HDFC बँकेसंबंधी RBI चा मोठा निर्णय, Yes Bank च्या शेअर्समध्ये तेजी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Yes Bank Share Price: मंगवारी सकाळी मार्केट सुरु होताच येस बँकेच्या शेअर्समध्ये (Yes Bank Shares)10 टक्क्यांहून अधिक वाढ पाहायला मिळाली. शेअर्सने मोठी झेप घेण्यामागे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा (Reserve Bank of India) एक निर्णय कारणीभूत ठरला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) एचडीएफसी (HDFC) बँकेला येस बँकेची 9.5 टक्के भागीदारी खरेदी करण्यास मंजुरी दिली असल्याने ही वाढ पाहायला मिळाली. सकाळी 9 वाजून 49 मिनिटांनी येस बँकेचा शेअर 10.31 टक्के वाढीसह 25 रुपये 15 पैशांवर ट्रेड करत होता.  येस बँकेचा शेअर मागील सत्रात तो…

Read More

बजेटच्या दिवशी गुंतवणुकदारांची नजर रेल्वेच्या स्टॉकवर; IRFC, RVNL आणि IRCTCच्या शेअर्समध्ये तेजी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Railway Stocks Rally: आज 1 फ्रेबुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण 11 वाजता संसदेत अर्थसंकल्प 2024 सादर करणार आहेत. मात्र बजेट सादर होण्यापूर्वीच शेअर बाजारात मोठी उलथापालथ झाल्याचे पाहायला मिळतेच. या दरम्यान रेल्वेच्या स्टॉक्समध्ये तेजी आल्याचे पाहायला मिळतेय. IRFC, RVNL आणि IRCTCच्या शेअरने उसळी घेतली आहे. त्याचबरोबर इरकॉनचे शेअरही तेजीत आहेत.  सेन्सेक्स आणि निफ्टी 50 आज हिरव्या चिन्हासह उघडल्यांने गुंतवणुकदारांना दिलासा मिळाला होता. मात्र, काहीच वेळानंतर पुन्हा घसरण पाहायला मिळाली आहे. सेन्सेक सकाळी 10 वाजता 121.37 अंकांनी उसळून 71,873.48 व्यवहार करत आहेत. तर, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या…

Read More

माजी क्रिकेटर निघाला महाठग! ताज हॉटेलला लावला 5.53 लाखांचा चूना, ऋषभ पंतचीही 1.63 कोटींची फसवणूक

( प्रगत भारत । pragatbharat.com) नवी दिल्लीत पोलिसांनी हरियाणाच्या एका ठगाला बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे हा आरोपी माजी क्रिकेटर आहे. त्याने हरियाणाकडून अंडर-19 क्रिकेट खेळलं आहे. मृणांक सिंग असं या आरोपीचं नाव आहे. जुलै 2022 मध्ये त्याने ताज पॅलेस हॉटेलची 5 लाख 53 हजारांची फसवणूक केली. त्यावेळी त्याने आपण आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व करत असल्याची खोटी बतावणी केली होती.  तपासादरम्यान माहिती मिळाली की, आरोपीने आपण कर्नाटकमधील वरिष्ठ आयपीएस अधिकारी असल्याचं सांगत देशभरातील अनेक लक्झरी हॉटेल मालकांची आणि व्यवस्थापकांची फसवणूक केली आहे. त्याने गंडा घातलेल्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटर…

Read More

G20 Summit Share Market will rise opportunity for Stock investors to get rich;G20 मुळे कोणत्या शेअर्समध्ये येणार तेजी? गुंतवणूकदारांना मालामाल होण्याची हीच संधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) G20 Summit Share Market: राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर परिणाम करणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा शेअर मार्केटवर परिणाम होत असतो. यामुळे शेअर्सच्या किंमती कमी जास्त होत असतात.  9 आणि 10 सप्टेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे G20 शिखर परिषद होणार आहे. यानिमित्ताने जगातील 20 मोठ्या अर्थव्यवस्थेतील देशांचे नेते भारतात येणार आहेत. या परिषदेत जागतिक आर्थिक आणि आर्थिक परिस्थिती, हवामान बदल, दहशतवाद यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. दरम्यान शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी ही मोठी संधी आहे. G20 शिखर परिषदेचा भारतीय शेअर बाजारावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात नियमित गुंतवणूक करणारे अनेकजण…

Read More

आज श्रावण कृष्प पक्षातील तृतीया तिथीसोबत कजरी तीज! काय सांगतं शनिवारचं पंचांग?| today panchang 2 September 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and saturday Panchang and kajali teej today puja and Shani Dev

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 2 September 2023 in marathi :  पंचांगानुसार आज श्रावण कृष्ण पक्षातील तृतीया तिथी आहे. तर आज शूल आणि गण्ड योग आहे. आज कजरी तीजचं (kajari teej 2023) व्रत पाळलं जातं. आजच्या दिवशी शुभ मुहूर्तावर भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने कुटुंबात आनंद आणि समृद्धी येते आणि मुलांचं भविष्य उज्ज्वल होतं, अशी मान्यता आहे. (saturday Panchang)  हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज शनिवार म्हणजे शनीदेव आणि हनुमानजीची आराधना करण्याचा दिवस आहे. अशा या दिवसाचे शनिवारचे पंचांगानुसार राहुकाळ,…

Read More

Foods And Things For Increase Brain Power Memory And Treat Insomania Naturally; ब्रेन पॉवर किंवा मेंदू गतीमान स्मरणशक्ती तेज करण्यासाठी आणि निद्रानाशाची समस्या संपवण्यासाठी पदार्थ आणि लाईफस्टाईल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Brain Stroke ची प्रकरणे वाढत आहेत. यामध्ये रुग्णाच्या मेंदूचा स्फोट होऊन मृत्यू होऊ शकतो. याची अनेक कारणे असू शकतात, परंतु बैठी जीवनशैली आणि वाईट सवयी यामागची मुख्य कारणे आहेत. तुम्ही करत असलेल्या काही गोष्टी मेंदूच्या नसा खराब करतात आणि त्यातूनच ब्रेन ट्यूमर देखील तयार होऊ शकतो. दरवर्षी 22 जुलै रोजी World Brain Day देखील साजरा केला जातो, जेणेकरून लोक मानसिक आरोग्याविषयी जागरूक होतील. या दिवसामुळे मेंदुंच्या आरोग्याविषयी लोक सजग होतील म्हणून हा आटापिटा केला जातो. AIIMS च्या न्यूरोलॉजिस्ट आणि हेल्थ ट्रेनर डॉ. प्रियंका शेरावत यांनी…

Read More

आज Niftyचा नवा उच्चांक? जाणून घ्या शेअर बाजारात कुठून आलीय तेजी Indian stock market nifty might record new high see share market trends details

( प्रगत भारत । pragatbharat.com) निनाद झारे, झी मीडिया, मुंबई: (Stock Market News) आज निफ्टीचा नवा उच्चांक? भारतीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी पुन्हा एकदा नवा उच्चांक प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहे. डिसेंबर 2022 मध्ये निफ्टीने १८ हजार ८८७चा उच्चांक नोंदवला होता. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी केलेल्या नफा वसूली मुळे गेले सहा महिने सातत्यानं चढ उतार होत होते.  मार्च अखेरीला आणि १ एप्रिलला सुरु झालेल्या नव्या आर्थिक वर्षात परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतले आहे. सोबतच एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललीय. त्यामुळे बाजारात नियमित गुंतवणूक करण्यासाठी पैसा येतोय, म्हणून आता…

Read More