1 एप्रिल रोजी बँकेची ही सुविधा राहणार बंद, पैसे ट्रान्सफर करण्यास अडथळा येणार|HDFC Bank customers not avail NEFT money transfer facility on April 1

( प्रगत भारत । pragatbharat.com) HDFC Bank Alert: देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसीने त्यांच्या खातेदारांसाठी अलर्ट जारी केले आहे. बँकने खातेधारकांना फोन आणि ईमेलच्या माध्यमातून एक महत्त्वाची माहिती दिली आहे. बँकेकडून पाठवण्यात आलेल्या ईमेलच्या माध्यमातून 1 एप्रिल रोजी बँकेची NEFT ट्रान्सेक्शनची सुविधेचा लाभ घेऊ शकत नाही. HDFC बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, 1 एप्रिल 2024 रोजी एक्सटर्नल एनईएफटी (नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर) व्यवहार सुविधा १ एप्रिल २०२४ रोजी उपलब्ध होणार नाही. आर्थिक वर्ष 2023-24 31 मार्च रोजी संपत आहे. आर्थिक वर्षाच्या समाप्तीशी संबंधित कार्यवाहीमुळे, 1 एप्रिल रोजी NEFT हस्तांतरणास…

Read More

पैसे ऑनलाइन ट्रान्सफर करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, IMPS च्या नियमात बदल

( प्रगत भारत । pragatbharat.com) IMPS Money Transfer Rule : गल्लीत येणारा भाजी विक्रेता असू किंवा मॉलमध्ये खरेदी असू ग्राहक आता कुठेही ऑनलाईन पैशांचे व्यवहार करत असतो. जर तुम्ही पण ऑनलाईन पैशांचे व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण आता तुम्ही फक्त 1 किंवा 2 लाख रुपये नाही तर 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम ऑनलाइन सहज पाठवू शकता. यासाठी तुम्हाला IMPS (इमीडिएट पेमेंट सर्विस) चा वापर करावा लागला आहे. त्यासाठी तुमच्या फोन बँकिंग किंवा नेट बँकिंगशी जोडावं लागेल. तुम्हाला ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत त्याचे नाव आणि मोबाईल…

Read More

तिकीट ट्रान्सफर करणं शक्य, तुमच्या तिकिटीवर दुसरी व्यक्ती करु शकते प्रवास; रेल्वेने सांगितली प्रक्रिया

( प्रगत भारत । pragatbharat.com) How to Change Passenger Name in Train: ट्रेनचं तिकीट कंफर्म केल्यानंतर  ते दुसऱ्याच्या नावे ट्रान्सफर करणं सहज शक्य आहे. जर तुम्हाला तुमच्या जागी दुसऱ्या व्यक्तीला प्रवासासाठी पाठवायचं असेल तर तुम्ही त्याच्या नावे तिकीट कंफर्म करु शकता. रेल्वेनेच याची पद्धत सांगितली आहे.   

Read More

UPI Transaction Limit: UPI पेमेंट करत असाल तर ‘ही’ महत्त्वाची बातमी, आता इतकेच पैसे ट्रान्सफर करु शकाल?

( प्रगत भारत । pragatbharat.com) UPI Transaction Limit in Marathi: बँकिंग क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत. तसेच ऑनलाईन पैसे पाठविणेही सोपे झाले आहे. तुम्ही चहा किंवा भाजीचे पेमेंटही UPIच्या माध्यमातून करत असता. आता UPI पेमेंट करत असाल तर ही महत्त्वाची बातमी. तुम्ही एका दिवसा किती पैसे ट्रान्सफर करु शकता, हे जाणून घ्या. UPI पेमेंट करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा? सध्या अनेक लोक UPIचा वापर करत आहेत. एका दिवसात अनेक वेळा अनेक व्यवहार होतात. पाहिले तर डिजिटलायझेशन सध्या खूप व्यापक झालेय. डिजिटल पेमेंट बहुतेक GPay, Amazon Pay, PayTm आणि Phone Pe…

Read More