‘पती मोदी-मोदी करत असेल तर जेवायला देऊ नका’; केजरीवालांचा महिलांना अजब सल्ला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांचे बिगुल काही दिवसांमध्येच वाजण्याची शक्यता आहे. मात्र देशभरात सत्ताधारी आणि विरोधकांकडून प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष आणि भाजपने दिल्लीतील उमेदवारांची घोषणा केली आहे. दिल्लीतल्या सात जागांसाठी दोन्ही पक्षांमध्ये मुख्य लढत होण्याची शक्यता आहे. अशातच इंडिया आघाडीच्या माध्यमातून आप आणि काँग्रेसने भाजपविरोधी वातावरण तयार करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात केली आहे. आप पक्षाचा महिला मतदारांना आपल्याकडे वळवण्याकडे अधिक कल असल्याचे दिसून येत आहे. आम आदमी पक्षाने शनिवारी…

Read More

M.Phil मान्यताप्राप्त डिग्री नाही, प्रवेश देऊ नका; UGC चे विद्यापीठांना निर्देश

( प्रगत भारत । pragatbharat.com) M.Phil म्हणजेच मास्टर ऑफ फिलॉसॉफी ही मान्यताप्राप्त पदवी नसल्याचं विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) स्पष्ट केलं आहे. युजीसीने यासंदर्भात विद्यापीठांना पत्र लिहून इशाराच दिला आहे. तुमच्या अभ्यासक्रमात याचा समावेश करु नका असे स्पष्ट निर्देश युजीसीने विद्यापीठांना दिले आहेत. तसंच युजीसीने विद्यार्थ्यांनाही M.Phil साठी प्रवेश घेऊ नका असं सांगत सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे.  विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव मनीष जोशी यांनी सांगितलं आहे की, “काही विद्यापीठ एम.फील (मास्टर ऑफ फिलॉसॉफ़ी) साठी अर्ज मागवत असल्याचं आमच्या निदर्शनास आलं आहे. त्यामुळेच एम.फील पदवी ही मान्यताप्राप्त पदवी नसल्याचं सर्वांच्या निदर्शनास…

Read More

No Interim Maintenance To Wife Hindu Marriage Act Where Both Spouses Qualified And Earning Equally Said Delhi High Court; पत्नीची समान कमाई असेल तर पती भरणपोषण देऊ शकत नाही दिल्ली उच्च न्यायालय महत्त्वाचा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्ली उच्च न्यायालयाने एका निर्णयात म्हटले आहे की जर पती-पत्नीची समान पात्रता असेल आणि समान कमाई करत असेल, तर हिंदू विवाह कायदा-1955 च्या कलम 24 अंतर्गत पत्नीला अंतरिम भरणपोषण देता येणार नाही. न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि नीना कृष्णा बन्सल यांच्या खंडपीठाने कलम 24 चा उद्देश याची खात्री करणे आहे यावर भर दिला. दिल्ली उच्च न्यायालयाने यामध्ये सांगितले की, जर पती-पत्नीची समान पात्रता आणि समान कमाई असल्याचं अनेक उदाहरणात पाहता येते. हिंदू विवाह कायदा-1955 च्या कलम 24 अंतर्गत पत्नीला अंतरिम भरणपोषण देता येणार नाही. न्यायमूर्ती…

Read More

देवा, असा शेजारी शत्रूंनाही देऊ नको! शेजारच्या दारातून रोज सोडायचा केमिकलचे इंजेक्शन; अख्ख्या कुटुंबाला…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Neighbour Fight In USA: तुमच्या घरात राहणाऱ्या सर्वांचे केस अचानक गळू लागले तर किंवा अचानक सर्वांना उलट्यांचा, डोकेदुखीचा त्रास होऊ लागला तर? जेवणात काही कमी जास्त होतंय का? नक्कीच आपल्यावर विषप्रयोग झालाय की काय? असे प्रश्न अशावेळी नक्कीच पडू शकतात. मात्र अमेरिकीतील एका कुटुंबाबरोबर ही जर तरची गोष्ट सत्यात अवतरली आहे. या कुटुंबाच्या शेजाऱ्याने केलेल्या कृत्यामुळे घरातील सर्वांचे आणि खास करुन चिमुकल्या बाळाचे केस गळू लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा शेजारी पीडित कुटुंब राहत असलेल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या फटीमधून घरात विषारी रसायन असलेलं…

