रुग्णालयाच्या Operation Theatre मध्ये डॉक्टरचं Pre Wedding Shoot; व्हिडीओ समोर आला अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pre Wedding Shoot In Operation Theatre: लग्नापूर्वीचं फोटोशूट करण्याचा मोह एका भावी डॉक्टर दांपत्याला चांगलाच महागात पडला आहे. कर्नाटमधील चित्रदुर्ग येथील एका रुग्णालयामध्ये चक्क ऑप्रेशन थेअटरमध्ये प्री-वेडिंग फोटोशूट करण्यात आलं. यासंदर्भातील फोटो समोर आल्यानंतर नवीन वादाला तोंड फुटलं असून या डॉक्टर दांपत्याला याची मोठी किंमत मोजावी लागली आहे. मात्र हा सारा प्रकार खरोखरच फार आश्चर्यकारक आणि तितकाच संतापजनक असल्याचं लोकांचं म्हणणं आहे. काय आहे या व्हिडीओमध्ये? चित्रदुर्गमधील ब्रम्हसागर परिसरातील जिल्हा रुग्णालयामध्ये कंत्राटी पद्धतीने डॉक्टर अभिषेक यांना नियुक्त करण्यात आलं आहे. डॉ. अभिषेक यांनी याच सरकारी…

Read More

पुरुषांनो सावधान! ओरल सेक्ससंदर्भात धक्कादायक दावा; तरुण महिला डॉक्टरचा Video जगभरात चर्चेत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Oral Sex Throat Cancer Risk Says Doctors: धुम्रपान तसेच अती जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने घशाचा कॅन्सर होतो हे तुम्ही यापूर्वी अनेकदा ऐकलं असेल किंवा याबद्दल वाचलं असेल. मात्र एका तरुण महिला डॉक्टरने घशाचा कॅन्सर होण्यासाठी धुम्रपानापेक्षा ओरल सेक्स अधिक घातक असल्याचा दावा केला आहे. डॉक्टर डारिया सदोव्स्काया नावाच्या तरुणीचा व्हिडीओ अमेरिकेसहीत युरोपीयन देशांमध्ये सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. टिकटॉकवर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये डॉ. सदोव्स्काया यांनी अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या हवाल्याने केलेल्या दाव्यानुसार, ऑरोफरीन्जियल कॅन्सरच्या नावाने ओळखला जाणाऱ्या कॅन्सरचा धोका हा ओरल सेक्समुळे निर्माण होतो.…

Read More

‘तरुण मुलांना हार्ट अटॅक का येतात?’, नारायणमूर्तींच्या ’70 तास काम करा’ सल्ल्यावर डॉक्टरची पोस्ट व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) इंफोसिसचे सह-संस्थापक नारायमूर्ती यांनी तरुणांना आठवड्याचे 70 तास काम करण्याचा सल्ला दिल्याने वाद पेटला असून सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. देशाच्या प्रगतीसाठी भारतातील तरुणांनी आठवड्याचे 70 तास काम केलं पाहिजे असं मत त्यांनी एका मुलाखतीत मांडलं. यानंतर सर्वसामान्यांसह अनेक उद्योगपतींनी नारायणमूर्ती यांच्या मताशी असहमत असल्याचं सांगत टीका केली आहे. तर जेएसडब्ल्यूचे चेअरमन सज्जन जिंदाल यांच्यासारख्या काहींनी पाठिंबा दर्शवला आहे.  बंगळुरू-स्थित हृदयरोगतज्ज्ञ डॉ दीपक कृष्णमूर्ती यांनी खील या मुद्द्यावर भाष्य केलं असून अवास्तव कामाचे तास असणारं वेळापत्रक आणि त्याचे आरोग्यावर होणारे दीर्घकालीन परिणाम उघड केले…

Read More

वाढदिवस साजरा करून परतताना डॉक्टरांचा मृत्यू; GPS ने चुकीचा रस्ता दाखवल्याने नदीत बुडाले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kerala News : वाढदिवसाच्या दिवशीच एका डॉक्टरचा त्याच्या मित्रासह कारसह नदीत बुडून मृत्यू झाला आहे. तर अन्य तीन जणांना वाचवण्यात यश आलं आहे. दरम्यान जीपीएसच्या वापरामुळे या दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली.

Read More

Diabetes Patients Try These 3 Remedies After Meal For Reduce Blood Sugar Level Naturally; रक्तातील साखर नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी मधुमेहाचे रूग्ण डॉक्टरांचे हे ३ उपाय करू शकतात

( प्रगत भारत । pragatbharat.com) प्रतीक्षा सुनील मोरे यांच्याविषयी प्रतीक्षा सुनील मोरे डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर “लेखिकेची माहिती – प्रतीक्षा सुनील मोरे एक अनुभवी पत्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा तब्बल 8 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी एका वृत्त वाहिनीमधून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली जेथे एक पत्रकार म्हणून खऱ्या अर्थाने त्यांची जडणघडण झाली. प्रतीक्षा यांना लाइफस्टाईल विषयांमध्ये विशेष रस असून गेल्या 3 वर्षांपासून त्या या विभागासाठी काम करत आहेत. लाईफस्टाइल पत्रकारीतेचा गाढा अभ्यास आणि त्यातील कौशल्य यामुळे त्यांनी या विषयातील एक जाणकार पत्रकार म्हणून ओळख कमावली आहे. लाईफस्टाईल विभागातील नवनवीन गोष्टी आपल्या वाचकांना…

