Holi 2024 Grahan Yog : होळीला चंद्रग्रहणासह राहू सुर्याचा संयोगातून बालरिष्ट दोष! 'या' लोकांना होणार आर्थिक नुकसान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Holi 2024 Grahan Yog : होळीच्या दिवशी सूर्यग्रहण एकाच वेळी बालरिष्ट आणि ग्रहण दोष निर्माण होते. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांनी सावध राहावे.

Read More

Saraswati Puja 2024 : वसंत पंचमीला सरस्वतीसमोर करा अक्षर पूजा! वाणी दोष, शिक्षणाचे अडथळेही होतील दूर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Saraswati Puja 2024 or Basant Panchami 2024 : माघ शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला वसंत पंचमी (Vasant Panchami) ला माता सरस्वतीची पूजा करण्यात येते. वसंत पंचमी ही व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) म्हणजेच 14 फेब्रुवारीला आहे. यादिवशी सर्व घरांमध्ये आणि शाळांमध्ये देवी सरस्वतीची पूजा करण्यात येते. हा दिवस विद्यार्थ्यांसाठी खूप खास आहे कारण हा दिवस त्यांच्या शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी आणि अभ्यासात यश मिळवण्यासाठी शुभ मानला जातो. (Perform Akshar Puja in front of Saraswati on Vasant Panchami Speech defects barriers to education will also be removed Basant Panchami 2024)…

Read More

‘आत्महत्येचा प्रयत्न करुन त्यासाठी पतीला दोषी ठरवणं ही क्रूरता’, हायकोर्टाचा मोठा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) आत्महत्येचा प्रयत्न करणं आणि त्यानंतर पती आणि त्याच्या कुटुंबाला त्यासाठी दोषी ठरवणं ही पत्नीची क्रूरता असल्याचं निरीक्षण दिल्ली हायकोर्टाने नोंदवलं आहे. न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने निकाल सुनावताना सांगितलं की, अशा प्रकरणांमध्ये कुटुंब नेहमीच खोट्या आरोपात आपण दोषी ठरु या भीतीत असतं. सुप्रीम कोर्टानेही वारंवार आत्महत्येची धमकी देणं आणि आत्महत्येचा प्रयत्न करणं ही क्रूरता असल्याचं सांगितलं आहे.  पत्नीच्या क्रूरतेच्या कारणास्तव पतीला घटस्फोट मंजूर करण्याचा कौटुंबिक न्यायालयाचा आदेश कायम ठेवताना दिल्ली हायकोर्टाने हे निरीक्षण नोंदवलं. न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने यावेळी…

Read More

Nagpanchami 2023 : 24 वर्षांनंतर दुर्मिळ योग! कुंडलीत कालसर्प दोष असल्यास नागपंचमीला करा ‘हे’ उपाय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nagpanchami 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील काल सर्प दोषामुळे आयुष्यात अनेक संकटाचा जाचकाला सामना करावा लागतो. तब्बल 24 वर्षांनंतर नागपंचमीला दुर्मिळ योग जुळून आला आहे. अशात आजचा नागपंचमीच्या दिवशी कुंडलीतील काल सर्प दोष दूर करण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार खाली दिलेले उपाय केल्यास तुम्हाला हे दोष करण्यात मदत होईल. (nag panchami 2023 do these upay remove kaal sarp dosh in horoscope astrology in marathi ) आज श्रावणातील पहिला श्रावण सोमवार आहे. खरं तर यंदा अधिक मास आल्यामुळे नागपंचमीचा सण उशिरा आला. पण श्रावण सोमवार…

