Maharashtra news Increase in the sale of drugs in the state results in youth being trapped; महाराष्ट्रातील तरुण वर्ग मोठ्या संकटात; अमली पदार्थांच्या विक्रीतील वाढ ठरतेय डोकेदुखी

( प्रगत भारत । pragatbharat.com) महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमध्ये गेल्या वर्षभरात अमलीपदार्थांची विक्री हजारो किलो आणि कोट्यावधी रुपयांच्या किंमतीचे साठे सापडल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यामुळे नशेच्या बाजारात राज्यातील तरुणाई अडकल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलंय. मुंबईत अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू, तस्कर ललित पाटीलला पुण्यातील प्रकरण तसेच संभाजीनगर आणि नाशिकमध्ये अमलीपदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यांवरील छापे या घटनांनी ही गोष्ट अधोरेखित होतेय.   तस्करांविरोधात मुंबईत मोहिम गेल्या पाच वर्षांत अमलीपदार्थाविरोधात पोलिसांच्या पथकाने मुंबईत असंख्या कारवाया केल्या आहेत. तस्करांविरोधात धडक मोहीम उघडली. ताब्यात घेण्यात आलेल्या ७० टक्के आरोपींना अजूनही जामीन मिळालेला नाही. गृह खात्याने…

Read More

घ्या आता चीनही म्हणतोय, 'मोदी है तो मुमकिन है!'; 'तो' चिनी लेख जगभरात ठरतोय चर्चेचा विषय

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi gets praised in Chinas Global Times : चीनच्या सरकारी वृत्तपत्रातून पंतप्रधान मोदी यांच्यावर स्तुतीसुमनं; प्रशंसेस कारण की…. 

Read More

RBI ठरतेय व्हिलन; ICICI बँकेवरही मोठी कारवाई, पगारदारांच्या खात्यांवर काय परिणाम?

( प्रगत भारत । pragatbharat.com) देशात कार्यरत असणाऱ्या बऱ्याच बँकांवर RBI करडी नजर ठेवून असते. ज्यामुळं गेल्या काही दिवसांपासून या संस्थेकडून देशातील काही बँकांवर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.   

Read More

खरी ठरतीये नॉस्ट्रॅडॅमसची भविष्यवाणी! 450 वर्षांपूर्वी इस्त्रायलचा उल्लेख करत वर्तवलं होतं भाकीत, म्हणाले होते '7 महिन्यांचं…'

( प्रगत भारत । pragatbharat.com) इस्त्रायलकडून युद्धस्थितीची घोषणा करण्यात आल्यानंतर नॉस्ट्रॅडॅमसची एक भीतीदायक भविष्यवाणी सत्य तर होणार नाही ना अशी भीती सतावत आहे. फ्रेंच तत्वज्ञानी नॉस्ट्रॅडॅमस यांनी 450 वर्षांपूर्वी आपल्या पुस्तकात 2023 मध्ये तिसऱ्या महायुद्धाचं भाकीत वर्तवलं होतं.   

Read More

खरी ठरतीये बाबा वेंगाची मुस्लीम युद्धासंदर्भातील भविष्यवाणी? इस्त्रायल-हमास संघर्षामुळे पुन्हा चर्चा

( प्रगत भारत । pragatbharat.com) पॅलेस्टाइनमधील ‘हमास’ ही दहशतवादी संघटना आणि इस्त्रायलमध्ये सध्या युद्ध सुरु असून जगासमोर एक नवं संकट उभं राहिलं आहे. या युद्धाचा परिणाम पुढे काय होईल याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. यादरम्यान बाबा वेंगाने दर्शवलेली एक भविष्यवाणीही चर्चेत आहे. त्यांनी मुस्लीम देशांमधील युद्धाबाबत भविष्यवाणी केली होती. बाबा वेंगाने सोव्हियत युनिअनचं विघटन, अमेरिकेतील 9/11 दहशतवादी हल्ला, आयएसआयचा उदय यासंबंधी भविष्यवाणी वर्तवली होती जी तंतोतंत खरी ठरली होती. यामुळेच जगभरात अनेकजण या भविष्यवाणीवर विश्वास ठेवतात. त्यामुळेच इस्त्रायल-हमास संघर्षादरम्यान त्यांनी केलेल्या मुस्लीम युद्धासंदर्भातील भविष्यवाणी चर्चेत आहे.  बाबा वेंगाचं नाव वांगेलिया…

Read More

Video : संशोधकांची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरतेय! दिल्ली, जम्मू- काश्मीरात भूकंपाचे धक्के; केंद्रबिंदू कुठं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी सावध राहा! हे तुमच्याबरोबरही घडू शकतं; पाकिटमार कशी चोरी करतात एकदा हा Video पाहाच

