पाकिस्तान हवाई दलाच्या एअरबेसवर मोठा दहशतवादी हल्ला

( प्रगत भारत । pragatbharat.com) पाकिस्तानात मोठा दहशतवादी हल्ला झालाय. पाकिस्तान हवाई दलाच्या एअरबेसवर मोठा दहशतवादी करण्यात आला आहे. आत्मघातकी हल्लेखोरांनी पंजाबच्या मियावलीतील हवाई तळावर घुसखोरी केली केल्याचे वृत्त समोर आले आहे. दोन्ही बाजुने जबरदस्त फायरिंग सुरु झाली आहे.

Read More