Panchang Today : आज दुर्गाष्टमी आणि धुमावती जयंती! जाणून घ्या रविवारच्या पंचांगावरून शुभ मुहूर्त, राहुकाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 28 May 2023 in marathi : पंचांगानुसार आज सूर्यदेवाची पूजा करण्याचा उत्तम दिवस आहे. आज ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे. त्यासोबत आज धुमावती जयंती देखील आहे. तर आज रवि योग आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार झाला आहे. आज चंद्र सिंह राशीत असणार आहे.  28 मे ला रात्री 8.39 पर्यंत हर्ष योग असणार आहे.  आज रविवार सूर्यदेवाला समर्पित असल्याने या दिवसाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. तर ज्योतिषशास्त्रानुसार राहुकालमध्ये शुभ कार्य करणे निषिद्ध मानले जातं. त्यामुळे जाणून घ्या रविवारचे पंचांग (today Panchang 28 May…

Read More