Bharat Ratna criteria : भारतरत्न पुरस्कार कसा ठरतो? अटी-शर्ती काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bharat Ratna criteria : भारताचे माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव, माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह आणि  हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एमएस स्वामिनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याआधी मोदी सरकारने नुकताच कर्पुरी ठाकूर आणि लालकृष्ण अडवानी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केलाय. अशातच आता केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारने राजकीय औदार्य दाखवलंय, असा आरोप केला जात आहे. अशातच आता भारतरत्न पुरस्कार (Bharat Ratna) कसा ठरतो? त्याच्या अटी आणि शर्ती काय (Bharat Ratna terms and conditions) आहेत? असा सवाल विचारला जातोय.  भारतरत्न कोणाला दिला…

Read More

Jaya Kishori Shared Tips on How To Be Overcome Negative Vibes; नकारात्मक विचार कसा त्रासदायक ठरतो, जया किशोरी सांगितलं सत्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) आपल्या आजूबाजूला खूप नकारात्मकता आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. याचे कारण असे की, आपण जे वाचतो आणि पाहतो त्याचा आपल्या मनावर प्रभाव पडतो. ज्यामुळे केवळ तणाव निर्माण होत नाही तर आपण त्या गोष्टींमध्ये इतके अडकतो की, त्यातून बाहेर पडणे कठीण होते. हे देखील एक कारण आहे की, जेव्हा आपल्या आजूबाजूला खूप नकारात्मकता असते तेव्हा आपण खूप विचित्र वागू लागतो.  कोणीही वाईट विचार – भय, लोभ, आसक्ती, आळस, द्वेष, अन्याय, वाईट मूल्यांमध्ये अडकू इच्छित नाही. पण अनेक वेळा अशी परिस्थिती उद्भवते जी आपल्याला अधोगतीच्या मार्गावर…

Read More

'या' खिडकीनं थांबवली प्लेगची महामारी! आता पर्यटकांसाठी ठरते पर्वणी…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Travel News : एका खिडकीमुळं थांबवता आली प्लेगची महामारी; व्यवस्थित पाहा आणि जाणून घ्या या इवल्याश्या खिडकीची कमाल 

Read More

How Obesity Causes Hernia Which May Invites Many Diseases; लठ्ठपणा कसा ठरतो हार्नियासाठी कारणीभूत, अनेक आजारांना मिळते आमंत्रण

( प्रगत भारत । pragatbharat.com) ओटीपोटाचा दाब वाढणे वजन वाढणे आणि चरबी विशेषत: ओटीपोटाच्या भागात चरबी जमा होण्यामुळे ओटीपोटावरील दाब वाढू शकतो, ज्यामुळे ओटीपोटाच्या स्नायूंवर ताण येतो. यामुळे ओटीपोटाचे स्नायू कमकुवत होऊ शकतात आणि हर्नियाचा विकास होऊ शकतो जसे की नाभी, पोटाची भिंत, मांडीचा सांधा किंवा मागील शस्त्रक्रियेतील जखम इत्यादी. कमकुवत पोटाचे स्नायू शरीरातील चरबी वाढल्याने स्नायू कमकुवत होऊ शकतात. दीर्घकाळापर्यंत ताण आणि व्यायामाचा अभाव हे इतर घटक आहेत ज्यामुळे स्नायू कमकुवत होतात ज्यामुळे हर्निया होण्याची शक्यता वाढते. काही वेळा अतिव्यायाम केल्यानेही हर्निया तयार होऊ शकतो. (वाचा – लेप्‍टोस्‍पायरोसिसची कारणे,…

Read More

Elephant Apple 5 Health Benefits And Reduces Cholesterol Says Experts; १० रूपयात मिळणारे दगडासारखे दिसणारे हे फळ ठरते ५ आजारांवर गुणकारी

