Loksabha Election : लोकसभा निवडणुकीआधी अमित शाह खेळले मोठा डाव; देशाच्या सीमेवर नेमकं काय सुरुये तुम्ही पाहिलं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Amit Shah News : काही दिवसांतच देशात निवडणुकांची रणधुमाळी सुरु होणार असून त्या धर्तीवरच सध्या सत्ताधारी असो किंवा मग विरोधक, आपआपल्या परीनं मतदारांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करत आहे. याचदरम्यान काही महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम दर्शवणारे निर्णयही घेण्यात येत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकताच एक निर्णय जाहीर केला, ज्या निर्णयाची जागतिक स्तरावरही बरीच चर्चा झाली.  भारत आणि म्यानमार या देशांमध्ये असणाऱ्या india myanmar free movement regime अर्थात भारत- म्यानमार मुक्तसंचार रिजिमचा निर्णय रद्द करण्याची घोषणा शाह यांनी केली. त्यांच्या या निर्णयानंतर आता दोन्ही देशांच्या…

Read More

राम लल्लांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर वरदहस्त; एका दिवसात होणार तब्बल 50 कोटींचा व्यवहार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir : अयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर बांधले जात आहे. 22 जानेवारी 2024 रोजी रामलल्लाच्या अभिषेकाचा कार्यक्रम होणार आहे. जानेवारी महिन्यात अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिरात प्रभू राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम असून त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचा दिन हा प्रत्येक अर्थाने ऐतिहासिक ठरणार आहे, त्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये त्याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. तसेच हा दिवस व्यावसायिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा असणार आहे. 22 जानेवारी रोजी देशात 50,000 कोटींहून अधिक रुपयांचा व्यापार होईल, असा अंदाज आहे. या भव्यदिव्य सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने रामभक्त…

Read More

दिलखेच अदा, कमनीय बांधा… देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारी ही गायिका कोण?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Economy : देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये अनेक गोष्टींचा समावेश असतो. विविध स्तरांवर, विविध प्रमाणात देशातील प्रत्येक लहानमोठा घटक या गोष्टींवर सातत्यानं परिणाम करत असतो. पण, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्यांमध्ये एका गायिकेला बरंच श्रेय दिलं जात आहे. ही गायिका कोण आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करण्यासारखं तिनं नेमकं काय केलंय माहितीये?  ही गायिका आहे अमेरिकन पॉप सिंगर टेलर स्विफ्ट (Taylor Swift). प्रेक्षकांची तोबा गर्दी, अनेकांचा शिगेला पोहोचलेला उत्साह, मधूनच रंगमंचावर पडणारा प्रकाश आणि त्यातून या गर्दीलाही शांत करेल असा आवाज हे असंच चित्र तिच्या प्रत्येक कार्यक्रमाला,…

Read More

'जर माझ्या देशाच्या नागरिकाने काही चुकीचं केलं असेल तर…', दहशतवादी पन्नूच्या हत्येवर PM मोदी पहिल्यांदाच बोलले

( प्रगत भारत । pragatbharat.com) अमेरिकेकडून भारतीय नागरिकावर लागण्यात आलेल्या गंभीर आरोपांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेकडून देण्यात आलेल्या पुराव्यांचं आम्ही निरीक्षण करु असं ते म्हणाले आहेत.   

Read More

Loksabha Attack: ‘त्यांच्यादृष्टीने ही क्रांती, तरुणांनी व्यक्त केलेल्या भावना देशाच्या, असं का म्हणाले राऊत?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sanjay Raut On Loksabha Attack:  संसदेची सुरक्षा पुन्हा एकदा भेदली गेली. संसदेत दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून उडी मारली आणि स्मोककँडलमधून (Smoke Candle) धुर पसरवला. या दोघांनी खासदारांनी पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधिन केलं. त्याचवेळी बाहेर एक तरुण-एका तरुणीने निदर्शनं केली त्यांनाही ताब्यात घेण्यात आलं, पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.  या देशात सुरक्षेच्या नावाने बोंब आहे. काल लोकसभेत आपण पाहिले. आता सरकार चिंतन, निवडणुकांचे प्रचार, मुख्यमंत्र्याच्या नियुक्त्या आणि विरोधकांवर हल्ले करण्यात व्यस्त आहे. सरकार तकलादू पायावर उभे आहे,…

Read More

Tea health point of view FSSAI take Sample From India Marathi News;तुम्ही पिताय तो चहा किती सुरक्षित? FSSAI ने देशाच्या विविध भागातून मागवले नमुने

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी वंदे भारत ट्रेनचा रंग अचानक का बदलला? रेल्वेमंत्र्यांनी केला खुलासा

Read More

पुरुषांच्या अंडरवेअर विक्रीत घट, डेटिंग वेबसाईट मालामाल; थेट देशाच्या अर्थव्यवस्थेशी संबध

( प्रगत भारत । pragatbharat.com) जेव्हा एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा अंदाज लावला जातो तेव्हा पुरुषांच्या अंजरवेअर विक्रीवरुन देखील काही निष्कर्ष काढले जातात. 

Read More

PM Modi On Manipur violence: ‘मणिपूरमध्ये पुन्हा सूर्य उगवेल…’, पंतप्रधान मोदींचं देशाच्या जनतेला आश्वासन!

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi Parliament Speech: विरोधी पक्षाने लोकसभेत आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर आज संसदेत मतदान झालं. आवाजी प्रस्तावावर अविश्वास प्रस्ताव (No Confidence Motion) फेटाळला गेला. लोकसभेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल. नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत तब्बल 2 तास 14 मिनिटं भाषण केलं. अविश्वास प्रस्तावावरील हे आत्तापर्यंतच सर्वात मोठं भाषण होतं. या भाषणात मोदींनी सुरूवातीला मणिपूर प्रकरणावर (Manipur violence) बोलणं टाळलं. त्यावरून विरोधी पक्षाने सभात्याग केला. विरोधकांच्या सभात्यागानंतर मोदींनी मणिपूरच्या विषयावर भाष्य केलं. विरोधकांचा लोकशाहीवर विश्वास नाही ते…

Read More

सत्तापालट होताच 'या' देशाच्या सीमा बंद; एका अलिप्त राष्ट्रामुळं का वाढली संपूर्ण जगाची चिंता?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Niger News : ज्या देशाचं नाव घेताना, ‘असा देशही आहे का?’ हाच प्रश्न अनेकांना पडतो. त्याच देशातील सध्याच्या घडामोडींनी संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे.   

Read More

केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर नष्ट केले 1.44 लाख किलोहून अधिक अंमली पदार्थ; देशाच्या विविध भागात कारवाई

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mumbai News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी सोमवारी बेंगळुरू येथे अंमली पदार्थांची तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावरील प्रादेशिक परिषदेचे सहभाग घेतला होता. या परिषदेत 5 दक्षिण आणि 3 केंद्रशासित प्रदेशातील प्रतिनिधी सहभागी झाले होते. यादरम्यान देशाच्या विविध भागात 2,381 कोटी रुपयांचे 1.44 लाख किलोहून अधिक अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले. अमित शहा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या संपूर्ण कारवाईचे कामकाज पाहिले. दरम्यान, महाराष्ट्र पोलिसांनी (Maharashtra Police) सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आभासी उपस्थितीत 598 किलो ड्रग्ज नष्ट केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या…

Read More