50 की 90 kmph? धावत्या ट्रेनमध्ये वेगावरुन लोकोपायलेटमध्ये वाद; दोघे भांडत असताना ट्रेननं सिग्नल तोडला अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway : क्षुल्लक कारणावरून लोको पायलटमध्ये वाद झाला आणि भरधाव रेल्वे… त्यावेळी नेमकं काय घडलं? पाहा राजस्थान रेल्वे अपघातासंदर्भातील मोठी बातमी   

Read More

ट्रेनमध्ये सीटखाली उंदिर, महिला प्रवाशाने शेअर केला VIDEO; रेल्वेने काय उत्तर दिलं पाहा

( प्रगत भारत । pragatbharat.com) ट्रेन म्हणजे सर्वसामान्यांसाठी खिशाला परवडणारा प्रवास आहे. यामुळे जवळच्या किंवा लांबच्या प्रवासाला जाताना प्रवाशांकडून एक्स्प्रेसला पसंती दिली आहे. विमानाच्या तुलनेत वेळ जास्त लागत असला, तरी पैशांची मात्र मोठी बचत होते. दररोज लाखो प्रवासी ट्रेनने प्रवास करतात. आता तर रेल्वेच्या ताफ्यात वंदे भारतसारख्या अत्याधुनिक एक्स्प्रेसही आल्या आहेत. पण एकीकडे वंदे भारत आणि दुसरीकडे आधीपासून असणाऱ्या एक्स्प्रेस अशी तुलना आता होऊ लागली आहे. याचं कारण अद्यापही जुन्या ट्रेनमध्ये वंदे भारतसारखी स्वच्छता दिसत नाही. नुकतंच एका महिला प्रवाशाला असाच अनुभव आला आहे.  महिला प्रवाशाने एक्स्प्रेसमध्ये प्रवास करत असताना…

Read More

Indian Railway : ट्रेनमध्ये वाद झाल्यास RPF नव्हे, ‘इथं’ करायची तक्रार; कायम लक्षात ठेवा आणि योग्य मदत मिळवा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway helpline : भारतामध्ये रेल्वेला एक मोठा इतिहास आहे. अशा या रेल्वे विभागामध्ये गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं काही महत्त्वपूर्ण बदल करत प्रवाशांच्या दृष्टीनं रेल्वे प्रवास सुकर करण्यावर प्रशासन भर देताना दिसलं आहे. रेल्वेकडून प्रवाशांना अनेक सुविधाही पुरवल्या जात आहेत. यातलीच एक सुविधा म्हणजे त्यांना चालू प्रवासादरम्यान मिळणारी मदत.  रेल्वे प्रवासात अनेकदा काही अडचणी उदभवतात. काही वादाचे प्रसंगही उभे राहतात. अनेकदा तर ही प्रकरणं बाचाबाची आणि हाणामारीपर्यंत जातात. अशा वेळी नेमकं काय करावं? तक्रार कुठे करावी हेच अनेकांना लक्षात येत नाही. सरतेशेवटी धाव घेतली जाते…

Read More

थंडीपासून बचाव करण्यासाठी दोघांनी चालत्या ट्रेनमध्ये पेटवली शेकोटी, कोचमधून धूर यायला लागताच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी दोन युवकांनी असं रेल्वेत असं काही केलं की त्यांची थेट तुरुंगाची रवानगी करण्यात आली आहे. तरुणांनी केलेला कारनामा पाहून रेल्वे पोलिसही थक्क झाले आहेत. तर, तरुणांमुळं अलीगढमध्ये ट्रेन थांबवण्यात आली होती. क्रांती एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, दोन युवकांनी ट्रेनमध्येच शेकोटी पेटवत त्यावर हात शेकू लागले. मिळालेल्या माहितीनुसार, अलीगढ जंक्शनवर तैनात असलेल्या आरपीएफ टीमला सूचना मिळाली की, आसामच्या सिलचर येथून नवी दिल्लीला जाणाऱ्या गाडी क्रमांक संपर्क क्रांती एक्स्प्रेसमध्ये जनरल कोचच्या आतमध्ये दोन तरुण शेणाच्या गोवऱ्या…

Read More

दैव बलवत्तर! धावत्या ट्रेनमध्ये महिलेला निर्वस्त्र करुन नदीत फेकले, तरीही वाचले प्राण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News Today: कानपूरमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिलेला धावत्या ट्रेनमधून धक्का देण्यात आला त्यात ती गंभीर जखमी झाली आहे.   

