Lok Sabha Election Date Candidates with criminal background will have to advertise;’गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना 3 वेळा जाहिरात द्यावी लागणार, पैसे वाटणाऱ्यांवर 100 मिनिटांत कारवाई’

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी लोकसभा निवडणुकीत चार मोठी आव्हाने, निवडणूक आयोगाने सांगितला जबरदस्त प्लॅन

Read More

SBI ला 5 वर्षांचा तपशील द्यावा लागेल! 5 पॉइंट्समध्ये समजून घ्या इलेक्टोरल बाँडवर SC चा निकाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Electoral Bonds Scheme Verdict: इलेक्टोरल बॉण्डबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने इलेक्टोरल बॉण्ड योजना रद्द केली आहे. इलेक्टोरल बॉण्ड योजना अधिकार आणि अभिव्यक्ती स्वांतत्र्याचे उल्लंघन आहे. निनावी इलेक्टोरल बॉण्डमुळं संविधानातील अनुच्छेद 19 (1)अ अंतर्गंत अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचे, सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे.  सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी हा निकाल दिला आहे. त्याचबरोबर स्टेट बँक ऑफ इंडियाला इलेक्टोरल बॉण्ड जारी करण्याचे आदेश दिले आहे. येत्या तीन आठवड्यात स्टेट बँक ऑफ इंडियाला संपूर्ण तपशील निवडणूक आयोगाला देणे बंधनकारक असणार आहे. बँकेने 2019 ते आत्तापर्यंत…

Read More

ऑनलाईन तिकीट बुक करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आता ‘हा’ चार्ज द्यावा लागणार नाही, IRCTC ची घोषणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) IRCTC eWallet: लांब पल्ल्याचा प्रवास करायचा असेल तर तिकिट दोन ते तीन आठवडे बुकिंग करावे लागते. इतकंच नव्हे तर, कधीकधी महिनाभर आधीही तिकिट बुक करावे लागत. अन्यथा वेळेवर तिकिट बुक करायला गेल्यावर पंचायत होते. पहिले रेल्वेचे तिकिट बुक करायचे म्हटलं की स्थानकात जाऊन लाइनमध्ये उभं राहावं लागायचे किंवा मग एंजटला अधिक पैसे देऊन तिकिट काढावे लागायचे. मात्र आता डिजीटलच्या युगात रेल्वेचे तिकिट काढणेही सोप्पं झालं आहे. रेल्वेच्या  IRCTC अॅप व वेबसाइटच्या माध्यमातून तुम्ही लगेचच तिकिट बुक करु शकता.  आयआरसीटीसीकडून प्रवाशांना IRCTC अॅपवरुन ई-वॉलेटची सुविधा दिली…

Read More

मकरसंक्रांत हळदीकुंकू का साजरं करतात? कधीपर्यंत हळदीकुंकू करता येणार व शास्त्रानुसार काय वाण द्यावं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Haldi Kunku : मकर संक्रांत म्हणजे महिलांमध्ये एकच उत्साह दिसून येतो. कारण मकरसंक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत घरोघरी महिला हळदी कुंकूचा कार्यक्रम करतात. यंदा रथसप्तमी 16 फेब्रुवारीपर्यंत असल्याने महिन्याभरात तुम्ही कधीही हळदीकुंकूवाचा कार्यक्रम करु शकता. पण कधी विचार केला आहे का मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकूचा सोहळा केला जाता? धर्माशास्त्रानुसार सुहासिनीमधील आदिशक्तीला शरण जाभन तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं असा होतो. आज आपण हळदी कुंकवाचं महत्त्व आणि वाण कसं द्यावं, कोणते द्यावं याबद्दल जाणून घेणार आहोत. (Why celebrate Makar Sankranti haldi kunku When is ratha saptami and haldi kumkum…

Read More

मोठी बातमी! ममता बॅनर्जी सरकारला टाटांना द्यावे लागणार 766 कोटी रुपये; कारण…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rs 766 Crore From West Bengal Government to Tata: टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या प्रकल्पामध्ये ममता बॅनर्जींमुळे आडकाठी आली आणि संपूर्ण प्रकल्पच बारगळला.