Read More

तब्बल 16000 कोटींचा खर्च, पण आजपर्यंत एकही गेस्ट ‘या’ हॉटेलमध्ये आलेला नाही, एक शाप ठरतोय कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Hotel of Doom Ryugyong Hotel: उत्तर कोरियात असं एक हॉटेल शापित हॉटेल आहे. जिथे आजपर्यंत एकही ग्राहक येऊ शकलेला नाहीये. हे हॉटेल बांधण्यासाठी हजारो कोटींचा खर्च करण्यात आला मात्र, इतका खर्च करुनही या हॉटेलचे उद्धाटन होऊ शकले नाहीये. हे हॉटेल बांधून इनेक दशके उलटून गेली मात्र ना हॉटेलचे उद्घाटन होऊ शकले ना त्या हॉटेलमध्ये आत्तापर्यंत एकही ग्राहक येऊ शकला नाही. आता हे हॉटेल शापित हॉटेल म्हणून ओळखले जाते. तर, जाहीरातींच्या शूटिंगसाठी या हॉटेलचा वापर केला जातो. या हॉटेलचे नाव Ryugyong हॉटेल असं आहे.  द सनच्या…

Read More

Increased Breast Size In Men Causes Depression Experts Says Due To This Increasing Surgeries; पुरुषांमधील वाढलेला स्तनाचा आकार ठरतोय नैराश्यास कारणीभूत, शस्त्रक्रियांमध्ये वाढ

( प्रगत भारत । pragatbharat.com) स्तनांच्या सर्जरीचे प्रमाण पुरूषांमध्येही वाढले केवळ महिलांमध्येच नाही तर पुरुषांमध्येही कॉस्मेटिक सर्जरीचे प्रमाण वाढले आहे. पुरुषांमधील गायनेकोमास्टियाची स्थिती हार्मोनल असंतुलनामुळे उद्भवू शकते. यामुळे स्तनाच्या ऊतींचे प्रमाण वाढवते, जसे की कमी टेस्टोस्टेरॉन किंवा इस्ट्रोजेनची पातळी जास्त असेल तर पुरुषांमधील स्तनाच्या ऊती फुगतात आणि छाती आकाराने मोठी दिसू लागते. पण लठ्ठपणा, स्टिरॉइडचा वापर, काही औषधे, किडनीचा आजार किंवा किडनी निकामी होणे, यकृताचे आजार आणि थायरॉईडच्या समस्यांमुळे देखील ही समस्या उद्भवू शकते. कोणत्या वयोगटात आहे समस्या? २१ ते ४० वयोगटातील पुरुषांना ही गंभीर समस्या भेडसावत आहे. ७०% पुरुष…

Read More

तुटून पडणारे डोंगर अन् कोलमडणाऱ्या इमारती…; हिमाचल- उत्तराखंडमध्ये वरुणराजाच ठरतोय काळ; दृश्य पाहून बसेल धक्का

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uttarakhand, Himachal Rain : महाराष्ट्रात पावसानं काहीशी विश्रांती घेतलेली असतानाच तिथं देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये मात्र पाऊस धुमाकूळ घालताना दिसत आहे. आयएमडी, अर्थात भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पुढील चार दिवस अतीवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर बहुतांश भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह, मेघगर्जनेत पाऊस बरसणार आहे. उत्तराखंडमध्ये 19 20 तारखेपर्यंत पाऊस थैमान घालणार आहे.  सध्याच्या घडीला समोर आलेल्या माहितीनुसार हिमाचलमध्ये पावसामुळं नद्यांना उधाण आलं असून, पूरस्थिती कायम आहे. आतापर्यंत इथं विविध भागांमध्ये पुरामुळं 71 जणांचा मृत्यू ओढावला आहे. तर, तब्बल 10 हजार कोटी रुपयांची…

Read More

Negative Energy Sings How To Know It Affects Mental Health As Per Study; तुमच्या शरीरात Negative Energy आहे की नाही कसे ओळखाल, मानसिक आरोग्याला ठरतेय हानिकारक

( प्रगत भारत । pragatbharat.com) सतत नकारात्मकतेचा अनुभव ​Pubmed ने दिलेल्या अहवालानुसार , आपण नकारात्मक विचारांकडे खेचले जातोय हे ओळखण्याचा सर्वात मुख्य संकेत म्हणजे मनात सतत कोणत्याही गोष्टीबाबत नकारात्मक विचार येणे. आपल्या बोलण्याची ढब, त्वरीत उत्तर देताना तोंडातून पहिले नकारात्मक शब्द येणे यावरून हे सिद्ध होते. मनात सतत नकारात्मक विचार, निराशावाद आणि चुकीचा दृष्टीकोन असेल तर तुमच्यात Negative Energy ठासून भरली आहे हे समजून जा. लहानसहान गोष्टींवर रागावणे तुम्हाला कोणत्याही लहानसहान गोष्टीवर गरज नसतानाही राग येत असेल आणि त्यावर तुम्हाला नियंत्रण ठेवता येत नसेल तर हे केवळ नेगेटिव्ह एनर्जीमुळेच घडत…

Read More