त्याचं नाव आहे. रवी बॉक्सच्या हत्येप्रकरणी तो आरोपी आहे. त्याचे गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईशी संबंध असल्याचं बोललं जात आहे. हरिकिशन सध्या जामीनावर बाहेर आहे. तीन महिन्यांपूर्वी भिवनी पोलिसांनी हरिकिशनच्या हत्येचा कट रचल्याचा…

Read More

‘या’ फोटोमध्ये सर्वात आधी तुम्हाला काय दिसलं? झाड, मुलगी की…’असं’ आहे तुमचं व्यक्तिमत्वं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Personality Test: सोशल मीडियावर नानाविध ऑप्टिकल इन्ल्यूजन्स हे व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे अशावेळी आपलेही चांगलेच मनोरंजन होते. आपल्याला मेंदूला चालना देण्यासाठी किंवा आपल्या व्यक्तिमत्त्वातीलच काही रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठीही आपण उत्सुक असतो. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर हा तूफान व्हायरल होतो आहे. ज्यात तुम्हाला दिसणाऱ्या तीन गोष्टी, चित्रं दिसतील. त्या तीन चित्रांपैंकी तुम्ही पाहिलं काय पाहता त्यावरून तुमचे व्यक्तिमत्त्व हे तुम्हाला जाणून घेता येईल. तेव्हा चला तर मग पाहुया की, या चित्रात असं काय आहे? तुम्ही पहिली जी गोष्ट पाहाल त्यावरून तुमचं व्यक्तिमत्त्व कसं…

Read More

बदलत्या काश्मीरची झलक! दहशतवाद्यांच्या कुटुंबियांनी फडकवला तिरंगा झेंडा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Independence Day 2023 : हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी जावेद मट्टू याचा भाऊ रईस मट्टू याने उत्तर काश्मीरमधील सोपोरमध्ये घराबाहेर तिरंगा फडकावला आहे. याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Read More

Broom Vastu Tips : तुम्ही झाडू मारताना 'या' 3 चुका करत नाही ना? आजच सुधारा नाहीतर कुटुंबांवर मोठे संकट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vastu Tips for Broom : आपण घरी स्वच्छतेला प्राधान्य देत असतो. घर प्रसन्न वाटण्यासाठी स्वच्छता ही महत्त्वाची आहे. स्वच्छतेसाठी आपण सर्वच घराचा साफसफाई करतो. पण तुम्हाला माहीत आहे का यासाठीही काही वास्तू नियम आहेत. या नियमांचे उल्लंघन करुन कुटुंबाला धोक्यात घालू नका. 

Read More

पोलिसांना झंडू बाम लावून कैदी फरार; पोलिस दलात खळबळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) पोलिसांना झंडू बाम लावून कैद्यांनी पळ काढला. पण, या कैद्यांकडे झंडू बाम आला कुठून असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.  Cars | Updated: Jun 16, 2023, 12:20 AM IST

Read More

एकाच दिवशी 5 वंदे भारत ट्रेन्सला मिळणार हिरवा झेंडा! महाराष्ट्राला मिळणार चौथ्या ट्रेनचं गिफ्ट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railways to start 5 Vande Bharat Trains: सध्या भारतामध्ये एकूण 18 मार्गांवर वंदे भारत ट्रेन्स धावतात. यामध्ये आता आणखीन 5 मार्गांचा भर पडणार आहे. विशेष म्हणजे यापैकी एक ट्रेन महाराष्ट्रामधील महत्वाच्या मार्गावर सुरु होणार आहे.

Read More