गरम इस्त्रीचे चटके, लाल मिरचीचा धूर अन् उलटं लकटवून….; अनाथाश्रमालयातच 21 मुलांवर क्रूर अत्याचार

( प्रगत भारत । pragatbharat.com) बालकल्याण समितीच्या पथकाने अनाथाश्रमालयाला अचानक भेट देत पाहणी केली असता यावेळी हे अत्याचार उघड झाले.   

Read More

थंडीपासून बचाव करण्यासाठी दोघांनी चालत्या ट्रेनमध्ये पेटवली शेकोटी, कोचमधून धूर यायला लागताच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी दोन युवकांनी असं रेल्वेत असं काही केलं की त्यांची थेट तुरुंगाची रवानगी करण्यात आली आहे. तरुणांनी केलेला कारनामा पाहून रेल्वे पोलिसही थक्क झाले आहेत. तर, तरुणांमुळं अलीगढमध्ये ट्रेन थांबवण्यात आली होती. क्रांती एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, दोन युवकांनी ट्रेनमध्येच शेकोटी पेटवत त्यावर हात शेकू लागले. मिळालेल्या माहितीनुसार, अलीगढ जंक्शनवर तैनात असलेल्या आरपीएफ टीमला सूचना मिळाली की, आसामच्या सिलचर येथून नवी दिल्लीला जाणाऱ्या गाडी क्रमांक संपर्क क्रांती एक्स्प्रेसमध्ये जनरल कोचच्या आतमध्ये दोन तरुण शेणाच्या गोवऱ्या…

Read More

संसदेत सोडलेला धूर विषारी होता? अध्यक्षांकडून खुलासा; खासदार म्हणाले, ‘उद्या बुटात बॉम्ब..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lok Sabha Speaker On Parliament Security Breach: संसदेच्या सुरक्षेमध्ये त्रुटी निर्माण झाल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्व खासदारांना उद्देशून एक निवेदन सादर केलं. खासदारांनी घाबरुन जाण्याची गरज नाही असं ओम बिर्ला सर्व खासदारांना आश्वस्त करताना म्हणाले. संसदेमध्ये या गोंधळादरम्यान दिसलेला धूर हा सर्वसाधारण धूर असल्याचंही ओम बिर्लांनी सांगितलं. तसेच या प्रकरणाचा प्राथमिक तपास सुरु करण्यात आला आहे. संसदेची कारवाई पुन्हा सुरु झाल्यानंतर ओम बिर्ला यांनी या साऱ्या प्रकरणाचा तपास सुरु झाला असून तपासाअंतर्गत जे काही समोर येईल ती माहिती संसदेच्या सदस्यांबरोबर मी…

Read More

Viral Video: 35000 फूट उंचीवर बिघडला IndiGo फ्लाईटचा AC; प्रवाशांना फुटल्या घामाच्या धारा, कॅप्टनने असं काही केलं की…

( प्रगत भारत । pragatbharat.com) No AC on IndiGo flight: तुमच्यासोबत कधी काय होईल सांगता येत नाही. हल्ली हवाई प्रवास (IndiGo flight Viral Video) करणाऱ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. त्यामुळे हवाई सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना देखील चांगला फायदा होताना दिसतो. मात्र, त्या प्रमाणात सेवा मिळत नसल्याचं अनेकदा समोर आलं आहे. अशातच आता इंडिगोच्या फ्लाइटमधील धक्कादायक घटना समोर आली आहे. सध्या हा व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं समोर आलं आहे.  इंडिगोच्या फ्लाईटमध्ये तांत्रिक बिघाडामुळे एअर कंडिशनिंग बंद झालं. सुमारे तासाभरात प्रचंड उकाड्यामुळे विमानातील प्रवाशांना प्रचंड त्रासाचा सामना करावा…

Read More

Kitchen Tips: मिक्सरच्या भांड्यातील ब्लेडची धार कमी झालीय? मग घरच्या घरी करा ‘हे’ उपाय, वाचेल वेळ आणि पैसा!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sharpen Mixer Grinder Blades Kitchen Tips: स्वयंपाकघरात अशी अनेक उपकरणे असतात जी स्वयंपाकघरासाठी खूप महत्त्वाची असते. उदाहरणार्थ, मायक्रोवेव्ह, इंडक्शन कूकटॉप आणि इलेक्ट्रिक केटल ही अतिशय महत्त्वाची स्वयंपाकघरातील उपकरणे आहेत. यापैकी एक मिक्सर आहे, जो रस बनवण्यासाठी किंवा मसाले दळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. आजकाल मिक्सर ग्राइंडर हा प्रत्येक घरातील अविभाज्य भाग बनलेला आहे. याचा वापर आपण मसाले बारीक करण्यासाठी किंवा ज्यूस बनवण्यासाठी वापरत असतो. कधी कधी मिक्सरच्या अतिवापरामुळे ब्लेडची धार निघून जाण्याची किंवा त्यामुळे मिक्सरचे भांडे खराब होण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी आपण दुरुस्तीसाठी बाजारात जाऊन…

Read More