पतीच्या IPL व्यसनाला कंटाळून पत्नीने उचललं टोकाचं पाऊल, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

( प्रगत भारत । pragatbharat.com) आयपीएल स्पर्धा सुरु होताच सट्टेबाजारालाही वेग येतो. जसजशी स्पर्धा पुढे सरकते तसतसा हा सट्टाबाजार आणखी वेग पकडतो. पोलीस कारवाईत अशा अनेक सट्टेबाजांवर कारवाई केली जाते. पण सट्टेबाजीचं हे व्यसन अनेकदा संबंधितांच्या कुटुंबासाठी डोकेदुखी असते. कित्येकजण तर कर्ज काढून हा सट्टा लावत असतात. कर्नाटकमध्ये अशाच प्रकारे एका व्यक्तीने आयपीएलमध्ये सट्टा लावण्यासाठी तब्बल 1 कोटींचं कर्ज काढलं होतं. पण त्याच्या या सवयीला कंटाळून पत्नीने टोकाचं पाऊल उचललं.  दर्शन बाबू इंजिनिअर असून त्याला सट्टेबाजीचं व्यसनच आहे. तो क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावत असून, 2021 पासून आयपीएलमध्ये पैसे गुंतवत होता.…

Read More

जगाला रडवणारा Video! जखमींना तपासत असतानाच डॉक्टरसमोर आला स्वत:च्याच मुलाचा मृतदेह

( प्रगत भारत । pragatbharat.com) Israel Hamas War: इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनच्या युद्धात आतापर्यंत साडेचार हजारांहून अधिक मृत्यू झालेत. यात दोन्ही देशात हजारो निष्पाप नागरिकांचा बळी जातोय. युद्धातील मन हेलावून टाकणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून संपूर्ण जगाच्या डोळ्यात अश्रू आणणारा ही घटना आहे. 

Read More

फ्रीजमधून पाण्याची बाटली काढली, १४ वर्षांच्या मुलावर झाडली गोळी, तपासात समोर आलं वेगळंच सत्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shop Owner Killed 14 Year Old Boy: एका १४ वर्षांच्या मुलाची पाठीत गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. सायरस कारमॅक बेलटन असं मयत तरुणाचे नाव असून अमेरिकेतील (America) दक्षिण कॅरोलिना शहरातील ही घटना आहे. आरोपीचे किराणा मालाचे दुकान आहे. रविवारी रात्री एका संशयातून दुकानदाराने १४ वर्षांच्या मुलाची हत्या केली आहे. या घटनेने परिसरात संतापाचे वातावरण पसरले होते.  एका संशयावरुन हत्या रविवारी रात्री १४ वर्षांच्या मुलाने दुकानातील फ्रीजमधील पाण्याच्या चार बॉटल चोरल्या असल्याचा संशय दुकानदाराला होता. याचाच राग मनात ठेवून त्याने मुलावर गोळ्या झाडल्या, असं पोलिसांनी…

Read More