153 प्रवासी असलेल्या विमानाने उड्डाण घेताच दोन्ही पायलट झोपले, विमानाचा मार्ग चुकला अन्…पुढे काय घडलं?Viral News As soon as the plane with 153 passengers took off both the pilots fell asleep the plane lost its way and what happened next

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी पुतिन युक्रेनवर टाकणार होते अणूबॉम्ब पण…; 2022 मध्ये मोदींनी ‘न्यूक्लिअर वॉर’ टाळल्याचा दावा

Read More

‘या’ 6 जागांवरुन महायुतीत रस्सीखेच! तातडीने दिल्लीला जाणार CM, दोन्ही उपमुख्यंत्री; शाह काढणार तोडगा?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Loksabha Election 2024 Mahayuti Seat Sharing: मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांसहीत काही नेते तातडीने दिल्लीला रवाना होणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याबरोबरच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील नेते सहभागी होणार असून जागावाटपावर तोडगा काढण्याचा महायुतीमधील तिन्ही घटक पक्षांचा प्रयत्न आहे. …तर जाहीर होतील महाराष्ट्रातील उमेदवारांची नावं आज सायंकाळी दिल्लीमध्ये बैठक पार पडणार होती. मात्र दुपारीच महायुतीचे नेते दिल्लीला रावाना होणार असून दुपारीच या सर्व नेत्यांची दिल्लीत बैठक होणार आहे. पूर्वीनियोजित वेळापत्रकामध्ये…

Read More

चंद्रावर लँड होण्याआधी ‘येथे’ फिरवले होते भारताचे दोन्ही चांद्रयान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan : 23 ऑगस्ट 2023… तमाम भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण होता. याच दिवशी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 ने  चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले आणि भारताने नवा इतिहास रचला. संपूर्ण जगाचे लक्ष चांद्रयान-3 या मोहिमेकडे होते. भारताची चांद्रयान मोहिम यशस्वी झाली आणि ISRO ने अंतराळ क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. चांद्रयान-3 मोहिम यशस्वी झाल्यानंतर आता Chandrayaan-3 आणि Chandrayaan-2 मोहिमेच्या पूर्व तयारीबाबतची अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. चंद्रावर लँड होण्याआधी भारताचे दोन्ही चांद्रयान पृथ्वीवरच लँड झाले होते.  Chandrayaan-2 मोहिम अयशस्वी झाल्यानंतर ISRO Chandrayaan-3 मोहिम…

Read More

इराणमध्ये 9 पाकिस्तानी नागरिकांची गोळ्या झाडून हत्या, दोन्ही देशातील तणाव पुन्हा वाढला|Iran Pakistan tensions Pakistan Confirms Death Of 9 Citizens In Attack By Unknown Gunmen Inside Iran

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tension in Iran Pakistan: इराण आणि पाकिस्तान या दोन देशातील तणाव वाढला आहे.पाकिस्तानातून होणाऱ्या दहशतवादी कारवायांना रोखण्यासाठी काहि दिवसांपूर्वी इराणने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राइक केला होता. या घटनेनंतर चारच दिवसांत अग्नेय इराणमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी पाकिस्तानी नागरिकांवर गोळीबार केला आहे. या गोळीबारात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. इराणमधील पाकिस्तानी दुतावासांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. या घटनेने दोन्ही देशातील तणाव आणखी वाढला आहे. इराणच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन अज्ञात बदुंकधाऱ्यांनी गोळीबार केला आहे. या तिघांचा शोध सुरू असून गोळीबाराच्या…

Read More

Optical Illusion Find 3 Differences in Golf Girl Picture With in 10 Seconds Click on Interesting Puzzle; दोन्ही फोटोंमध्ये आहेत 3 बदल, हुशार असाल तर अवघ्या 10 सेकंदात शोधा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Optical Illusion : मेंदूला चालना मिळत राहणे अत्यंत गरजेचे आहे. अशावेळी Optical Illusion किंवा Puzzel सारख्या गोष्टी मदत करतात. कारण रोजच्या दिनक्रमामध्ये तुम्हाला काही सेकंद थोडा विचार करायला लावणारे हे पझल असतात.  येथे तुम्हाला 2 चित्र दिसत आहेत जे जवळपास सारखीच दिसतात. पण यामध्ये 3 चुका दडल्या आहेत. जवळपास 99 टक्के लोकांना हे सहज डोळ्यांनी दिसत नाही. पण जर तुम्ही खऱ्या अर्थाने हुशार असाल तर अवघ्या 10 सेकंदात या चुका ओळखतात.  या दोन्ही चित्रामध्ये एक तरुणी गोल्फ खेळताना दिसत आहे. मगाशी सांगितल्याप्रमाण ही दोन्ही चित्रे…

Read More

अमेरिकेत भारतीय कुटुंब मृतावस्थेत आढळलं; पती-पत्नीसह दोन्ही मुलांचाही मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) अमेरिकेतील न्यू जर्सी येथे भारतीय वंशाचं कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पती-पत्नीसह दोन मुलं राहत्या घऱात मृतावस्थेत आढळली. तेज प्रताप सिंग (43), सोनल परिहार (42) यांच्यासह त्यांचा 10 वर्षांचा मुलगा आणि 6 वर्षांची मुलगी यांचे मृतदेह पोलिसांना बुधवारी दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास आढळले. प्राथमिक अंदाजानुसार कुटुंबाची हत्या करण्यात आल्याचं दिसत आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 ऑक्टोबरला 911 क्रमाकांवर फोन करत प्लेन्सबोरो येथील घऱात जाऊन तपासणी करण्याची विनंती करण्यात आली होती. पोलीस तिथे पोहोचले असता घऱात चार मृतदेह पडले…

Read More

कोण होणार महिंद्राचे वारसदार? आनंद महिंद्रांच्या दोन्ही मुलींबद्दल जाणून घ्या?