Read More

Kaal Sarp Dosh : कुंडलीत काल सर्प दोष कधी बनतो? अत्यंत हानिकारक योगामुळे आयुष्य होतं संघर्षमय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kaal Sarp Dosh Puja Benefits : वैदिक ज्योतिषशास्त्रात काल सर्प दोष अत्यंत अशुभ समजला जातो.  ज्या व्यक्तीच्या कुंडलीत काल सर्प दोष असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावेल लागते. कुंडलीतील काल सर्प दोषामुळे व्यक्तीला मानसिक आणि शारीरिक त्रासाला समोरे जावं लागते. त्या दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी ज्योतिष पंडीत कालसर्प दोषाची विधीवत पूजा करायला सांगतात जी अत्यंत महत्त्वाची असते. पण आपल्या कुंडलीत हा योग कसा तयार होतो. शिवाय याची लक्षणं काय आणि उपाय काय असतात ते समजून घेऊया.  (kaal sarp dosh symptoms kaal sarp yog in kundli…

Read More

Pakistan Ex PM Imran Khan Faces Three Years in Prison Found Guilty in Toshakhana Reference Case;भेटवस्तू घोटाळाप्रकरणी इम्रान खान दोषी, पाकिस्तान न्यायालयाने सुनावली मोठी शिक्षा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Imran Khan: तोशाखाना संदर्भ प्रकरणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान दोषी आढळले आहेत. त्यामुळे त्यांना तीन वर्षे तुरुंगवास भोगावा लागणार आहे. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना शनिवारी तोशाखाना प्रकरणात पाकिस्तान न्यायालयाने तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तोशाखाना प्रकरणी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यासह माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पाच वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात आले आहे. याचा अर्थ पुढील 5 वर्षांसाठी ते कोणतीही निवडणूक लढवू शकत नाहीत. शिक्षेतून हा सर्वात…

Read More

हिमालयासंबंधी शास्त्रज्ञांनी दिला रक्त गोठवणारा इशारा; पाहून स्वत:ला दोष द्यावा का? याच विचारानं व्हाल हैराण

( प्रगत भारत । pragatbharat.com) World News : हिमालयाच्या पर्वतशिखरांनी कायमच आपल्यालातील लहान मूल जागं केलं आहे. शालेय अभ्यासक्रमांपासून ओळखीत आलेला हा हिमालय पर्वत किंबहुना त्या पर्वतरांगांमध्ये येणारी पर्वतशिखरं कायमच आश्चर्याचा मुद्दा ठरली. पण हीच पर्वतशिखरं आता संपूर्ण जगाची चिंता वाढवताना दिसत आहेत. कारण? कारण वाचून हैराण व्हाल, आपण नेमके किती चुकलो याचा विचारही कराल.  Reuters च्या एका अहवालानुसार आशिया खंडात असणाऱ्या जवळपास 75 टक्के हिमालय पर्वतरांगांमधील हिमशिखरं 21 व्या शतकाच्या अखेरपर्यंत पूर्णपणे वितळतील, त्यांचं अस्तित्वं नाहीसं होईल. संशोधकांच्या मते तो काळ इतका भीषण असेल की जागतिक तापमानवाढ, अचान येणारे…

Read More

Chandal Yog : 21 जूनपासून ‘या’ राशीच्या लोकांचं नशीब उजळणार; चांडाळ दोष योगापासून मिळेल मुक्ती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Guru Chandal Dosh : वैदिक ज्योतिषानुसार ग्रह आणि नक्षत्र एका ठराविक वेळेनंतर आपली स्थिती बदलतात. जेव्हा एखादा ग्रह किंवा नक्षत्र दोन पेक्षा जास्त संख्येने कुंडलीतील एकाच घरात भेटतात. तेव्हा या संयोगामुळे काही योग तयार होतात. काही योग हे शुभ तर काही अशुभ असतात.  सध्या गुरु आण राहूच्या मिलनाने गुरु चांडाळ योग निर्माण झाला आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार हा योग किंवा दोष अत्यंत अशुभ मानला जातो. गुरु चांडाळ योगामुळे 5 राशींवर अतिशय वाईट परिणाम दिसून आला होता. आता या दोषातून 21 जूनपासून मुक्ती मिळणार आहे.  आता देवगुरु…

Read More