( प्रगत भारत । pragatbharat.com) डायबिटीसवर रामबाण उपाय कैथाचे सेवन डायबिटीससाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते असं डॉक्टरांनी सांगितले. कैथाच्या झाडापासून निघणारे फेरोनिया मधुमेही रूग्णांसाठी रामबाण इलाज ठरते. हे फळ रक्तप्रवाहातील साखर संतुलित करण्यासाठी मदत करते. याच्या नियमित सेवनाने रक्तातील ग्लुकोजचा स्तर कमी होतो आणि इन्सुलिन सेल्स वाढण्यास मदत मिळते, जेणेकरून त्वरीत काम करून मेटाबॉलिजम वाढवेल. हाय कोलेस्ट्रॉल घटविण्यासाठी कैथाचे सेवन हे हाय कोलेस्ट्रॉलच्या रूग्णांसाठी फायदेशीर ठरते. कैथामध्ये आढळणारे रफेज आणि फायबर नसांमध्ये जमा झालेले कोलेस्ट्रॉल शोषून घेते आणि शरीराच्या बाहेर येण्यास मदत मिळते. याशिवाय यामधील विटामिन सी ब्लड वेसल्स रूंद…

Read More

Weight Loss Drink at Home From Coriander Leaves to Improve Digestion Know Other Health Benefits; कोथिंबीरच्या पाण्याचे कमाल फायदे, वजन कमी करण्यापासून ते पचनशक्ती वाढविण्यापर्यंत ठरते चमत्कारी

( प्रगत भारत । pragatbharat.com) प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नियमित रूपात कोथिंबीरचे पाणी पिण्यामुळे शरीराला विटामिन सी प्राप्त होते. कोथिंबीरच्या पाण्यामुळे प्रतिकाशक्ती बुस्ट होते आणि आजारपणापासून माणूस अधिक दूर राहतो. एक ग्लास कोथिंबीरचे पाणी तुम्ही नियमित पिऊ शकता. कोथिंबीरमध्ये असणारे जीवनसत्व, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स हे थायरॉईडच्या समस्येसाठी अधिक गुणकारी ठरते. डिटॉक्सेशन, कोथिंबीर स्मूथ अथवा कोथिंबीरचे पाणी याचे सेवन केल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. शरीरातून विषारी पदार्थ बाहेर शरीरामध्ये अनेक विषारी पदार्थ बाहेर जात नाहीत आणि त्यामुळे आजारांना आमंत्रण मिळतं. मात्र तुम्हाला किडनीतील घाण आणि विषारी पदार्थ बाहेर काढायचे असतील तर कोथिंबीरचे पाणी…

Read More

High Fiber Protein Vitamin Rich Corn Benefits According Ayurveda And Corn Break kidney stone Cholesterol; किडनी स्टोन मुतखडा कोलेस्ट्रॉल तोडण्यासाठी मक्याचे कणीस लाभदायक ठरते विराट कोहलीही रोज खातो व्हिटॅमिन प्रोटीन फायबरने भरलेला हा पदार्थ

( प्रगत भारत । pragatbharat.com) आयुर्वेदाच्या मते मका आहे उपयुक्त मका खाल्ल्याने कफ आणि पित्त कमी होते. कफ दोषाच्या वाढीमुळे आळस, थकवा, जडपणा, श्वास लागणे, लघवीतला चिकटपणा, स्नायू शिथिल किंवा सैलसर होणे, नैराश्य येणे ह्या समस्या भेडसावू शकतात. तर दुसरीकडे, पित्त वाढल्याने निद्रानाश, जळजळ, उष्णता, शरीराची दुर्गंधी, राग, चक्कर येणे, तोंडात कडूपणा येणे या समस्या निर्माण होतात.(वाचा :- जिम-डाएटिंगचा व्यापच संपेल! पोटात टाकत राहा या 5 गोष्टी, आतडे स्वत:च शिकेल चरबी जाळायला, होईल झर्रकन Weight Loss)​ काय आहेत फायदे? हे सुपरफूड खराब कोलेस्ट्रॉल बाहेर काढून टाकते. मका हे ग्लुटेन फ्री…

