South Korea Artificial sun temperature world record World Marathi News;दक्षिण कोरियाने बनवला कृत्रिम सुर्य, पृथ्वीवर 10 कोटी डिग्री तापमान; दुनिया झालीय हैराण

( प्रगत भारत । pragatbharat.com) South Korea Artificial sun: जगात देश-प्रदेश जरी कित्येक असले तरी पृथ्वी, सुर्य आणि चंद्र एकच असल्याचे आपण शिकलो असू. पण विज्ञान इतक्या पुढे गेल्यानंतर जगात काय ऐकायला मिळेल सांगता येत नाही.दक्षिण कोरियाच्या परमाणू वैज्ञानिकांनी पृथ्वीवर 10 कोटी डिग्री सेल्लियस तापमान निर्माण करुन वर्ल्ड रेकॉर्ड बनवले आहे. इतके तापमान आतापर्यंत कोणत्याच देशाने निर्माण केले नाही. कृत्रिम सुर्याच्या परमाणू संलयन प्रयोगातून हे तापमान निर्माण केलेले हे तापमान सुर्याच्या कोरपेक्षा सातपट असल्याचे सांगण्यात येतंय. भविष्यातील औद्योगिक उर्जेच्या दिशेने हा एक मैलाचा दगड सिद्ध होईल, असे दक्षिण कोरियाने म्हटले…

Read More

M.Phil मान्यताप्राप्त डिग्री नाही, प्रवेश देऊ नका; UGC चे विद्यापीठांना निर्देश

( प्रगत भारत । pragatbharat.com) M.Phil म्हणजेच मास्टर ऑफ फिलॉसॉफी ही मान्यताप्राप्त पदवी नसल्याचं विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) स्पष्ट केलं आहे. युजीसीने यासंदर्भात विद्यापीठांना पत्र लिहून इशाराच दिला आहे. तुमच्या अभ्यासक्रमात याचा समावेश करु नका असे स्पष्ट निर्देश युजीसीने विद्यापीठांना दिले आहेत. तसंच युजीसीने विद्यार्थ्यांनाही M.Phil साठी प्रवेश घेऊ नका असं सांगत सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे.  विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव मनीष जोशी यांनी सांगितलं आहे की, “काही विद्यापीठ एम.फील (मास्टर ऑफ फिलॉसॉफ़ी) साठी अर्ज मागवत असल्याचं आमच्या निदर्शनास आलं आहे. त्यामुळेच एम.फील पदवी ही मान्यताप्राप्त पदवी नसल्याचं सर्वांच्या निदर्शनास…

Read More

Security Guard Inspiring Story Failed 23 times but got degree at 56;23 वेळा नापास तर 56 व्या वर्षी मिळाली डिग्री, सिक्युरिटी गार्डची प्रेरणादायी कहाणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Security Guard Success Story: मनाशी पक्क ठरवंल, मेहनतीत सातत्या ठेवलं तर जगात कोणतीच गोष्ट अशक्य नसते. एका सुरक्षा रक्षकाने आपल्या कृतीतून हे दाखवून दिले आहे. वयाच्या 56 व्या वर्षी राजकरन यांनी असं काही केलंय, ज्यामुळे त्यांना आयुष्यभर स्वत:चा अभिमान वाटत राहणार आहे. त्यांच्या या कथेतून तुम्हालाही प्रेरणा मिळू शकते. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  गणितात मास्टर डिग्री मिळवायची हे स्वप्न राजकरन यांनी पाहिले त्यात सुरक्षा रक्षकाची नोकरी ते करत होते. अनेकदा त्यांना डबल शिफ्ट करावी लागायची. परिस्थिती खूपच खडतर होती. तब्बल 23 वेळा ते नापास झाले…

Read More

Most Difficult Course In World best courses with good salary Marathi News;’हा’ आहे जगातील सर्वात अवघड कोर्स, डिग्री मिळवली की लाईफ सेट समजा

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी सावधान! अरबी समुद्रातून आस्मानी संकट; येत्या 9 दिवसात 2 चक्रीवादळं धडकणार?

