काउंटडाउन होताच नाटू-नाटू गाण्यावर थिरकले WWEचे सुपरस्टार्स, पाहा Viral Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) WWE Superstars Dance On Naatu Naatu: वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट (WWE) चा हैदराबादमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर WWEच्या सुपरस्टार्सनी एकच जल्लोष केला. यावेळी साऊथच्या RRRया हिट चित्रपटातील नाटू नाटू गाण्यावर ताल धरला. WWEच्या सुपरस्टार्सचा हा भन्नाट डान्स सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनाही हा व्हिडिओ चांगलाच आवडला आहे. या व्हिडिओत डब्लूडब्लूईचे रेसलर्स RRR चित्रपटातील सुपरहिट गाण्यावर एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून छान डान्स करताना दिसत आहेत.   WWEच्या विंगमध्ये नेहमीच गंभीर वातावरण असते. प्रेक्षकांना नेहमीच अॅक्शन आणि थरार पाहायला मिळतो.…

Read More