भारत गौरव ट्रेनमधील तब्बल 40 प्रवाशांना विषबाधा; पुण्याकडे येणाऱ्या रेल्वेत घडला प्रकार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway : भारतीय रेल्वेसंदर्भातील मोठी बातमी. एकाच वेळी 40 प्रवाशांना विषबाधा झाल्यामुळं माजली खळबळ. पाहा कधी आहे या प्रवाशांची प्रकृती…   

Read More

ट्रेनमधली वीज गेली, संतातलेल्या प्रवाशांनी टीसीला टॉयलेटमध्ये बंद केलं.. Video व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) प्रवाशांना घेऊन ठरललेल्या वेळेनुसार ट्रेन रवाना झाली. पण विज खंडीत झाल्याने ट्रेन पुढच्या रेल्वे स्थानकावर थांबली आणि तब्बल दोन तास झाल्यानंतर मात्र प्रवाशांचा संयम सुटला आणि त्यांनी आपला राग टीसीवर काढला. टीसीला जाब विचारत संतप्त प्रवाशांनी टीसीला ट्रेनच्या टॉयलेटमध्येच बंद केलं.   

Read More

ट्रेनमधील गर्दीमुळे टॉयलेटला जाण्यासाठी त्याला काय करावं लागलं पाहिलं का? Video पाहून अनेकांचा संताप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Man Travelling In Crowded Train: धावत्या पॅसेंजर ट्रेनमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तो 5 हजारांहून अधिक वेळा शेअर झाला असून अनेकांनी व्हिडीओवर कमेंट करत संताप व्यक्त केला आहे.

Read More