Read More

आता काय आम्ही पाकिस्तानला आदेश देऊ? 'माफ करा' म्हणत सुप्रीम कोर्टाचा प्रतीप्रश्न

( प्रगत भारत । pragatbharat.com) Supreme Court On PIL: सुप्रीम कोर्टामधील द्विसदस्यीय खंडपीठासमोर ही जनहित याचिका सुनावणीसाठी आली. यामागील मागणी वाचून सुप्रीम कोर्टातील 2 न्यायाधिशांनी थेट याचिकाकार्त्यालाच प्रतिप्रश्न विचारत थेट माफ करा सुनावणी करता येणार नाही असं म्हटलंय.

Read More

चांद्रयान 3 चंद्रावर लँडिगं होण्याआधीची 15 मिनिटं अतिशय निर्णायक; इस्रो कुठलीही कमांड देऊ शकणार नाही

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Chandrayaan-3 : चांद्रयान-3 चा चंद्रावर ‘गृहप्रवेश’, कधी आणि कसं पाहाल Live टेलिकास्ट; पाहा एका क्लिकवर

Read More

Vastu Shastra Tips : घरात पूर्वजांचे फोटो कुठे लावयाचे? तुमची एक चूक आर्थिक संकटाना देऊ शकते निमंत्रण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vastu Shastra Tips : हिंदू धर्मात पितृपक्षाला, अमावस्या आणि पौर्णिमेच्या तिथींना पितरांचं श्राद्ध करण्याचा नियम आहे. या तिथीवर पितरांची पूजा केली जाते. श्राद्ध कर्मामध्ये पितरांचं स्मरण करुन अन्नदान केलं जातं. या विधीतून पितर प्रसन्न होतात आणि घरामध्ये सुख, समृद्धी, आनंद आणि शांती नांदते. पिंडदान, तर्पण आणि श्राद्ध-विधीद्वारे पितरांना प्रसन्न केलं जातं. आपल्या घरात पूर्वजांचे फोटो असतात.  कदाचित अनेकांना हे माहिती नसेल की, घरात पूर्वजांचे फोटो ठेवण्यासाठी वास्तूशास्त्रात नियम सांगण्यात आले आहे. तुमची एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. चुकीच्या पद्धतीने पूर्वजांचे फोटो लावल्यास घरात पितृदोष…

Read More

अचानक Tata, Flipkart का देऊ लागलेत LGBTQIA समुदयातील सदस्यांना नोकरी? समोर आलं कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pride Month Special  LGBTQIA+ : फक्त भरातातच नव्हे तर संपूर्ण जगात LGBTQIA  सुमदयाला वेगळ्या नजरेने पाहिले जाते. हक्कासाठी यांची न्यायालयीन लढाई सुरु आहे. समाजाने त्यांना स्वीकारले नाही तर कायद्याने त्यांना मान्यता दिलेली नाही. तर, दुसरीकडे कॉर्परेट कंपन्या  LGBTQIA समुदयातील सदस्यांना नोकरीची संधी देत आहेत. Tata, Flipkart सारख्या बड्या कंपन्यांमध्ये LGBTQIA  सुमदायाच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात नोकरी दिली जात आहे. यामागचे कारण देखील समोर आले आहे.  अनेक कंपन्या  LGBTQIA समुदयातील लोकांना नोकरी नाकारतात. तर, दुसरीकडे अनेक बड्या कंपन्या यांना नोकरी देण्यासाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. Capemini, Axis…

Read More