Chaitra Navratri 2024 : चैत्र नवरात्रीपासून रामनवमीपर्यंत ‘या’ गोष्टी तुम्हाला नकारात्मकतेकडून सकारात्मतेकडे नेतील, अशी करा देवींची पूजा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chaitra Navratri 2024 : हिंदू नवं वर्ष म्हणजे महाराष्ट्रीय लोकांचा गुढीपाडवा हा चैत्र महिन्याची सुरुवात असते. हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यातील सण आणि व्रताला अतिशय महत्त्व आहे. वर्षात 4 नवरात्री येत असतात, त्यातील शारदीय आणि चैत्र नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. यंदा चैत्र महिना म्हणजे गुढीपाडवा हा 9 एप्रिल मंगळवारी आहे. याच दिवसापासून चैत्र नवरात्रीला प्रारंभ होणार आहे. (Chaitra Navratri to Ram Navami worship these things that will take you from negativity to positivity ghatasthapana shubh muhurat puja vidhi) चैत्र नवरात्री घट स्थापना शुभ मुहूर्त! पंचांगानुसार चैत्र…

Read More

Astrology Tipes : तुमच्या राशीनुसार कोणत्या देवाची पूजा करावी? ज्याच्या पूजेने तुम्हाला विशेष लाभ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gods as per Astrology In Marathi : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीच्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीमध्ये भ्रमण करतो ते चिन्ह म्हणजे त्या व्यक्तीची रास असते. त्याशिवाय ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या स्थितीनुसार व्यक्तीचे गुणधर्म आणि उणिवा या ठरल्या जातात. आपण प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या देवताची आराधना करतो. पण तुमच्या राशीनुसार तुमची इष्ट देवताची पूजा केल्यास तुमच्या पूजेचे दुहेरी फळ मिळतं. (Which god to worship according to your zodiac sign Whose worship gives you special benefits Astrology Tipes In Marathi ) ज्योतिषी डॉ. जया मदन हिने राशीनुसार कुठल्या देवताची…

Read More

शरीरसुख म्हणजे देवाची देणगी; सर्वोच्च ख्रिस्ती धर्मगुरुंच्या वक्तव्यानं एकच खळबळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pope Francis on sexual pleasure : ख्रिस्ती धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यानं संपूर्ण जगाच्या आणि जगभरातील ख्रिस्ती समुदायाच्या प्रमुखांच्या नजरा वळवल्या आहेत.   

Read More

Navratri 2023 : शत्रूपासून मुक्तीसाठी, सातव्या दिवशी करा कालरात्रीची देवीची पूजा, जाणून घ्या पूजेची पद्धत, मंत्र आणि व्रत कथा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shardiya Navratri 7th Day 2023 : देशभरात नवरात्रोत्सव जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे. शारदीय नवरात्रीला (Sharadiya Navratri 2022) हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. नवरात्रोत्सवात दररोज दुर्गा देवीच्या वेगवेगळ्या रुपांची पूजा केली जाते. या काळात देवीला प्रसन्न करण्यासाठी भक्त 9 दिवस उपवास (Navratri significance) करतात. आज (2 ऑक्टोबर) नवरात्रीची सातवी माळ आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी कालरात्रीची पूजा (worship of Goddess Kalratri) केली जाते. या दिवशी देवी कालरात्रीची विधीवत पूजा केल्यास (Kalratri devi puja)आयुष्यातील सर्व नकारात्मक शक्तींचा नाश होतो अशी धार्मिक श्रद्धा आहे.…

Read More

51 शक्तीपीठांपैकी 9 शक्तीपीठे परदेशात, पाकिस्तानसह ‘या’ देशात होतो देवीचा जागर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shaktipeeths outside India: सती ही महादेवाची पहिली पत्नी आणि राजा दक्ष यांची कन्या राजा. राजा दक्षाने आदिशक्ती भगवतीला प्रसन्न करण्यासाठी तप केला. तेव्हा देवीने मी तुझ्या घरी स्वतः तुझी पुत्री बनून येईल, असं वरदान दिले. त्याचबरोबर जेव्हा तुझा माझ्याप्रती असलेल्या आदर कमी होईल तेव्हा या शरीराचा त्याग करेन, असंही म्हटलं होतं. देवीच्या वरदानानुसार प्रजापती दक्षाच्या घरी एका मुलीने जन्म घेतला तिचे नाव सती ठेवले गेले. पुढे देवीसतीने घोर तपस्या करत भगवान महादेवाला प्रसन्न केले आणि पती म्हणून मिळवले. मात्र, प्रजापती दक्षकडून एका यज्ञाचे आयोजन करण्यात…