( प्रगत भारत । pragatbharat.com) नवी दिल्लीः महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन उद्योगपती आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर फारच अॅक्टिव्ह असतात. त्यांनी केलेल्या अनेक पोस्ट चर्चेचा विषय ठरत असतात, तर, तरुणांमध्येही ते खूपच लोकप्रिय आहेत. त्यांच्या व्यापाराबाबतही ते खूपच सजग आहे. आज आपण आनंद महिंद्रा यांच्या कुटुंबात कोण कोण आहे आणि त्यांची एकूण संपत्ती किती याबाबत जाणून घेऊयात.  आनंद महिंद्रा त्यांच्या बिझनेसबाबतही सजग आहेत. आनंद महिंद्रा हे नेहमी महिंद्रा कंपनीच्या गाड्याच वापरतात. त्यांच्या म्हणण्यानुसार जर त्यांनी स्वतःनीच त्यांच्या कंपनीची गाडी वापरली नाही तर इतर लोक कसे वापरतील. आनंद महिंद्रा हे 1.9…

Read More

गणेशोत्सवाआधीच दोन्ही बाजूंनी खुला होणार मुंबईतील हा पूल, 5 वर्षांपासूनची कोंडी सुटणार!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delisle Bridge In Mumbai: गणेशोत्सव मुंबईत जल्लोषात साजरा केला जातो. याकाळात वाहतुक कोंडी ही नेहमीची समस्या अधिक तीव्र होते. अशातच मुंबई महानगरपालिकेकडून नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. लोअर परेल इथल्या एन.एम.जोशी मार्गावर येणाऱ्या डिलाइल पुलाचा दुसरा भाग लवकरच खुला करण्यात येणार आहे. बाप्पाच्या आगमनाआधीच हा पूलही नागरिकांसाठी खुला होण्याचे संकेत महानगरपालिकेकडून देण्यात आले आहेत.  24 जुलै 2018 मध्ये हा पूल रहदारीसाठी बंद करण्यात आला होता. आता नव्याने बांधण्यात आलेला हा पूल 6 लेनचा असून 5.8 मीटर इतकी पुलाची उंची आहे. जवळपास पाच वर्षांपूर्वी हा पूल…

Read More

योगगुरू बाबा रामदेव यांनी वजन कमी करण्यासोबतच वजन वाढवण्याचे दिले सल्ले, दोन्ही गोष्टी घ्या समजून

( प्रगत भारत । pragatbharat.com) जगभरातील बहुतेक लोक त्यांच्या लठ्ठपणाच्या समस्येशी झुंजत आहेत. त्याचबरोबर अनेकांना त्यांच्या दुबळ्या शरीराचा त्रासही होतो. संशोधनानुसार आजची तरुण पिढी लठ्ठपणाच्या समस्येतून जात आहे. मात्र कमी वजनामुळे अनेकांना समाजात पेच सहन करावा लागत आहे. तसे, शरीराचं योग्य वजन भरण्यासाठी अनेक प्रकारची औषधे आली आहेत. पण त्याचे सेवन केल्याने दुष्परिणाम होण्याचा धोका असतो.अशा परिस्थितीत तुम्ही योगगुरु बाबा रामदेव यांनी सांगितलेले योग आणि काही घरगुती आयुर्वेदिक उपायांचा अवलंब करू शकता. यासोबतच स्वामी रामदेव यांच्या काही प्रभावी टिप्स फॉलो करून तुम्ही 1 महिन्याच्या आत जवळपास 10 किलो वजन कमी…

Read More

High Uric Acid Risk And Kidney Fail May Cause of 6 Foods; ६ पदार्थ जे रक्तात मिसळवतात युरिक अ‍ॅसिड, दोन्ही किडनी होतील निकामी ठरेल जीवघेणे

( प्रगत भारत । pragatbharat.com) गोड पेये आणि दारू केवळ खाण्याच्या पदार्थांमुळेच युरिक अ‍ॅसिड शरीरात वाढते असं नाही तर दारू आणि गोड ड्रिंक्स यामुळेही रक्तातील युरिक अ‍ॅसिडचा स्तर वाढतो. तसंच हे पदार्थ लठ्ठपणा, डायबिटीस आणि हृदयरोगाचा धोकाही निर्माण करतात. त्यामुळे सहसा या पदार्थांपासून दूर राहणे तुमच्यासाठी हिताचे ठरेल. तूर अथवा उडदाची डाळ तूर अथवा उडदाची डाळ खाणेही युरिक अ‍ॅसिड असणाऱ्या व्यक्तींसाठी नुकसानदायी ठरू शकते. Sciencedirect ने दिलेल्या अहवालानुसार, तूर आणि उडीद डाळीमध्ये अधिक प्रमाणात प्युरिन असते, जे युरिक अ‍ॅसिड वाढवते. तसंच किडनी निकामी करून शरीरात गाऊट निर्माण करण्यासही याचा हातभार…

Read More