Read More

तुमचा विश्वास बसणार नाही पण ट्रेनमध्ये असतात तब्बल 11 प्रकारचे हॉर्न! जाणून घ्या नेमका अर्थ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway Horns: सर्वात मोठं रेल्वेचं जाळं असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो. स्वस्तात, सुरक्षित आणि वेगवान प्रवासासाठी भारतीयांची रेल्वेला प्राधान्य असते. नवीन वर्ष असो किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्या असो बहुतांश भारतीय लांबच्या प्रवासासाठी ट्रेनलाच प्राधान्य देतात. ट्रेनने प्रवास करताना तुम्ही ट्रेनचा हॉर्न अनेकदा ऐकला असेल. मात्र तुम्ही कधी लक्ष देऊन ट्रेनचा हॉर्न ऐकला आहे का? कारण ट्रेनच्या हॉर्नचा आवाज किंवा पॅटर्न हा वेगवेगळा असतो. होय हे खरं आहे ट्रेनचे मोटरमन 1-2 नाही तर तब्बल 9 प्रकारचे हॉर्न वाजवतात. नेमकं काय सांगायचं आहे हे निर्देशित करण्यासाठी असे…

Read More

ट्रेनमध्ये विंडो सीटवर बसणं तरुणाला पडलं महागात, 300 किमी प्रवासानंतर समोर आलं धक्कादायक सत्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) MP News : मध्य प्रदेशात एका तरुणाचा ट्रेनमध्ये प्रवास करताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ट्रेनने 303 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर बोगीतील इतर प्रवाशांना हा प्रकार कळाला. घरच्यांना तरुणाच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

Read More

ट्रेनमध्ये कुलगुरुंना आला Heart Attack; जीव वाचवण्यासाठी न्यायाधीशांची गाडी हिसकावून नेणाऱ्या मुलांवर दरोड्याचा गुन्हा

( प्रगत भारत । pragatbharat.com) MP Crime News : मध्य प्रदेशात कुलगुरुंचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करणे त्यांच्या विद्यार्थ्यांना चांगलेच महागात पडलं आहे. कुलगुरुंचा जीव वाचवण्यासाठी न्यायमूर्तींची गाडी विद्यार्थ्यानी पळवून नेली होती. आता या विद्यार्थ्यांवर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. 

Read More

VIDEO : कुंकू लावलं, मंगळसूत्र घातलं अन् मग धावत्या ट्रेनमध्ये शुभमंगल सावधान! प्रेमी युगुलावर का आली अशी वेळ?

( प्रगत भारत । pragatbharat.com) VIRAL VIDEO : सोशल मीडियावर प्रेमी युगुलाचा एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. धावत्या ट्रेनमध्ये त्या तरुणाने तरुणीच्या भांगामध्ये कुंकू लावलं, मग गळ्यात मंगळसूत्र…नेमकं असं काय घडलं की, त्या दोघांना ट्रेनमध्ये लग्न करण्याची वेळ का आली?

Read More

धावत्या ट्रेनमध्ये महिला कॉन्स्टेबल रक्ताच्या थारोळ्यात, एक WhatsApp मेसेज अन् थेट हायकोर्टाने घेतली दखल

( प्रगत भारत । pragatbharat.com) सरयू एक्स्प्रेसमध्ये एका महिला कॉन्स्टेबलवर हल्ला झाल्यानंतर आणि ती रक्ताच्या थारोळ्यात आढळल्यानंतर अलाहाबाद हायकोर्टाने स्वत: या घटनेची दखल घेतली आहे. महिला कॉन्स्टेबल जखमी अवस्थेत आढळली होती. विशेष म्हणजे, या घटनेच्या व्हॉट्सअप मेसेजची दखल घेत दोन न्यायाधीशाचं खंडपीठ तयार करण्यात आलं आहे. हायकोर्टाने स्वत: या घटनेची दखल घेतली असून, कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरल्याबद्दल रेल्वे संरक्षण दलाला फटकारलं आहे.  मुख्य न्यायमूर्ती प्रितिंकर दिवाकर आणि न्यायमूर्ती आशुतोष श्रीवास्तव यांनी आपलं कर्तव्य नीट न पाडल्याने आरपीएला खडे बोल सुनावले आहेत. यावेळी त्यांनी सरकार रेल्वो पोलिसांना 13 सप्टेंबरपर्यंत या…

Read More