‘या’ 9 देशातील लोक सर्वात दु:खी, भारताचा कितवा क्रमांक? पाहा यादी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Top 10 Unhappiest Countries in the World 2024 : कोणते देशातील नागरिक सर्वात आनंदी आहेत आणि कोणत्या देशाचे नागरिक सर्वात दु:खी आहेत याची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे जागतिक स्तरावर आनंदाची पातळी ठरवण्यासाठी अनेक गोष्टी विचारात घेतल्या जातात. ज्यामध्ये लोकांचे स्वातंत्र्य, आरोग्य, भ्रष्टाचार, उत्पन्न इत्यादींचा समावेश होतो. सर्वात दुखी देशांच्या यादीत अफगाणिस्तान पहिल्या क्रमांकावर आहे. तर भारताचा क्रमांक कितवा?  हा अहवाल तयार करताना प्रामुख्याने 6 गोष्टी लक्षात ठेवल्या जातात.  जसे की, सामाजिक सुरक्षा, आरोग्य, उत्पन्न, स्वातंत्र्य, लोकांमध्ये उदारतेची भावना आणि भ्रष्टाचाराचा अभाव. एखाद्या व्यक्तीला…

Read More

दुःख ऐकण्याचं दुकान! ग्राहकांना बोलावून 'हा' माणूस ऐकतो पर्सनल प्रॉब्लम आणि चहाही पाजतो

( प्रगत भारत । pragatbharat.com) आजच्या जगात जिथे कुणाला दुःख सांगायला आणि दुःख ऐकायला वेळ नाही तिथे एका माणसाची खास चर्चा होतेय. या माणसाने चक्क दुःख ऐकण्याचं दुकान सुरु केलंय… काय आहे ही गोष्ट…

Read More

अचानक छातीत दुखु लागले अन् ती जागीच कोसळली; 17 वर्षांच्या मुलीचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indore Heart Attack Case: तरुणांमध्ये हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून हृदयविकाराच्या झटक्यामुळं तरुणांनी जीव गमावल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. मध्य प्रदेशच्या इंदूरमध्येही अशीच एक घटना समोर आली आहे, एका 17 वर्षांच्या मुलीचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला आहे. या घटनेने तरुणीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.  इंदूरच्या मल्हारगंज परिसरात रामबल्ली नगरमध्ये महाविद्यालयात पहिल्या वर्गात शिकणाऱ्या संजना यादव (17) या तरुणीचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. घटनेच्या आधी संजनाची प्रकृती अगदी स्वस्थ होती. तिला कोणताही आजार नव्हता.कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, संजना मंगळवारी…

Read More

Do Not Make 5 Mistakes with Tulsi Will make you poor; तुळशीच्या संदर्भातील ‘ही’ चूक तुम्हाला करु शकते कंगाल, घरावर दुःख आणि नकारात्मकतेचं सावट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tulsi Plant Rules in Marathi : वास्तुशास्त्रात घरातील महत्त्वाच्या गोष्टींसाठी नियम दिलेले आहेत. या नियमांचे पालन केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा राहते. घरातील लोक आनंदाने आणि प्रेमाने एकत्र राहतात. अशा घरावर लक्ष्मीचा सदैव आशीर्वाद देत असते. ज्या घरामध्ये रोज तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते आणि ज्या घरात तुळशीच्या रोपाचा मान ठेवला जातो, तिथे नेहमी सुख-समृद्धी राहते. त्याचबरोबर तुळशीच्या रोपाशी संबंधित चुका व्यक्तीला गरीब, कंगाल बनवतात. अशा घरात पैसा कधीच टिकत नाही. घरात दु:ख, समस्या आहेत. आज आपण जाणून घेऊया तुळशीच्या रोपाशी संबंधित कोणत्या चुका कधीही करू…

Read More

रहस्य! नदीचं पाणी आटल्यावर खडकांवर दिसले आनंदी आणि दु:खी चेहेरे

( प्रगत भारत । pragatbharat.com) Human Faces Sculpted On Stone : आपल्या पृथ्वीवर अनेक भौगोलिक आणि वैज्ञानिक घटना या घडत असतात. त्या इतक्या अद्भूत असतात की त्यामागील शास्त्रीय कारण शोधणं हेही तितकेच रंजक होऊन जाते. त्यामुळे अशावेळी आपल्यासमोरही अनेक रहस्य ही उलगडली जातात. सध्या अशीच एक घटना पाहायला मिळते आहे. या घटनेमुळे सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. तुम्हाला माहितीये का की चक्क जमिनीवर रहस्यमयी असे मानवी आकाराचे चेहरे पाहायला मिळत आहेत. नक्की हे चेहरे जमिनीवर उमटले तरी कसे? अशा सवाल तुम्हाआम्हाला येणं अगदी साहजिकच आहे. परंतु यातून एक वेगळीच माहिती…

Read More