राहुल गांधींचं ट्विट रिपोस्ट, दुसऱ्याच दिवशी भाजपात प्रवेश; बॉक्सर विजेंदर सिंगने हाती घेतलं कमळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) आंतरराष्ट्रीय बॉक्सर विजेंदर सिंहने भाजपात प्रवेश केला आहे. विजेंदरने 2019 मध्ये राजकारणात पहिलं पाऊल टाकलं होतं. त्याने काँग्रेसच्या तिकीटावर दक्षिण दिल्लीतून निवडणूक लढली होती.   

Read More

‘थेट गोळी घाला,’ Income Tax नोटीशीवर अशनीर ग्रोव्हरचं ट्वीट; नंतर केलं डिलीट

( प्रगत भारत । pragatbharat.com) शार्क टँक इंडियाचे माजी जज आणि भारत-पे कंपनीचे सह-संस्थापक अशनीर ग्रोव्हर आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. कोणत्याही मुद्द्यावर ते परखड आणि रोखठोक मत मांडत असतात. पण यामुळेच ते अनेकदा वादातही अडकत असतात. नुकतंच त्यांनी आपल्या एका विधानाने पुन्हा एकदा वाद निर्माण केला आहे. आपली नाराजी जाहीर करताना ते काही असं काही बोलून गेले आहेत की, पोस्ट व्हायरल झाली आहे. अशनीर ग्रोव्हर यांना प्राप्तिकर विभागाने पाठवलेली नोटीस शेअर करत नाराजी जाहीर केली होती.  एक्स पोस्टमध्ये शेअर केला नोटीसचा फोटो अशनीर ग्रोव्हर यांनी मंगळवारी प्राप्तिकर विभागाने पाठवलेली नोटीस…

Read More

‘फ्लाइंग किस’वर महिला IAS अधिकाऱ्याचं सडेतोड ट्वीट; खासदारांना म्हणाल्या ‘मणिपूरच्या महिलांना काय वाटलं असेल?’

( प्रगत भारत । pragatbharat.com) लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरु असून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मणिपूरच्या मुद्द्यावरुन केंद्रावर जोरदार टीका केली आहे. केंद्र सरकारने मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केली असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी आपलं भाषण संपल्यानंतर ‘फ्लाइंग किस’ दिल्याने वाद निर्माण झाला आहे. भाजपाने या मुद्द्यावरुन राहुल गांधी यांना घेरलं असून, महिला खासदारांनी राहुल गांधींविरोधात लोकसभा अध्यक्षांना पत्रच लिहिलं आहे. यादरम्यान एका महिला आयएएस अधिकाऱ्याने या वादावर भाष्य केलं आहे.  राहुल गांधींनी वर्तन अशोभनीय असल्याचं सांगत भाजपाच्या महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे पत्र सोपवलं…

Read More