Israel Palestine संघर्षाचा पेट्रोल- डिझेल दरांवर परिणाम? पाहा नवे दर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Israel Palestine Conflict : इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरु असणारा संघर्ष आता इतक्या विकोपास गेला आहे की जगभरातील देशांनी या प्रकरणी चिंता व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत या संघर्षामध्ये जवळपास 1200 हून अधिक बळी गेले आहेत. शनिवारीच हमासनं 5000 हून अधिक क्षेपणास्त्रांचा मारा केला आणि युद्धाची ही ठिणगी वणवा होऊन जगासमोर आली. या संघर्षाचे परिणाम आता जागतिक तेल विक्रीवर होताना दिसणार आहेत.  किंबहुना तिथं इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये युद्धाची हाक दिलेली असतानाच इथं कच्च्या तेलाच्या दरांमध्ये 4 टक्क्यांनी वाढ झाल्याचं लक्षात येत आहे. वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट…

Read More

पाकिस्तानमध्ये इतिहासातलं सर्वात मोठं आर्थिक संकट, डिझेल 329 रुपये लीटर तर पेट्रोल…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pakistan Petrol-Diesel Price Hike : पाकिस्तानचे हंगामी पंतप्रधान अनवारुल हक काकर यांनी पाकिस्तानी जनतेला मोठा धक्का दिला आहे. शुक्रवारी रात्री पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करत असल्याची घोषणा त्यांनी केली आणि पाकिस्तानात एकच हाहाकार उडाला.

Read More

Petrol and Diesel Become Cheaper Petroleum Minister gave good news;पेट्रोल आणि डिझेल कधी स्वस्त होणार? पेट्रोलियम मंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Price: रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सरकारने एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात केल्यानंतर नागरिक आता पेट्रोल-डिझेल कधी स्वस्त होणार? असा प्रश्न विचारत आहेत. दररोज वाढत्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या किंमतीचा परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होतोय. दैनंदिन गरजेच्या वस्तू, भाजीपाला याच्या किंमतीही यामुळे वाढत आहेत. सरकार यावर काय निर्णय घेणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.  पेट्रोल पंप डीलर्सची बैठक पेट्रोल डिझेलच्या किंमती आटोक्यात कशा आणल्या जातील? यासंदर्भात पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने नुकतीच एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात केली आहे. उज्ज्वला…

Read More

डिझेल कार खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 2027पर्यंत बॅन होऊ शकतात ‘या’ कार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Diesel Car Ban News: तुम्हीही डिझेल कार खरेदी करण्याचा विचार करताय. तर जरा थांबा आणि आधी ही बातमी वाचा. 2027पर्यंत भारतात चालणाऱ्या डिझेल कार (Diesel Car) पूर्णपणे बॅन होऊ शकतात, असा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. त्यामुळं डीझेल कार खरेदी करणाऱ्यांसाठी व अशा कारची निर्मिती करणाऱ्यांसाठी ही मोठ्या चिंतेची बाब आहे. यात टोयोटा फॉर्च्यूनर आणि महिंद्रा स्कॉर्पियोसारख्या मोठ्या एसयूव्ही बनवणाऱ्या कंपन्यांचा सहभाग आहे.   एका अहवालानुसार, पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस मंत्रालयाच्या एका समितीने 10 लाखाहून जास्त लोकसंख्या असलेल्या शहरात 2027 पर्यंत डीझेलवर धावणाऱ्या कार बॅन…

Read More