Read More

‘रस्तात थांबवून माझे कपडे फाडले, मारहाण केली’; महिला डॉक्टरचे गंभीर आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) MP Crime News:  मध्य प्रदेशातील (MP News) उज्जैनमध्ये (Ujjain) फिजिओथेरपिस्टसोबत लैंगिक छळ झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. शुक्रवारी संध्याकाळी उज्जैनमधील गोलमंडी परिसरात काही लोकांनी फिजिओथेरपिस्ट तरुणीचा विनयभंग केला. आरोपीने कपडे फाडले, मला अयोग्यरित्या स्पर्श केला आणि अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. यावेळी तिला वाचवण्यासाठी आलेल्या तरुणालाही आरोपींनी बेदम मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांकडून (MP Police) अटक करण्यात आली आहे. उज्जैनमधील खारकुवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिर्चीनाला परिसरात 28 जुलै रोजी ही घटना घडल्याचे म्हटलं जात आहे. संध्याकाळी 6 वाजता  पीडित…

Read More

Doctor Shared Natural Remedies For Gut Health Colon Cleansing And Improve Digetion Stomach Cleaning; पोट साफ होण्यासाठी आतडी साफ होऊन साचलेली घाण काढण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी करा डॉक्टरांचे हे ५ सोपे नैसर्गिक घरगुती उपाय

( प्रगत भारत । pragatbharat.com) प्रोबायोटिक्सचे सेवन वाढवा प्रोबायोटिक्स आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया वाढवण्याचे काम करतात. आतड्यांमध्ये लहान जीवाणू असतात, जे आतड्यांना निरोगी आणि मजबूत बनवण्याचे काम करतात. आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया वाढवण्यासाठी दह्याचे सेवन करावे.(वाचा :- Harvard वैज्ञानिकांचा दावा – या 5 भाज्या व फळे आयुष्यात कधीच होऊ देत नाही डायबिटीज कॅन्सर बीपीसारखे गंभीर आजार)​ रोज तीन लिटर पाणी प्या पोट आणि आतड्यांतील कचरा बाहेर टाकण्यासाठी आणि आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही दररोज दोन ते तीन लिटर पाणी प्यावे. यामुळे बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटीचा धोकाही कमी होतो.(वाचा :- Weight Loss Belly Fat :…

Read More

How Asthma Affects Sex Life know 5 best tips to prevent it; अस्थमामुळे लैंगिक संबंधावर परिणाम होतो? जाणून घ्या डॉक्टरांची प्रतिक्रिया

( प्रगत भारत । pragatbharat.com) स्टॅमीना कमी होतो दम्याची लक्षणे जसे की, श्वास लागणे, घरघर येणे आणि छातीत घट्टपणा येणे, लैंगिक हालचाली करताना शारीरिक हालचाल कठीण होऊ शकते. त्यामुळे शरीरात सेक्ससाठी पुरेसा स्टॅमिना नसतो. शारीरिक हालचालींवर किंवा सेक्स करताना दम्याचा प्रभाव त्या व्यक्तीच्या खासगी आयुष्यावर पडतो. ​(वाचा – जया किशोरी यांचं मॉर्निंग टू नाईट रूटीन, रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून करतात या ३ गोष्टी)​ ​चिंता आणि तणाव अस्थमा हे अनेक वेळा चिंतेचे कारण असू शकते. कारण अस्थमा अटॅक किंवा श्वसानाला त्रास होताना त्या व्यक्तीची परिस्थिती अतिशय गंभीर असते. हे भावनिक परिणाम लैंगिक…

Read More

“फ्रान्समधली दंगल थांबवायची तर योगींना बोलवा”; युरोपातल्या डॉक्टरची अजब मागणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) France Riots : गेल्या पाच दिवसांपासून फ्रान्समध्ये (France) सतत हिंसाचार सुरू आहे. सर्व प्रयत्न करूनही परिस्थिती सुधारण्याचे नाव घेत नाही. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये एका किशोरवयीन तरुणाची पोलिसांनी (France Police) गोळ्या झाडून हत्या केल्याच्या घटनेनंतर देशभरात मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू आहेत. आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात जाळपोळ करत फ्रान्समध्ये दंगली घडवल्या आहेत. आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या आणि पाण्याच्या वापर केला जात आहे. या आंदोलनातून 875 जणांना अटक करण्यात आली असून या संघर्षात 200 पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. फ्रान्समधील या गंभीर परिस्थितीमध्ये युरोपियन डॉक्टर आणि प्रोफेसर…

Read More

स्तनातील गाठ पाहण्याच्या बहाण्याने महिलेचा व्हिडिओ काढून बलात्कार; डॉक्टरचं घृणास्पद कृत्य समोर येताच खळबळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Crime : उत्तर प्रदेशच्या (UP News) कानपूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उपचारासाठी येणाऱ्या एका महिला रुग्णावर डॉक्टरनेच अत्याचार केल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. कानपूरच्या हालत हॉस्पिटलचे वरिष्ठ डॉक्टर प्रेम सिंह यांच्याकडे स्तनाच्या गाठीवर उपचार करण्यासाठी येणाऱ्या महिलेसोबत हा सगळा प्रकार घडला आहे. तपासणीसाठी येणाऱ्या महिलेचा व्हिडीओसुद्धा डॉक्टरने शूट केल्याचे समोर आले आहे. त्याचद्वारे डॉक्टरने ब्लॅकमेल (Blackmail) करत वारंवार बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी (UP Police) डॉक्टरवर गुन्हा नोंदवत याप्रकरणी कारवाई सुरू आहे. अनेक वर्षे सुरु होते…

Read More