‘ही’ गोष्ट तुमच्याकडे नसेल तर अयोध्येत जाऊनही मिळणार नाही रामलल्लाचे दर्शन; अत्यंत महत्वाचा पुरावा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir News:   22 जानेवारीला अयोध्येत रामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. अनेकजण या सोहळ्याला जाण्यासाठी तसेच रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी उत्सुक आहेत. अयोध्येतील राम मंदिरात रामलल्याचे दर्शन घेण्यासंदर्भात सक्तीचा निर्णय जारी करण्यात आला आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने याबाबत माहिती दिली आहे.  राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देश आणि जगातील अनेक सेलिब्रिटींना निमंत्रण देण्यात आले आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी सर्व पाहुण्यांसह येथे येणाऱ्यांना प्रत्येकांना विशिष्ट प्रकारचे प्रवेश पास बनवावे लागणार आहे. या प्रवेश पास वरील QR कोड स्कॅन…

Read More

Optical Illusion You have the eye of the tiger then you can spot a hidden girl face in the forest in 5 seconds; जर तुमच्याकडे वाघाची नजर असेल तर ‘या’ फोटोत लपलेला मुलीचा चेहरा अवघ्या 5 मिनिटांत शोधा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Optical Illusion : या ऑप्टिकल इल्युझनमध्ये जंगलात एका मुलीचा चेहरा लपलेला आहे. जर तुम्ही 5 सेकंदात जंगलात मुलीचा चेहरा पाहू शकत असाल तर तुमची करडी नजर आहे, हे अधोरेखित होईल.  ऑप्टिकल इल्युझन ही दृश्य प्रतिमा आहेत जी तयार केली जाते. ज्यामुळे मेंदूवर थोडा अधिक जोर द्यायला लागतो.  त्यांना व्हिज्युअल भ्रम देखील म्हटले जाते. महत्त्वाचे म्हणजे पॉप संस्कृतीमध्ये सामान्य बुद्धिमत्ता चाचणी म्हणून वापरले जाते. संशोधनानुसार, ऑप्चिकल इल्युशनमध्ये एकाग्रता आणि लक्ष केंद्रीत करण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. एवढंच नाही तर मन एकाग्र होत नसेल तर याचा सराव…

Read More

“तुमच्याकडे फार कमी वेळ आहे,” मणिपूर प्रकरणी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिला इशारा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Supreme Court on Manipur: मणिपूरमध्ये (Manipur) दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. हिंसाचार उफळलेल्या मणिपूरमधील दोन महिन्यांपूर्वीचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर टीकेची झोड उठली आहे. 4 मे रोजी घडलेल्या या घटनेत जमाव दोन महिलांची नग्न धिंड काढत असल्याचं दिसत आहे. जमावाने यावेळी एका महिलेवर सामूहिक बलात्कार केला. तसंच मध्यस्थी करणाऱ्या तिच्या भावाची हत्या केली. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते सर्वच राजकीय नेते यावर व्यक्त होत आहेत. त्यातच आता सुप्रीम कोर्टानेही या…

Read More

Soduko puzzle: जरा डोकं लावा! प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? तुमच्याकडे 30 सेकंदाचा वेळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Soduko Numbers puzzle And Solution: सध्या व्हायरल होत असलेलं हे कोडं सोडवण्यासाठी जास्त डोकं (Mind Games) लावण्याची गरज नाही. फक्त दोन ते तीन स्टेप्स सोडवून तुम्हाला लगेच उत्तर मिळेल Updated: Jul 12, 2023, 01:17 AM IST

Read More

Share Price: इतिहास रचला! पहिल्यांदाच एका शेअरची किंमत 100000 रुपये; तुमच्याकडे आहे का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) MRF Share Price: मागील चार महिन्यांपासून शेअर बाजारात (Share Market) मोठा चढ-उतार पहायला मिळत होता. त्यामुळे गुंतवणूकदार चिंतेत असल्याचं दिसत आहे. मागील वर्षापासून परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय मार्केटमधून काढता पाय घेतला होता. मात्र, आता मार्केट पुन्हा स्टेबल होत असल्याचं दिसतंय. अशातच शेअर मार्केटमध्ये मंगळवारी इतिहास घडला आहे. एका शेअरच्या (MRF Share Price) किंमतीने लाखाची किंमत पार केली.  सर्वात मोठ्या टायर कंपनीपैकी एक MRF शेअरने मंगळवारी नवीन विक्रम स्थापित केलाय. सर्वात मोठा शेअर (Biggest Stock In Indian Share Market) अशी ओळख असलेल्या एमआरएफने एक लाख प्रति शेअरची…

Read More