महिलांच्या दरमहा मिळणार 1000 रुपये; काय आहे मुख्यमंत्री महिला कल्याण सन्मान योजना?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Budget 2024 : काही दिवसांपूर्वीच देशाच्या अर्थसंकल्पामधून नागरिकांच्या दृष्टीनं महत्त्वाच्या तरतुदी जाहीर करण्यात आल्या. यामध्ये महिला वर्गाच्या दृष्टीनंही काही महत्त्वाचे संदर्भ पाहायला मिळाले. त्यामागोमागच आता महिला वर्गाच्या दृष्टीनं आणखी एक योजना आखण्यात आली असून, राज्याच्या अर्थसंकल्पातून त्याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री महिला सन्मान योजना असं त्या योजनेचं नाव असून, प्रत्येक महिलेला दर महिन्याला शासनाच्या वतीनं 1000 रुपये देण्याचा निर्णय या योजनेअंतर्गत घेण्यात आला आहे.  कोण असणार या योजनेचे लाभार्थी?  तुम्ही महाराष्ट्रात राहून योजनेचा लाभ घ्यायच्या विचारात असाल, तर ही योजना तुमच्यासाठी नाही. कारण, ती…

Read More

दरमहा 55 रुपये भरा अन् महिन्याला 3000 मिळवा, शेतकऱ्यांसाठी केंद्राची महत्त्वाची योजना, कसा लाभ घ्याल?

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Kisan Mandhan Yojana: शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकार नव्या नव्या योजना राबवत आहे. यातीलच एक योजना म्हणजे किसान मानधन योजना. या योजनेअंतर्गंत 60 वर्षांवरील शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. वृद्धावस्थेत जेव्हा शेतकऱ्यांना शेती करणे कठिण होऊन जाते. तेव्हा आर्थिकदृष्ट्या त्यांना दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. या गोष्टी लक्षात ठेवून केंद्र सरकारने शेतकरी मानधन योजनेची सुरुवात केली आहे.  पंतप्रधान शेतकरी मानधन योजना (PM-KMY) 12 सप्टेंबर 2019 रोजी सुरू केली होती. याचा उद्देश छोटे शेतकरी आणि SMFना पेंन्शनच्या माध्यमातून सामाजिक सुरक्षा प्रदान करणे हा होता. या योजनेमुळं शेतकऱ्यांना…

Read More

मस्कने ट्विटरची वाट लावली! प्लॅटफॉर्मला दरमहा तब्बल 1000 कोटींचा तोटा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Twitter Revenue : टेस्ला आणि स्पेसएक्स सारख्या कंपन्यांचे मालक इलॉन मस्क (Elon Musk) यांच्या हातात आल्यानंतरही ट्विटरची (Twitter) स्थिती सुधारलेली नाही. उलट परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत चालली आहे. ट्विटरची वाईट अवस्था पाहून ते विकत घेण्यासाठी तब्बल 44 अब्ज रुपये खर्च करणारे इलॉन मस्कही नाराज झाले आहेत. मस्क यांच्या सर्वोत्तम प्रयत्नानंतरही कंपनीचे उत्पन्न निम्म्यावर आले आहे. मस्क यांनीही याबाबत माहिती दिली आहे. ट्विटरने ब्लू सबस्क्रिप्शन सुरू केले होते. ज्यासाठी ट्विटर चालवण्यासाठी दरमहा सुमारे 800 रुपये घेतले जातात. तसेच, ट्विटरचा खर्च कमी करण्यासाठी इलॉन मस्क यांच्याकडून मोठ्या…

Read More

UGC RGNF Fellowship SC ST students get scholarship Rs 15000 per month;एससी, एसटी विद्यार्थ्यांना दरमहा १५ हजारची शिष्यवृत्ती

( प्रगत भारत । pragatbharat.com) UGC RGNF Fellowship: एससी/एसटी विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या विद्यार्थ्यांना उच्छ शिक्षणात प्रोत्साहन मिळावे यासाठी फेलोशिप देण्यात येते. बऱ्याच विद्यार्थ्यांना याची माहिती नसल्याने या संधीचा लाभ घेता येत नाही.  राजीव गांधी नॅशनल फेलोशिप (RGNF) ही देशातील अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) मधून येणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येते. या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणातील संशोधनाला चालना देण्याच्या उद्देशाने विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) हे पाऊल उचलले आहे. आयोगाच्या या फेलोशिप योजनेंतर्गत 1333 अनुसूचित जातीचे विद्यार्थी आणि 667 अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. ही फेलोशिप…

Read More