Read More

How Is Dietary Fiber And Fruit Beneficial For The Body; आहारातील आणि फळातील फायबर, शरीरासाठी कसे ठरते उपयुक्त

( प्रगत भारत । pragatbharat.com) आहारातील फायबर म्हणजे काय? आहारातील फायबर हा वनस्पतीजन्य आहारातील पचन न होणारा भाग असतो. तो आपल्या पचनमार्गातून जातो. या फायबरचे दोन प्रकार असतात : द्रावणीय आणि अद्रावणीय. पोटात द्रावणीय फायबर पाण्यात विरघळतात आणि जेलसारखा पदार्थ तयार करतात, तर अद्रावणीय पदार्थ पाण्यात विरघळत नाहीत आणि वजन वाढवतात. आहारात महत्त्वाचे का असते? आहारातील फायबरचे आरोग्याला अनेक फायदे आहेत आणि उत्तम आरोग्य राखण्यासाठी हे फायबर महत्त्वाचे असतात. आहारातील फायबरमुळे आतड्यातून अन्न जाण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठतेला प्रतिबंध होतो. या फायबरमुळे रक्तामध्ये साखर विरघळण्याचे प्रमाणही कमी असते. त्यामुळे रक्तातील…

Read More

Belly Fat Burning And Weight Loss Using Singhara Aka Water Chestnut Flour; गव्हाचे नाही तर वजन कमी करण्यासाठी हे पीठ ठरते अधिक उपयुक्त, महिनाभरात होईल झर्रकन Weight Loss

( प्रगत भारत । pragatbharat.com) शिंगाड्यामध्ये आढळणारे पोषक तत्व शिंगाड्यामध्ये अनेक पोषक तत्व आढळतात. यामध्ये वजन कमी करण्यासाठी उपयुक्त घटक अधिक प्रमाणात आढळतात. त्यामुळे अनेक एक्सपर्ट शिंगाडा पीठ खाण्याचा सल्लाही देतात. नवरात्री अथवा अनेक उपवासादरम्यान शिंगाडा पिठाचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. USDA डेटाबेसनुसार, शिंगाड्यामध्ये ४ ग्रॅम फायबर, २३.९ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स, ३ ग्रॅम प्रोटीन आढळते. याशिवाय यामध्ये अधिक प्रमाणात कॅल्शियम, विटामिन ए आणि विटामिन सी चे प्रमाणही आढळते. (वाचा – गोलमटोल पोट आणि मांड्यांवरील लटकलेल्या चरबीवर उत्तम इलाज ठरेल हे पाणी, उपाशीपोटी पिऊन व्हा स्लीम ट्रीम) शिंगाड्याच्या पिठाचा कसा वापर…

Read More

Fortified Rice Is More Beneficial Than Normal Rice 4 Health Benefits; सामान्य तांदळापेक्षा अधिक फायदेशीर ठरतो फोर्टिफाईड तांदूळ, काय आहेत आरोग्यदायी फायदे

( प्रगत भारत । pragatbharat.com) मेंदूच्या आरोग्यासाठी सुधारणा लोहाच्या कमतरेमुळे होणारा एनिमिया हा आजार अत्यंत कॉमन झाला आहे आणि विशेषतः लहान मुलांच्या मेंदूवर याचा अधिक परिणाम होताना दिसतो. फोर्टिफाईड तांदूळ लोहाचे चांगले स्रोत असून या समस्येचे निवारण करण्यासाठी याचा उपयोग होतो. फोर्टिफाईड तांदूळ नियमित सेवन केल्याने ही समस्या दूर होण्यास मदत मिळते. दृष्टी खराब होण्याचा धोका टळतो विटामिन ए ची कमतरता अनेक विकसनशील देशांमध्ये दिसून येते. फोर्टिफाईड तांदळामध्ये विटामिन ए चा स्रोत अधिक प्रमाणात असतो. दृष्टीचा त्रास अथवा आंधळेपणा रोखण्यासाठी आणि डोळ्यांचे आरोग्य अधिक चांगले सुधारण्यासाठी याचा वापर करून घेता…

Read More