Gujarat News : टीप मिळताच सूत्र चाळवली… गुजरातमध्ये रोखली सर्वात मोठी सागरी ड्रग्ज तस्करी; थरारक फोटो समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी CAA News : लोकसभा निवडणुकीआधी देशात लागू होणार CAA कायदा; कोणाला होणार फायदा?

Read More

नवीन वर्ष येताच झोमॅटोला आले अच्छे दिन; डिलिव्हरी पार्टनर्सना मिळाली 97 लाखांची टीप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Zomato Hits Highest Orders: जगभरात लोकांनी मोठ्या उत्साहात नवीन वर्षाचे स्वागत केले. 31 डिसेंबरच्या रात्री पार्टी करण्यात सगळेच रंगून गेले होते. भारतातील लोकांनी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी झोमॅटो आणि स्विगीसारख्या अनेक फुड डिलिव्हरी अॅप्सवरुन भरभरुन खाद्यपदार्थ मागवले होते. नवीन वर्षात सर्वात जास्त ऑर्डर मिळवणाच्या रेकॉर्ड यंदा झोमॅटोच्या नावावर नोंद करत सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले आहे. इतकंच नव्हे तर नवीन वर्षात झोमॅटोच्या डिलिव्हरी पार्टनरला जवळपास 97 लाख रुपयांची टिपदेखील मिळाली होती. झोमॅटोचे संस्थापक दीपिंदर गोयल  (Deepinder Goyal)ने अलीकडेच त्यांच्या ट्वीटमध्ये याचा खुलासा केला आहे.  सोशल मीडिया प्लॅटफॉर्म…

Read More

Most Demanding Jobs Recruitment Trends and Skills;सर्वाधिक मागणी असलेल्या नोकऱ्या टॉप 10 नोकऱ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Most Demanding Jobs : सध्या सर्वच क्षेत्रात नोकरी मिळविण्याची जोरदार स्पर्धा सुरु आहे. ग्लोबलायझेशनच्या काळात कामाचे जग झपाट्याने बदलत आहे. काही वर्षांपुर्वी आपल्या पालकांनी ज्या नोकऱ्या केल्या त्या क्षेत्राला आता फारशी मागणी राहीली नाही. नवीन तंत्रज्ञानाने नोकरदारांच्या महत्वावर परिणाम झाला. काही महिन्यांपुर्वीच आलेल्या आर्टफिशियल इंटेलिजन्सच्या अविष्कारामुळे अनेक क्षेंत्राना धक्का बसला आहे. भविष्यातील सर्वाधिक मागणी असलेल्या नोकऱ्या आणि त्या नोकर्‍यांसाठी आवश्यक कौशल्ये आपल्याला आजच माहिती करुन घ्यायला हवीत.  सॉफ्टवेअर इंजिनीअर सॉफ्टवेअर इंजिनीअर हे सॉफ्टवेअर अॅप्लीकेशनचे डिझाइन, डेव्हलपमेंट आणि टेस्ट करतात. या क्षेत्रात तुम्ही जाऊ इच्छित असाल…

Read More

World's Best School : जगातील टॉप 10 स्कूलमध्ये महाराष्ट्रातल्या 3 शाळांचा डंका, मुंबईतील दोन आणि एक…

( प्रगत भारत । pragatbharat.com) World’s Best School Award 2023 :  जगातील सर्वश्रेष्ठ शाळांच्या यादीत वेगवेगळ्या कॅटेगरीतून टॉप 10 शाळांची निवड करण्यात आली आहे. सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे तीन शाळा या महाराष्ट्रातील आहेत. देशातील पाच शाळांची निवड करण्यात आली आहे. यात एक शाळा दिल्लीतील सरकारी स्कूल आहे. तसेच गुजरातमधील खासगी आंतरराष्ट्रीय स्कूलचा समावेश आहे.

Read More