मॅट्रिमोनिअल साईटवर फोटो पाहून फसली, पण तरीही फोटो असणाऱ्याशीच लग्नाचा हट्ट, टीव्ही अँकरला केलं किडनॅप

( प्रगत भारत । pragatbharat.com) हैदराबादमध्ये एका उद्योजिकेने टीव्ही अँकरचं अपहरण केल्याने खळबळ उडाली आहे. त्याच्याशी लग्न करण्यासाठी उद्योजिकेने हे कृत्य केलं. मॅट्रिमोनिअल साईटवर एका व्यक्तीने टीव्ही अँकरचा फोटो वापरला होता. महिलेने त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी कारवर ट्रँकिंग उपकरण लावलं होतं. इतकंच नाही तर अपहरण करण्यासाठी सुपारीही दिली होती. टीव्ही अँकरने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तक्रार केली आहे. 31 वर्षीय आरोपी महिलेचा डिजिटल मार्केटिंगचा व्यवसाय आहे. तर पीडित तरुण एका म्युझिक चॅनेलमध्ये अँकर म्हणून काम करतो.  भोगीरेड्डी ट्रीशा असं महिलेचं नाव आहे. ती पाच स्टार्टअप कंपन्यांची व्यवस्थापकीय संचालक आहे. तर प्रणव…

Read More

एकाच्या डोक्यावरचे केस उडाले, दुसरा टीव्ही अभिनेता… 'तुम बिन'चे कलाकार आज काय करतात?

( प्रगत भारत । pragatbharat.com) अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘तुम बिन’ हा एक असा सिनेमा होता. जो त्याकाळचा सगळ्यात हिट सिनेमापैकी एक होता. या सिनेमाचं समीक्षकांनीही  भरभरून कौतुक केलं. बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या तुम बिन या चित्रपटाद्वारे अनुभव सिन्हाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 

Read More

टीव्ही अँकरने Live कार्यक्रमात मानले कॅन्सरचे आभार; पण नेमकं का? पाहा VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) अमेरिकेतील टीव्ही अँकर सारा सिडनर यांनी अत्यंत धाडसीपणे लाईव्ह कार्यक्रमात आपल्याला कॅन्सर झाला असल्याचा खुलासा केला. आपण कॅन्सलच्या तिसऱ्या टप्प्याशी लढा देत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये 51 वर्षीय सारा सिडनर सांगत आहेत की, त्यांच्या केमोथेरपीचा दुसरा महिना सुरु आहे. तसंच त्यांची रेडिएशन ट्रिटमेंट सुरु असून, डबल मेस्टेटोमी होणार आहे.  सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओत सिडनर लाईव्ह कार्यक्रमात लोकांना कॅन्सर होऊ नये यासाठी काळजी घेण्याचं आवाहन करतात. यावेळी त्या 8 पैकी एका महिलेला स्तनाचा कॅन्सर होतो अशी माहिती…

Read More

टीव्ही अभिनेत्याने संपूर्ण कुटुंबाला घातल्या गोळ्या; दिवसाढवळ्या शेतात थरार, 1 ठार तर तिघे जखमी

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशच्या बिजनौर येथे एका टीव्ही अभिनेत्याने अगदी फिल्मी स्टाइलमध्ये दिवसाढवळ्या एका कुटुंबावर गोळीबार केला आहे. चार लोकांवर करण्यात आलेल्या या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे.   

Read More

बॉडीबिल्डर पोलीस अधिकाऱ्याने टीव्ही स्टारला दिले 50 लाख, पुढे जे झालं त्याचा विचारही केला नव्हता

( प्रगत भारत । pragatbharat.com) ऑनलाइन फसवणूक किंवा हनी ट्रॅपची अनेक प्रकरणं समोर येत असतात. गुन्हेगार अनेकदा सर्वसामान्यांना आपल्या जाळ्यात ओढत लाखो रुपये लंपास करत असतात. या जाळ्यात अडकू नका असं आवाहन वारंवार पोलीस करत असतात. पण पोलीस अधिकारीच जेव्हा अशा जाळ्यात अडकतो तेव्हा मात्र आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. असंच एक प्रकरण समोर आलं आहे, ज्यामध्ये दिल्लीच्या तिहार जेलमधील जेलरलाच 50 लाखांचा चुना लावण्यात आला आहे.  तिहार कारागृहाचे सहाय्यक अधीक्षक दीपक शर्मा यांना फक्त पोलीस अधिकारी नाही तर बॉडी बिल्डिंग आणि फिटनेसमुळे ओळखलं जातं. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंचावर त्यांनी…

Read More

चीनचे परराष्ट्रमंत्री गेल्या 23 दिवसांपासून बेपत्ता, टीव्ही अँकरशी अफेअरच्या चर्चा; महिलाही बेपत्ता असल्याने खळबळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) China Foreign Minister Missing: चीनचे परराष्ट्रमंत्री चिन गांग (China Foreign Minister Qin Gang) गेल्या 23 दिवसांपासून कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसलेले नाहीत. यामुळे चर्चांना उधाण आलं असून, वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. 57 वर्षीय चिन गांग 25 जूनला शेवटचे दिसले होते. गतवर्षी डिसेंबर महिन्यात परराष्ट्रमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेले चिन गांग यांना चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग (China President Xi Jinping) यांचं निकटवर्तीय मानलं जातं.  चिनी सरकारच्या प्रसिद्ध चेहऱ्यांमध्ये गणल्या जाणार्‍या चिन गँग यांच्या अनुपस्थितीमुळे मुत्सद्दी मंडळींसह चीनवर नजर ठेवणाऱ्यांनाही आश्चर्यचकित करत आहे. चीनमधील सर्वसामान्य नागरिकांनाही याचं…

Read More

सवयी, नाश्ता करताना टिव्ही मोबाईल पाहताय? तुमच्या या क्षुल्लक चुकांमुळे पोटावर लटकणारी चरबी अजून वाढेल – weight loss tips burn belly fat naturally and quick weight loss

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) सकाळी चुकीचे अन्न बहुतेक भारतीय कुटुंबांमध्ये लोक भरपूर तळलेले अन्न खातात. तसंच, अनेकजण सकाळी समोसे, कचोरी, जिलेबी या पदार्थांनी दिवसाची सुरुवात करतात. या सवयी तुमच्या शरीरासाठी हानिकारक आहेत. नाश्ता करताना बातम्या पाहणे अनेकदा लोकांना जेवण करताना टीव्ही किंवा मोबाईल पाहण्याची सवय असते. खरे तर जेवण करताना टीव्ही किंवा मोबाईल पाहिल्याने तुमचे वजन वाढू शकते. तुमचे लक्ष टीव्हीवर असल्यामुळे तुम्ही अन्न पटकन खातात आणि अन्न हळूहळू चघळता. या सवयीमुळे तुमचे वजन वाढू शकते. तुमच्यापैकी बरेच जण सकाळी उठल्यानंतर व्यायाम करत नाहीत. सकाळी रिकाम्या पोटी व्यायाम…

Read More