Read More

Shani Vakri : कुंभ राशीत शनी देवांची वक्री चाल; 4 नोव्हेंबरपर्यंत 'या' राशींवर कोसळणार दुःखाचा डोंगर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Vakri : 17 जून रोजी शनी देव स्वतःच्या कुंभ राशीत वक्री स्थितीत आहेत. 4 नोव्हेंबरला शनी मार्गस्थ होणार आहेत. शनीच्या वक्रीमुळे 3 राशींना या काळात थोडी काळजी घ्यावी लागणार आहे.

Read More

Vish Yog : आज कुंभ राशीत शनि चंद्र युतीमुळे विष योग! 'या' राशींच्या आयुष्यात कोसळणार संकटांचा डोंगर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vish Yog 2023 Effect : आज कुंभ राशीत शनि आणि चंद्राची भेट होणार आहे. त्यामुळे विष योग तयार झाला असून पुढील अडीच दिवस काही जाचकांवर संकट कोसळणार आहे. 

Read More

Vish Yog : शनि चंद्रामुळे बनणार विष योग! ‘या’ राशींच्या आयुष्यात कोसळणार संकटांचा डोंगर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vish Yog 2023 Effect : चंद्र आणि शनिच्या संयोगामुळे अतिशय विनाशकारी असा विष योग तयार होतो आहे. चंद्र हा सर्वात जलद गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तर शनिदेव हा अडीच वर्षांने एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतो. लवकरच चंद्र आणि शनि (Shani Chandra Yuti 2023) या दोघांच्या एकत्र येण्यामुळे 30 ऑगस्टला 2023 विष योग निर्माण होतो आहे.  30 ऑगस्टला 2023 सकाळी 10.19 वाजता चंद्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. तर 1 सप्टेंबर 2023 ला सकाळी 9.36 वाजता चंद्र  कुंभ राशीतून मीन राशीत संक्रमण…

Read More

तुटून पडणारे डोंगर अन् कोलमडणाऱ्या इमारती…; हिमाचल- उत्तराखंडमध्ये वरुणराजाच ठरतोय काळ; दृश्य पाहून बसेल धक्का

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uttarakhand, Himachal Rain : महाराष्ट्रात पावसानं काहीशी विश्रांती घेतलेली असतानाच तिथं देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये मात्र पाऊस धुमाकूळ घालताना दिसत आहे. आयएमडी, अर्थात भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पुढील चार दिवस अतीवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर बहुतांश भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह, मेघगर्जनेत पाऊस बरसणार आहे. उत्तराखंडमध्ये 19 20 तारखेपर्यंत पाऊस थैमान घालणार आहे.  सध्याच्या घडीला समोर आलेल्या माहितीनुसार हिमाचलमध्ये पावसामुळं नद्यांना उधाण आलं असून, पूरस्थिती कायम आहे. आतापर्यंत इथं विविध भागांमध्ये पुरामुळं 71 जणांचा मृत्यू ओढावला आहे. तर, तब्बल 10 हजार कोटी रुपयांची…

Read More

Shukra Gochar 2023 : फक्त 2 दिवस! यंदा शुक्र गोचरमुळे सुख नाही तर कोसळणार दुःखाचा डोंगर

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Panchang Today : आज वैधृती योग आणि उत्तराषाद नक्षत्र! जाणून घ्या बुधवारचं पंचांग

Read More

Horoscope 12 June 2023 : ‘या’ राशींसाठी तणावपूर्ण, करिअरमध्ये कोसळणार अडचणींचा डोंगर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope 12 June 2023 : प्रत्येक जण आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी चिंतेत असतो. भविष्यात येणाऱ्या शुभ अशुभ घटनेबद्दल जर आपल्याला कळलं तर आपण मानसिकरित्या तयार राहतो. यासाठी वैदिक ज्योतिषशास्त्र आपल्याला मदत करतो. जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.  (daily rashi bhavishya daily horoscope today rashi bhavishya 12 june 2023) मेष (Aries) या राशीसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. मनातील इच्छा पूर्ण होईल. तुमची सर्व अडकलेली कामं मार्गी लागणार आहे. कुटुंबातील सदस्याचा आरोग्याकडे लक्ष द्या.  वृषभ (Taurus) वडील तुमच्या व्यवसात पैसे खर्च करणार आहात. कार्यक्षेत्रात तुमचं कौतुक होणार…

Read More