Read More

Navratri 2023 : नवरात्रीची चौथी माळ! कुष्मांडा देवीची पूजा पद्धत, शुभ मुहूर्त, उपाय आणि मंत्र जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shardiya Navratri 3rd Day 2023 : शारदीय नवरात्रीचा चौथा दिवस हा माता शक्तीच्या चौथं रुप म्हणजे माता कूष्मांडा देवीची पूजा केली जाते. घटस्थापनची चौथी माळही कुष्मांडा देवीला समर्पित असते. या देवीने तिच्या दिव्य आणि तेजस्वी हास्याने जग निर्माण केलं होतं असं म्हणतात. या देवीला पिवळा रंग आवडतो ती सिंहावर स्वार असून तिला आठ हात आहे असं तिचं रुप आहे. तिच्या सात हातांमध्ये कमंडलू, धनुष्य, बाण, कमल-पुष्प, अमृतपूर्ण कलश, चक्र आणि गदा असते. तर आठव्या हातात. सर्व सिद्धी आणि निधीची जपमाळ पाहिला मिळते.मालपु्आ हे या देवीचं…

Read More

Navratri 2023 : नवरात्रीची दुसरी माळ! देवीचे द्वितीय स्वरुप ब्रह्मचारिणी देवी, वाचा मंत्र आणि महत्व

( प्रगत भारत । pragatbharat.com) Navratri Day 2 : हिंदू पंचागानुसार, आज शारदीय नवरात्रीचा दुसरा दिवस आहे. आजचा दिवस देवी दुर्गेच्या ब्रह्मचारिणी रूपाला समर्पित केला आहे. देवी ब्रह्मचारिणीची विधीपूर्वक पूजा, आरती आणि मंत्र जाणून घ्या. (navratri 2023 2nd day devi brahmacharini puja katha aarti and mantra monday colors) सोमवारचा रंग आणि दुसरी माळ  सोमवारी पांढरा रंग असणार आहे. तर आज अनंत, मोगरा, चमेली, किंवा तगर यांसारख्या पांढऱ्या फुलांची माळ असेल. देवी ब्रह्मचारिणी कथा पौराणिक कथेनुसार ब्रह्मचारिणी मातेने हिमालय पर्वतराजाच्या घरी कन्याचा रुपात जन्म घेतला. मातेला भगवान शंकर यांच्याशी विवाह करायचा होता. ही…

Read More

VIDEO: ‘देवच माझी रक्षा करेल,’ म्हणत पादरीने सिंहांच्या पिंजऱ्यात मारली उडी; अन् पुढच्या क्षणी…

( प्रगत भारत । pragatbharat.com) श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यात एक फार नाजूक अशी रेष असते. आपण या रेषेच्या नेमक्या कोणत्या बाजूला उभे आहोत हे समजून घेणं गरजेचं असतं. देवावरील याच श्रद्धेपोटी अनेकदा लोक आपली बुद्धी न वापरता सर्रासपणे अंधश्रद्धेला खतपाणी घालतात. तसंच देवावरील आपली श्रद्धा किंवा देव अस्तित्वात आहे हे दाखवण्यासाठी मर्यादाही ओलांडतात. मग त्यातून एखादा मूर्खपणा करत आपला जीव धोक्यात घातला जातो. यातील काहीजण तर आपल्यावर देवाचा वरदहस्त आहे हे दाखवण्याच्या प्रयत्नात हा मूर्खपणे करत असतात. दरम्यान, असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  दक्षिण आफ्रिकेत एका…

Read More

Shani Vakri : कुंभ राशीत शनी देवांची वक्री चाल; 4 नोव्हेंबरपर्यंत 'या' राशींवर कोसळणार दुःखाचा डोंगर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Vakri : 17 जून रोजी शनी देव स्वतःच्या कुंभ राशीत वक्री स्थितीत आहेत. 4 नोव्हेंबरला शनी मार्गस्थ होणार आहेत. शनीच्या वक्रीमुळे 3 राशींना या काळात थोडी काळजी घ्यावी लागणार आहे.

Read More

देवाची पूजा करताना फुलं का वाहतात? तुम्ही कधी याचा विचार केला आहे का? जाणून घ्या कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Why Do We Offer Flowers To Gods: हिंदू (Hindu) धर्मामध्ये देवी-देवतांच्या पूजेला फार महत्त्व आहे. धार्मिक मान्यतांनुसार देवाची विधिवत पूजा केल्याने मानसिक शांती मिळते. लोक अनेकदा धार्मिक व्रत वैकल्यं, धार्मिक अनुष्ठान, पूजा, हवन, आरती आणि व्रत करतात. देवाची पूजा करताना आवर्जून फुलं वाहिली जातात. फुलांशिवाय पूजा करु नये असं म्हटलं जातं. फुलांशिवाय पूजा केली तर ती अपूर्ण मानली जाते. मात्र देवाच्या पूजेमध्ये फुलांना एवढं महत्त्वं का असतं? यामागील कारण काय आहे जाणून घेऊयात. फुलं वाहण्यामागील कारण काय? फुलांमध्ये सुगंध असतो. फुलांचा दरवळ हा वातावरण प्रसन्न…

Read More