Read More

Lidl company fire the employee after paid compensation of 12 lakhs Marathi News;कर्मचाऱ्याला कामावर काढूणं कंपनीला पडलं महागात, द्यावी लागणार 12 लाखांची भरपाई

( प्रगत भारत । pragatbharat.com) Company fire Employee: अनेक कंपन्यांच्या एचआर पॉलिसीमध्ये किचकट नियम असतात. जे कर्मचाऱ्यांच्या कधीच लक्षात येत नाहीत. पण भविष्यात याच नियमांमुळे कर्मचारी अडचणीत येतात. खासगी नोकरी असो की सरकारी नोकरी, पगारासोबतच कर्मचाऱ्याला इतर काही सुविधाही दिल्या जातात. हक्काच्या सुविधेचा फायदा न देताच कर्मचाऱ्यावर कारवाई करणे कंपनीला महागात पडले आहे. काय आहे प्रकरण? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  एखाद्या व्यक्तीला गरजेच्या वेळी रजा घ्यावी लागते. आयर्लंडमधील एका व्यक्तीने अशीच आजारपणासाठी रजा घेतली. मात्र कर्मचाऱ्याने 69 सुट्या घेतल्याने कंपनीतील वरिष्ठ कर्मचारी संतप्त झाले आणि त्याला कामावरून काढून टाकले. मा…

Read More

कंत्राट संपल्यानंतरही सर्वासामान्यांना द्यावा लागणार 100 टक्के टोल; मोदी सरकारने नियम बदलला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Toll Tax : राज्यात सध्या टोलच्या (Toll) मुद्द्यावरुन सध्या राजकारण पेटलं आहे. मुंबईच्या प्रवेशद्वारावर असलेल्या टोलनाक्यावर दरवाढ झाल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. सरकारसोबत चर्चा करुन राज ठाकरे यांनी टोलनाक्यांसदर्भात निर्णय घेण्यासाठी एक महिन्यांचा वेळ दिला आहे. मात्र आता केंद्र सरकारनं टोलनाक्यांसंदर्भात घेतलेल्या एका निर्णयानं लोकांच्या खिशाला कात्री बसण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने (Central Government) आता कंत्राट (Contract) संपल्यानंतरही लोकांकडून टोल घेण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे कंत्राट संपल्यानंतरही शंभर टक्के टोल कर…

Read More

5 कोटींचा एक पलंग? एक रात्र झोपण्यासाठी द्यावे लागतात 8 लाख, जाणून घ्या काय आहे खास

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: तुम्ही एक बेड खरेदी करण्यासाठी ५ कोटी खर्च कराल का? या किंमतीत तर मुंबईत एक घर खरेदी करता येईल, असाच तुम्ही विचार कराल. मात्र, या जगात असेही लोक आहेत ज्यांना वेगवेगळ्या वस्तू खरेदी करण्यास व साठवण्यास आवडतात. खरंतर स्वीडिश कंपनीने हेस्टेंसने हँडक्राफ्टेड बेड तयार केला आहे. याला कंपनीने स्लीप इन्स्ट्रूमेंट असं नाव दिलं आहे. एका वृत्तानुसार, अनेक दिग्गद लोकांकडे हा बेड आहे. यात बेयॉन्स, ब्रेड पिट, ड्रेक, टॉम क्रूज आणि अँजेलिना जोली यांचादेखील समावेश आहे.  चेक्सचा पॅटर्न असलेल्या या बेडची वेगवेगळ्या…

Read More

Elon Musk चा युझर्सला दणका! आता X वापरण्यासाठी द्यावे लागणार पैसे; कारण ऐकून बसेल धक्का

( प्रगत भारत । pragatbharat.com) Elon Musk On X Subscription : काही दिवसांपूर्वीचं ट्विटर अन् सध्याच्या एक्स प्लॅटफॉर्मची (Platform X) मालकी इलॉन मस्क (Elon Musk) यांच्याकडे गेल्यापासून मोठमोठे बदल होताना दिसत आहेत. अशातच इलॉन मस्क यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे नेटकऱ्यांवर थेट परिणाम होणार आहे. नुकतंच इलॉन मस्क यांनी दिलेल्या माहितीनुसार आता एक्स प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी महिन्याला पैसे द्यावे लागतील. त्यांच्या या वक्तव्यानंतर जगभरात चर्चेला उधाण आलं आहे. कंपनी युजर्सकडून पैसे घेण्याची तयारी का करत आहे? किती शुल्क आकारले जाऊ शकते? याची सविस्तर माहिती पाहुया… इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन…

Read More

सरकारी नोकरीत रुजू होण्याआधी जाहीर करावी लागणार संपत्ती, हुंडा घेणार नाही असं शपथपत्रंही द्यावं लागणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uttar Pradesh: उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तरुणांना आता सरकारने दोन अटी घातल्या आहेत. या अटींची पूर्तता केली, तरच त्या उमेदवाराला सरकारी नोकरीत घेतलं जाईल. या अटींमध्ये संपत्ती आणि हुंडा असे दोन मुद्दे आहेत.   

Read More