Kidney Stones ने त्रस्त झालेल्या व्यक्तीने रोज प्यावे लिंबू सरबत, पाण्यात विरघळून लघवीतून बाहेर पडेल मुतखडा

( प्रगत भारत । pragatbharat.com) आजच्या काळात किडनी स्टोन ही एक सामान्य समस्या बनली आहे आणि त्याकडे दुर्लक्ष करणे सोपे नाही. किडनी स्टोन तयार होत असताना तीव्र वेदना जास्त गंभीर स्थितीत होऊ शकते आणि जेव्हा आधीच्या सौम्य वेदनांकडे दुर्लक्ष केले जाते तेव्हा तीव्र वेदना सहसा सुरू होते. दगडाच्या तीव्र वेदनांमुळे अनेक वेळा ऑपरेशनची गरज भासते त्यामुळे सुरुवातीलाच काळजी घेतली पाहिजे. ज्या लोकांना दगडांची तक्रार असेल त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन घरगुती पद्धतींचा अवलंब करू शकता. किडनी स्टोन असलेल्यांसाठी लिंबाचे सेवन करणे खूप फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. कारण लिंबूमध्ये किडनी स्टोन विरघळणारे…

Read More

Cold Cough Viral Infection Home Remedy Clove Turmeric Tea Beneficial As Immunity Booster; व्हायरल इन्फेक्शनसह सर्दी खोकल्याने त्रस्त असाल तर ट्राय करा या २ मसाल्यांचा चहा, आजार पळेल दूर

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिपाली नाफडे यांच्याविषयी दिपाली नाफडे प्रिन्सिपल डिजीटल कंटेट प्रॉड्युसर “दिपाली नाफडे प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल मीडियामधील मराठी पोर्टल्सचा १५ वर्षांचा अनुभव असून पत्रकार आणि कंटेट रायटर म्हणून कार्यरत. न्यूज आणि नॉन-न्यूज दोन्ही मीडिया क्षेत्रातील कामाचा दांडगा अनुभव असून कोणत्याही विषयावर लिखाणाची जाण ही अनुभवातून आलेली आहे आणि याशिवाय विविध विषयांसंबंधी व्हिडिओदेखील केले आहेत. मनोरंजन, फिचर स्टोरीज, लाइफस्टाईल, ब्युटी, फॅशन, आरोग्य, फूड आणि सेलिब्रेटींची मुलाखत यासंबंधी लिखाण आणि व्हिडिओ दोन्हीमध्ये पारंगत. लोकांना वाचनात गुंतवून ठेवेल आणि माहितीपूर्ण असे लेख लिहिणे यावर नेहमीच भर देण्याचा अँगल. लेख…

Read More

सनी देओलला झाला हा भयंकर आजार, प्रचंड त्रासात होता Gadar 2 चा तारा सिंग, ही 5 लक्षणं इग्नोर केली तर गमवाल किडनी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sunny Deol चा Gadar 2 रिलीज होऊन आता एक आठवडा उलटला आहे आणि हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कलेक्शन करत आहे. गदर 2 च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर अनिल शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाने अवघ्या एका आठवड्यात म्हणजेच सात दिवसांत 284.63 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. अर्थात, सनी देओलला त्याचा चित्रपट हिट झाल्याचा आणि भरपूर कमाई केल्याचा खूप अभिमान आहे.पण एक काळ असा होता की गदरचा हा तारा सिंग एका वेदनादायक आजाराने ग्रासला होता. TOI च्या रिपोर्टनुसार हा त्यावेळचा काळ होता जेव्हा…

Read More

World Hepatitis Day,World Hepatitis Day: दूषित पाणी आणि अन्नामुळे यकृताच्या आजारासह गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आजाराने त्रस्त – world hepatitis day suffering from gastrointestinal illness including liver disease due to contaminated water and food

( प्रगत भारत । pragatbharat.com) संसर्गामध्ये होतेय वाढ अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयातील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. हर्षद जोशी यांनी सांगितले की, पावसाळ्यात हेपेटायटीस संसर्गासह गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्यांमध्ये वाढ होते. लहानांपासून ते थोरा-मोठ्यांपर्यंत कुठल्याही व्यक्तीसा यकृताचा त्रास होऊ शकतो. पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे पोटाचा संसर्ग होतो. पोटदुखी, जुलाब आणि मळमळ यामुळे आमांश आणि अतिसारासारख्या समस्या उद्भवतात. टायफॉइड हा एक गंभीर जिवाणू संसर्ग आहे ज्यामुळे खूप ताप, पोटदुखी, मळमळ आणि उलट्या होतात. दूषित पाण्यामुळे हेपेटायटीस ए आणि कावीळ सारख्या आजारांची लागण होते . हेपेटायटीस ए म्हणजे काय हेपेटायटीस ए म्हणजे यकृताचे संक्रमण (सूज). अस्वच्छता, पाणी आणि दूषित…

Read More

Belly Fat And Weight Loss With Garlic Tea Benefits To Burn Fats; वजन वाढल्याने त्रस्त असाल तर प्या वासयुक्त पदार्थाचा चहा, उपाशीपोटी प्यायल्याने वजन येईल सर्रकन कमी

( प्रगत भारत । pragatbharat.com) वजन कमी करण्यासाठी तुम्ही वजन कमी करण्यासाठी दिवसाची सुरूवात जर लसणीच्या चहाने केली तर उत्तम ठरते. शरीरातील अतिरिक्त चरबी आणि विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी तुम्ही लसणीच्या चहाचा उपयोग करू शकता. लसूणमध्ये अँटीबायोटिक तत्व असून आजाराशी लढण्याची क्षमता यामध्ये अधिक असते. वजन कमी करण्यासाठी याचा परिणामकारक उपयोग होतो. Lybrate ने केलेल्या अभ्यासानुसार हे सिद्ध करण्यात आले आहे. फंगल इन्फेक्शन तुम्हाला कोणत्याही पद्धतीचे फंगल इन्फेक्शन असेल तर लसणीचा चहा सेवन करणे विसरू नका. याशिवाय तुम्ही लसूण ठेचून त्याचा वापरही करू शकता. असे केल्यामुळे तुम्हाला अत्यंत आराम मिळेल.…

Read More

Khokla Sardi Gharguti Upay 5 Home Remedies To Get Instant Relief From Cold Cough; पावसाळ्यात भिजून सर्दी-खोकल्याने त्रस्त झालात, तर ५ सोपे घरगुती उपाय आजारांना पळवून लावतील

( प्रगत भारत । pragatbharat.com) वाफ घेणे Steam For Cold And Cough: WebMD ने दिलेल्या अहवालानुसार, सर्दी-खोकल्यापासून दूर जायचे असेल तर सर्वात जास्त चांगला उपाय म्हणजे वाफ घेणे. वाफ केल्याने नाक उघडते आणि श्वास घेणे शक्य होते. तुम्ही पाणी गरम करून त्यात टी ट्री ऑईल, लवंग तेल, युकेलिप्टस ऑईल, लेमनग्रास ऑईल, निलगिरी मिक्स करून वाफ घेतली तर सर्दी – खोकला लवकर कमी होण्यास फायदा मिळतो. यामुळे घशाची खवखव पटकन कमी होते. हा घरगुती उपाय केल्याने त्वरीत आराम मिळू शकतो. गुळण्या करणे Gargle For Cough Cold: तुम्हाला पावसाळ्यामुळे जर खोकला –…

Read More